लेखक
प्रेमकथा
विनामूल्य
माझी शाळा आणि तेथील आठवणी माझ्या मनावर इतक्या खोलवर रुजल्या गेल्या आहेत की... आजही मला शाळेची आठवण येते. आणि मग आठवण आली की मन कितीतरी वेळ त्या आठवणीत रमतं..... शाळेचे ते दिवस.. आणि आम्ही केलेली धमाल