मला हे पुस्तक स्वता साठी नवैतर तुमज्या सरवा साठी बनवायच आहे.
विनामूल्य
दिवस उगवला की रिसोड शहरातील महाविद्यालयात आवश्यक जा लागत होते. मी बी.ए वर्गात शिकत होतो. माझी परीस्थिती थोडिशी गरिबीची होती. म्हणून मी यथाशक्ती होऊ शकेल तसा महाविद्यालयात येत होतो. तवा मी महाविद्यालया