shabd-logo

मुंबई

31 March 2023

6 पाहिले 6
कथा मुंबईची सुरू आता करतो
इथं माणूस भवऱ्यावाणी फिरतो
इथं दिसती उंच माड्या, लांब झिपऱ्या शेंड्या दाढ्या
इथं मोकळ्या जागेत गाढवावाणी
खुशाल लोळती कैक झोपड्या
कोण फिरतो देऊन इथे, कमरेला चिंध्यांच्या तिड्यावर तिड्या
कोण भीक मागतो इथं टेकीत काठी मारीत उड्यावर उड्या
आणि त्याच्या पुढून उंदरावाणी, कैक पळती रंगीत मोटारगाड्या
इथं बोळामधील बोळ, गल्लीमधील पोळ,
रस्त्या रस्त्यावरती खेळ करतो

Anna Bhau Sathe ची आणखी पुस्तके

1

माझी मैना गावावर राहिली

30 March 2023
1
0
0

माझ्या जीवाची होतिया काहिली ओतीव बांधा, रंग गव्हाळाकोर चंद्राची, उदात्त गुणांचीमोठ्या मनाची , सीता ती माझी रामाचीहसून बोलायची, मंद चालायचीसुंगध केतकी, सतेज कांतीघडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीचीक

2

मुंबई

31 March 2023
1
0
0

कथा मुंबईची सुरू आता करतोइथं माणूस भवऱ्यावाणी फिरतोइथं दिसती उंच माड्या, लांब झिपऱ्या शेंड्या दाढ्याइथं मोकळ्या जागेत गाढवावाणीखुशाल लोळती कैक झोपड्याकोण फिरतो देऊन इथे, कमरेला चिंध्यांच्या तिड्यावर त

3

महाराष्ट्रावरी

1 April 2023
1
0
0

सह्याद्रि पसरला जिथे शेषासम गिरी ||दौलत घेऊनि सत्ताविस गड शिरी ||भेसूर कड्यावर बुरूज पहारेकरी || ताड,माड सागाची झाडे त्यांच्या शेजारी ||कळकिचे बेट आकाशात झुंकाड्या मारी ||करवंदी, बाभळी आणि बोरी,

---

एक पुस्तक वाचा