मी एक कवी-गीतकार आहे सोबत संगीत आणी गायणाचीही आवड आहे
विनामूल्य
॥ श्री ॥तूच माय नि तू बाप, जगताची माऊली |उन्हातल्या पामराला, मायेची सावली ॥धृ॥प्रल्हादाचे स्वर जेव्हा, जेव्हा कानी येई ।पंढरीचा पाडूरंग, ही तल्लीन होई |तुझ्यापाई वाहीन, झिजवीन काया ||तुझ्याव