मुंबई अंडरवर्ल्डची एक अत्यंत संशोधित कथा. या पुस्तकाच्या प्रमुख पात्रांमध्ये अरुण गवळी, अश्विन नाईक, आणि छोटा राजन यांचा समावेश आहे. Read more
चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्य
“श्री. जानोरीकर यांस, आपला एक हितचिंतक या नात्याने मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे. शहरात ‘शिवपार्वती सोसायटी'समोर आपला बंगला आहे. गेली बरीच वर्षे हा बंगला वापरात नाही. माझ्या पाहण्यात आलं आहे की, आपल्या या बंगल्याची मागची आणि पुढची अशी दोन्ही दारं उ
“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदे
"तो दाराच्या आतच बसला होता. पणतीच्या हलत्या ज्योतीकडे पाहत होता, आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होती- पण ती थोड्याच वेळात ज्योत सावकाश सावकाश डावी-उजवीकडे वाहत्या गतीने हलायला लागली. त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती. कोठेतरी बाराचे ठोके प
"...पाण्याची फेसाळणारी कड जवळ जवळ येत होती आणि तिला हलताच येत नव्हतं. पायचं नाही, तर सारं शरीरच कसल्या तरी चिकट द्रावात रुतून बसलं होतं. तिथून सुटण्यासाठी तिने आटापिटा केल्याची एक स्मृती मनात होती, पण आता अवयवांत त्राणच उरलं नव्हतं. पाण्याची कड एखाद्