shabd-logo

common.aboutWriter

ब्रह्मा उत्पत्ति सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी. धो०- युरोपखडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लाविला; कारण मनुसंहितेत लिहिलें आहे कीं, ब्रम्हदेवाने आपल्या मुखापासून ब्राम्हणांस उत्पन्न केलें आणि त्या ब्राम्हणांची फक्त सेवाचाकरी करण्याकरितां त्यानें आपल्या पायांपासून शूद्रांस उत्पन्न केलें, जो०- इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्रम्ह्याच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत, त्यांस ब्रम्ह्याने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे ? ० याजविषयीं सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असें उत्तर देतात की. इंग्रज वगैरे लोक अधम, दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाहीं.. जो० यावरून तुझ्या मतें ब्राम्हणांमध्ये अधम, दुराचारी मुळीच नाहीत की काय ?

no-certificate
common.noAwardFound

common.books_of

common.kelekh

सार्वजनिक सत्यधर्म (एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस ग्रंथकर्त्याची प्रार्थना)

5 July 2023
0
0

।। अखंड ||निर्मीकाने जर एक पृथ्वी केली । वाही भार भली । सर्वत्रीचा ||१॥ध्रु० ।। तृण वृक्ष भार पाळी आम्हासाठीं ।। फळें तीं गोमटी ।। छायेसह ।। २ ।। सुखसोईसाठी गरगर फेरे रात्रदीन सारें । तीच कर

सार्वजनिक सत्यधर्म (श्राद्ध)

5 July 2023
0
0

गोविंद गणपतराव काळे प्र० श्राद्ध म्हणजे काय?जोतीराव गोविंदराव फुले उ०- मृत पितरांचे उद्देशाने पुत्रादिकांनी करायाचीं ब्राह्मणभोजने पिडदानें एतद् प्रधान कर्मे आहेत ती.गोविंद प्र०- यावरून शुद्रादी अतिशू

सार्वनिक सत्यधर्म. (प्रार्थना)

5 July 2023
0
0

तू एकदर सर्व पृथ्वीवरील मातीस निर्माण करून तिच्याद्वारे आम्हा सर्व मात्रांचे पोषण करवितोस. यास्तव आम्हांपैकी एका मानवाचे प्राणोत्कमण झाले. त्यातील माती, मातीस मिळवून आह्मी सर्व तुझ्या शाश्वत अविनाशी व

सार्वनिक सत्यधर्म. (प्रेताची गती)

5 July 2023
0
0

बळवंतराव हरी साकवळकर, प्र० एकदर सर्व मानव कन्यापुत्रांनी आपल्या माता-पित्यांच्या प्रेतांची गति कशी लावावी ?जोतीराव गोविंदराव फुले उ० एकंदर सर्व मानव कन्यापुत्रांच्या मातेने अथवा पित्यानें आपल्या मरणाच

सार्वनिक सत्यधर्म. ।। प्रार्थना ||

5 July 2023
0
0

या तुझ्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्ये अनंत सूर्यमंडलासहित या पृथ्वीवरील प्राणीमात्रासह मज मानवास निर्माण करून मला सद्सद्विचार करण्याची बुद्धि दिलीस व तुझ्या आज्ञेप्रमाणे सत्यास स्मरून मी या जगांत वर्

सार्वनिक सत्यधर्म (मृत्यू)

5 July 2023
0
0

यशवंत जोतीराव फुले. प्र०- मृत्यु ह्मणजे काय?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- एकदर सर्व प्राणीमात्राचे देहस्थित प्राण्यांचे जे गमन ते.यशवंत प्र०- कित्येक मानव स्त्रीपुरुषांच्या तान्ह्या मुली-मुलास मरण येण्य

सार्वजनिक सत्यधर्म (दुष्टाचरण)

5 July 2023
0
0

लक्ष्मण मानाजी पाटील, मगर प्र०- आपण सर्वाच्या निर्मीकाने एकंदर सर्व प्राणी मात्रास उत्पन्न करतेवेळी फक्त मानव स्त्री-पुरुषांस सारासार विचार करण्याची बुद्धि देऊन, त्यास अतिपवित्र केले आहे, असा जर

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 7)

4 July 2023
0
0

लग्नगणपतराव दर्याजी थोरात, पेन्शनर प्र० - लग्न म्हणजे काय?जोतीराव गोविदराव फुले. उ०- आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने जेवढे म्हणून प्राणीमात्र निर्माण केले आहेत, त्यातून मानव स्त्री-पुरुषास एक तऱ्हेच

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 6)

4 July 2023
0
0

कन्या अथवा पुत्र यांचे नावाचा संस्कार,-अन्नाचा संस्कार आणि शाळेचा संस्कार.यशवंत जोतीराव फुले. प्र० कन्या अथवा पुत्र यांच्या नांवाचा संस्कार केव्हा करावा?जोतीराव गोविंदराव फुले. उ०- कन्या असल्यास तिच्य

सार्वजनिक सात्यधर्म (अध्याय 5)

4 July 2023
0
0

जन्मलक्ष्मण मनाजी, प्र० या जगात मानव स्त्री-पुरुषांस कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यास कसें वाटते?जोतीराव फुले उ०- मानव स्त्री-पुरुषांस कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यास आनंद होऊन उल्हास वाटतो खरा,

एक पुस्तक वाचा