Royal Size/DoubleCrown.चित्रकार गोपाळ देऊसकरही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची.बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले.उत्तरोत्तर ते बहरत गेले.या कलेच्या जोरावर ते इंग्लंडलाजाऊन रॉयल ऍकॅडमीत शिकले.भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले.पुण्याच्या 'टिळक स्मारक मंदिरा'तीललोकमान्य टिळक जीवनदर्शनआणि 'बालगंधर्व रंगमंदिरा'तीलबालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले.त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिनेल्यालेली राणी उमटली,तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही!अशी त्यांची कित्येक चित्रे!ही कहाणी आहे देऊसकरांच्याव्यक्तिगत जीवनाची.लहानपणीच आईवडलांचे छत्र हरपले.त्यांचे जीवन एकाकी तरीही रंगीन,अफलातून तरीही काटेकोर हिशोबी!त्यांनी हौशीने संसार उभारलाआणि व्यवहारीपणे तो तोडलाही!ते जगले जन्मभर चित्रकलेच्या साथसंगतीतच!स्वत:च्याच मस्तीत!सुप्रसिध्द चित्रकार सुहास बहुळकरयांच्या शब्दांतून रंगलेले हे देऊसकर दर्शन Read more