shabd-logo
Shabd Book - Shabd.in

Nyootanante Vaat Pusatu [paperback] Shrish Barve [Jan 01, 2019]…

Shreesh Barave , Trupti Deshpande (Illustrator)

0 भाग
0 लोकांनी विकत घेतले
0 वाचक
28 October 2023 रोजी पूर्ण झाले
ISBN क्रमांक : 9789386628701
यावर देखील उपलब्ध Amazon

गीता-ज्ञानेश्वरीतील काही विधानेआजच्या आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशीआश्चर्यकारक साम्य दाखवतात.या विधानांना वैज्ञानिक आधार नाही,पण म्हणूनच ती अधिक कुतुहलजनक ठरतात.‘अध्यात्म विरुद्ध विज्ञान’ असे कृत्रिम द्वंद्व उभारूनवितंडवाद घालत बसण्याऐवजीया विधानांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल का? विज्ञानाने दाखवलेल्या मार्गानेभौतिकशास्त्रातील एका वैज्ञानिकाने घेतलेलागीता-ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाच्याकाही अंगांचा वेध म्हणजेन्यूटनांते वाट पुसतु| Read more 

Nyootanante Vaat Pusatu paperback Shrish Barve Jan 01 2019

0.0(0)

Book Highlights

no articles);
कोणताही लेख सापडला नाही
---

एक पुस्तक वाचा