'जीवनातील प्रेरक' माझ्या हुशार वाचकांना आवडले, पण त्यांची एक तक्रारही होती. हजारो वाचकांनी मला पत्रे लिहिली आणि फोन केले, की महापुरूषांची अमर वाणी आणि त्यांचे प्रेरक प्रसंग याचे साहित्य बाजारात विपूल आहे. आदरणीय वाचकांनी लिहिले, 'आम्हाला इतर महापुरूषांचे विचार नाही, तर सूर्या सिन्हा यांचे विचार हवे आहेत. आम्हाला त्यांचेच विचार वाचायचे आहेत. म्हणून पुस्तकाच्या तिसर्]या आवृत्तीत फक्त त्यांचेच विचार समाविष्ट करा.' Read more