shabd-logo
Shabd Book - Shabd.in

Mulanche Vyaktimatva Sakartana, मुलांचे व्यक्तिमत्व साकारताना मराठी पुस्तक, Positive Parenting Book in Marathi, Sachin Usha Vilas Joshi Books, पालकत्व ... Sachin Usha Vilas Joshi [Apr 15, 2023]…

Sachin Usha Vilas Joshi

0 भाग
0 लोकांनी विकत घेतले
0 वाचक
4 November 2023 रोजी पूर्ण झाले
ISBN क्रमांक : 9789352203819
यावर देखील उपलब्ध Amazon

विद्यार्थ्यांना विसरभोळं कोण बनवतं ? मुलांना राग का येतो ? विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही ? मुलं खोटं का बोलतात ? मुलं मोबाइल गेम्समध्ये का अडकतात ? मुलं हिंसक का होतात ? मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी ? बालमेंदूची जडणघडण कशी होते ? शाळा निवडताना कुठलं बोर्ड घ्यावं ? सिंगल पेरेंटिंग कसं हाताळावं ? मुलांचा अटेंशन स्पॅन कसा वाढवावा ? मुलांना कशा आणि कुठल्या गोष्टी सांगाव्यात ? मुलांची भाषा आणि उच्चार कसे सुधारावेत ? स्क्रीन टाइम कसा कमी करावा ? मुलांची अभ्यासाची तयारी कशी करून घ्यावी? परीक्षेच्या वेळेस मुलांना कसं वातावरण द्यावं ? मुलांना स्टेजवर बोलायला कसं शिकवावं ? अनुभवसंपन्न पालकत्व कसं असावं ? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. Read more 

Mulanche Vyaktimatva Sakartana mulaaNce vyktimtv saakaartaanaa mraatthii pustk Positive Parenting Book in Marathi Sachin Usha Vilas Joshi Books paalktv Sachin Usha Vilas Joshi Apr 15 2023

0.0(0)

इतर कौटुंबिक पुस्तके

Book Highlights

no articles);
कोणताही लेख सापडला नाही
---

एक पुस्तक वाचा