सुयोग्य करिअर निवडणं... प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य टप्पा... अगदी बालवर्गात पाऊल ठेवल्यापासून नकळतपणे आपल्या करिअरची पायाभरणी सुरू असते. दहावी-बारावीच्या निर्णायक वळणावर आपल्याला आपली नेमकी दिशा ठरवावी लागते आणि त्या क्षणी सर्वांत महत्त्वाच