shabd-logo
Shabd Book - Shabd.in

Devadnya : Ek Bhayavah Kadambari Book (मराठी कादंबरी पुस्तक) Narayan Dharap Marathi Books, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Books in Marathi, मराठी पुस्तके

Narayan Dharap

0 भाग
0 लोकांनी विकत घेतले
0 वाचक
4 November 2023 रोजी पूर्ण झाले
ISBN क्रमांक : 9789352203123
यावर देखील उपलब्ध Amazon

देवाज्ञा या शब्दाला एक लौकिक सांकेतिक अर्थ आहे; पण श्री. धारप त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि एक कथा रचतात. वातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता आणि कार्यकारणभावाची भक्कम शृंखला - श्री. धारपांचे हे लेखनविशेष याही कादंबरीत आहेतच. वाचकाला आपला अविश्वास क्षणभर खुंटीला टांगून ठेवायला लावायची किमया केवळ धारपांनीच करावी. मृत्यूच्या कल्पनेभोवती भीतीचं एक विलक्षण वलय आहे आणि गूढताही आहे. मृत्यूचा दाहक स्पर्श क्षणमात्र झाला तर - ? ही मध्यवर्ती कल्पना या कादंबरीत आहे. तसेच कादंबरीचा शेवट झाला अशा समजुतीत वाचक असताना श्री. धारप कथानकाला अशी काही विलक्षण कलाटणी देतात की वाचक अवाक व्हावा ! Read more 

Devadnya Ek Bhayavah Kadambari Book mraatthii kaadNbrii pustk Narayan Dharap Marathi Books naaraaynn dhaarp mraatthii buks Horror Books in Marathi mraatthii pustke

0.0(0)

Narayan Dharap ची आणखी पुस्तके

इतर विज्ञान-कथा पुस्तके

Book Highlights

no articles);
कोणताही लेख सापडला नाही
---

एक पुस्तक वाचा