अश्विनी तावडे
common.booksInLang
common.articlesInlang
नमस्कार, माझे नाव अश्विनी आहे. मी एमए मानसशास्त्र पूर्ण केले आहे. मी TESOL प्रमाणित शिक्षक देखील आहे. कंटेंट रायटिंग हा माझा छंद आहे. मी महाराष्ट्रीय असल्यामुळे मला मराठीतही लिहायचे आहे. माझे लेखन कार्य तुम्हाला आवडेल अशी आशा करते. धन्यवाद