लेखक
विनामूल्य
काही तंत्रज्ञानं ‘डिस्रप्टिव्ह’ म्हणजे ‘उद्ध्वस्त’ करणारी असतात. म्हणजे असं की त्यांच्यामुळे एकूणच आपल्या आयुष्यावर, व्यवहारांवर आणि उद्योगांवर प्रचंड परिणाम होतो आणि त्या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल हो
आयटी, बीटी आणि एनटी या तीन ‘टी’मुळे तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा आणि त्याअनुषंगानं जगण्याचा वेग महाप्रचंड होत चालला आहे. त्या प्रगतीचा वेग स्वीकारणं आणि त्यानुसार स्वतः बदलत राहून पुढं पुढं जात राहणं, हे