निकोबार ! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं.जणू भारतमातेची उजवी ‘कर्णफुलं’ ! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली...कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली...या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती....त्सुनामीने स जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती....अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोक-संस्कृती उलगडून दाखवणारे...... वाचायलाच हवे. Read more