shabd-logo
Shabd Book - Shabd.in

Veerappan Viruddh Vijay Kumar [paperback] K. Vijaykumar,Satish Bhavsar,Sadanand Borse

K. Vijaykumar , Sadanand Borse (Translator)

0 भाग
0 लोकांनी विकत घेतले
0 वाचक
2 November 2023 रोजी पूर्ण झाले
ISBN क्रमांक : 9789386628244
यावर देखील उपलब्ध Amazon

चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार | Read more 

Veerappan Viruddh Vijay Kumar paperback K Vijaykumar Satish Bhavsar Sadanand Borse

0.0(0)

Book Highlights

no articles);
कोणताही लेख सापडला नाही
---

एक पुस्तक वाचा