“ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.हा सर्वसामान्य भारतीय माणूसभारतातील सर्व राजकारण्यांपेक्षाखूपच शहाणा आणि समजूतदार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतजनतेचं एक सामुदाय
Time Management is an informative and authoritative guide to time management. It is is a handy reference to managing time efficiently and competently. The author includes thirty principles which will enable readers to plan their day and organize thei
या पुस्तकात, डॉ. जोसेफ मर्फी, आपल्या जीवनात महान यश मिळविण्यासाठी आपले स्वप्न कसे पूर्ण करावेत हे दर्शविते. आपल्यापैकी प्रत्येकास जन्मजात क्षमता आहे. योग्य मानसिक रितीने: यशस्वी होण्यासाठी जे काही आहे ते तुमच्याकडे आहे - तुम्ही तुमच्या सशक्त मनाला उत
Ishavasyam Idam Sarvam Ek Akalan-Pravas Read more
जब आप गर्भवती हों तो आपको स्वस्थ, पौष्टिक व स्वादिष्ट भोजन की आवश्यकता होती है जो डिलीवरी के पहले व बाद में आवश्यक होती है। गर्भावस्था के दौरान घर, बाहर, ऑफिस अथवा रेस्टोरेंट में आप कहीं भी हों लेकिन सही भोजन का चयन करें। यह पोषणयुक्त आहार मां व शिशु
“माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात
Tisrri Kranti Read more
This is the Marathi translation of bestseller - THE SECRET. This book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of th
जगातलं सगळं विज्ञान, कला अन् शास्त्रं अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात. शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच. हे पुस्तक माणसांचं आहे. तऱ्हेवाईक, प्रामाणिक माणसं. मानी, दिलदार, लहरी...अन् तालेवार, गुणी माणसं. माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी म
Good read. Value for money. Do buy and read. Should not take more than a few hours to read. Entertaining. Brillant book by VP Kale. He writes close to life. Light hearted & relaxing. Read more
हे संपूर्ण विवेचन ख्रिश्चनांचा प्रमाणभूत धर्मग्रंथ 'बायबल'यावर आधारित आहे. लेखक स्वत: कल्पक आणि भावूक असूनही प्रस्तुत लिखाण हे निश्चितच वस्तुनिष्ठ, निष्पक्ष विश्वासार्ह झाले आहे ते बायबलमधील वर्णनाशी सुसंगत असल्यामुळेच. लेखकाची भाषा प्रासादिक, मृदू आ
शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून... लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी... गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं... नाना फ
हॉगवर्ट्समध्ये हॅरी पॉटरने चार वर्षांत घालवला आहे, त्याने मित्र आणि शत्रू बनविल्या आहेत. लॉर्ड वोल्डमॉर्ट परत आल्याबद्दल मित्रांना आणि इतर लोकांना खात्री करण्यासाठी हॅरी संघर्ष करतो. मंत्रालयाने आणि वृत्तपत्रात असे वाटते की की हॅरी लोकांना आपल्या वैय
Royal Size/DoubleCrown.चित्रकार गोपाळ देऊसकरही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची.बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले.उत्तरोत्तर ते बहरत गेले.या कलेच्या जोरावर ते इंग्लंडलाजाऊन रॉयल ऍकॅडमीत शिकले.भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले.पुण्याच्य
Pakistan Marathi Edition Read more
In this book, authors Allan and Barbara Pease share techniques developed for success in sales and business. They teach the body language 'vocabulary' through which success can be gained in almost any business venture. Body Language in the work place
प्राण्यांना बुध्दिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडात बोट घालायची पाळी येते. कधी कधी तर ते अशा का
Khaki Mein Insan Read more
भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून 'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, 'चौकटराजा' मधल्या नंदू आणि 'श्रीयुत गंगाधरे टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभा
This is the Marathi translation of QUESTIONS ARE THE ANSWERS by Allan Pease. This book provides you simple field-tested skills and strategies that teach you how to build your own successful network marketing business. Learn how to achieve a lifetime