कर्म (नियती) म्हणजे काय? चांगले कर्म वाईट कर्माला तटस्थ करू शकते का? भल्याभल्यांना का त्रास होतो? कर्माची निर्मिती रोखण्यासाठी काय करता येईल? कर्माने कोण बांधलेले आहे - शरीर की आत्मा? आपली कर्म पूर्ण झाल्यावर आपण मरतो का? संपूर्ण जग हे कर्माच्
पडळ भरू लागली. शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात; पण तो काळच क्रूर होता. भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्यांचाही उपयोग केला असे म्हणतात. खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली. अजू
“रात्री केव्हातरी खूप उशिरा तिला झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा डोळे चुरचुरत होते. जिभेवर एखादी कडवट चव रेंगाळावी तसं काहीतरी वाईट झाल्याची भावना मनात होती. काल रात्री मनाने खूप निर्धाराचा पवित्रा घेतला होता; पण वाळूतला किल्लाच तो! एका भरतीबरोब
देवाज्ञा या शब्दाला एक लौकिक सांकेतिक अर्थ आहे; पण श्री. धारप त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि एक कथा रचतात. वातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता आणि कार्यकारणभावाची भक्कम शृंखला - श्री. धारपांचे हे लेखनविशेष याही कादंबरीत आहेतच. वाचकाला आपला अविश्वास क्षणभर
“त्यानं आपले हात पसरले. नीलम त्याच्या कह्यात उभी राहिली. तिच्याभोवती त्याचे अजस्र हात एकत्र आले व तिच्या तोंडून शब्द निघायच्या आत एक दोन पावलं पुढे टाकून त्यानं खालच्या अंधाऱ्या गर्तेत उडी घेतली. शहराचे दिवे गरगरत वर येत आहेत असं नीलमला वाटलं. भीतीनं
“त्या आवाजाची मला एकदम व्याख्याच करता येईना. एखादा भुंगा रागाने जसा गुंगुंगुं आवाज करतो तसला, किंवा रात्रीच्या वेळी एखादं कीटकासारखं जिवाणू खोलीत बंद झालं की जसं भिरभिरत किर्रर्र आवाज करतं-तसला काहीतरी तो आवाज वाढत होता. खोलीतला अंधार, कॉटवर प्रभाकर,