Mahatma Jyotirao Phule
ब्रह्मा उत्पत्ति सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी.
धो०- युरोपखडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लाविला; कारण मनुसंहितेत लिहिलें आहे कीं, ब्रम्हदेवाने
0 अनुयायी 0 पुस्तके51 Articles