shabd-logo
Shabd Book - Shabd.in

Culture Shock - Aakhati Desh

Vishakha Patil

0 भाग
0 लोकांनी विकत घेतले
0 वाचक
28 September 2023 रोजी पूर्ण झाले
ISBN क्रमांक : 9788174348968
यावर देखील उपलब्ध Amazon

आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं.एखादा अनपेक्षित अनुभव आला की ते डोळे विस्फारतं.एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला की सुरुवातीच्या काळात तरआपले डोळे सदैव विस्फारलेलेच!'आखाती देशांत जाताय?या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय.तिकडचे अनुभव कसे असतील?तिथल्या कट्टर संस्कृतीशी अन् कठोर कायद्यांशीमला जुळवून घेता येईल ना?अरब व्यक्तीशी मी कसं वागायला हवं?ते लोक माझ्याकडे कसे बघतील?'असे अनेक सतावणारे प्रश्न.थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधारदेणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून अरब संस्कृतीतले बारकावेउलगडणारं, हे पुस्तक. बुरख्याआड दडलेल्या संस्कृतीतलाजीवनप्रवास सुखकारक करणारं'कल्चर शॉक : आखाती देश'. Read more 

Culture Shock Aakhati Desh

0.0(0)

इतर कौटुंबिक पुस्तके

Book Highlights

no articles);
कोणताही लेख सापडला नाही
---

एक पुस्तक वाचा