shabd-logo

प्रकरण ४

13 February 2023

0 पाहिले 0
empty-view हा लेख सशुल्क विभागात प्रकाशित झाला आहे. हे वाचण्यासाठी तुम्हाला हे विकत घ्यावे लागेल.

प्रफुल भिसे ची आणखी पुस्तके

58
Articles
द्विदल
0.0
हे माझे दुसरे पुस्तक दोन लघु कादंबर्यांचे आहे अजून मनोहर आहे - जेष्ट नागरीक बर्याचदा सहचर सोडून गेल्यावर एकाकी पडतात. कालक़्रमण होतच असते. पण जीवनात एकाकीपण पोकळी जाणवते अशावेळी तब्येत तंदुरुस्त असेल व मन टवटवीत असेल तर या वयात पण साजेसा सहचर असणे ही नैसर्गिक भावना असू शकते अर्थात यात कुठलाही स्वार्थ नसावा जबरदस्ती नसावी व जबाबदारीचे ओझे पण नसावे निखळ मैत्रीपूर्ण असे नाते जीवनात सुखद ओलावा आणते समाजाची याकडे बघण्याची दृष्टी निकोप असावी अर्थात हे नाते कसे असावे, हे पुर्णतः त्या दोन जेष्ठ नागरीकांनी आणि गरज असल्यास निकट आप्तेष्ठांनीच ठरवावे व त्यात समाजाने उगाच नाक खूपसू नये या विचार धारा घेऊन ही कथा येते. शुरा मी वंदिले -. म्हटले तर हलकी फुलकी कथा शोधले तर असे दिसेल की केवळ अभ्यासात हुषार म्हणून सर्व साध्य होत नाही अहंकार हा फार मोठा दुर्गूण . तो सर्व गुणांवर पाणि फिरवतो वेळीच सावरले नाही तर आत्मनाश होऊ शकतो अपरिपक्व मनाचे हे लक्षण खरे तर आपले अंतर्मन योग्य सुचेना देत असते ,पण आपण दुर्लक्ष करतो व फसतो इथे सावरायला योग्य गुरू मिळणे हे महा भाग्य अर्जून महापराक्रमी , भवसागरात गोंधळला पण सावरायला गुरू श्रीक्रुष्ण लाभला इथे रवी सारखा genius engineer गोंधळलाय वाचाच प्रफुल भिसे
1

प्रस्तावना

13 February 2023
1
0
0

आपले आरोग्य आपल्या हाती असतेखाण्या पीण्यावर ताबा नसेल, व्यायाम, चालणे, धावणे नसेल,वाढत्या वजनाकडे , तुंदिल तनू कडे लक्ष नसेल व मुख्य म्हणजे आपले शरिर काय सुचना देतय (वजन/ रक्तदाब / रक्त साखर/ सांधे /

2

प्रकरण १

13 February 2023
0
0
0

सकाळच्या नेहमीचा morning walk  करत घराजवळ नवीन झालेल्या महामार्गावर आलो .पुढे एक महिला स्पोर्ट्स Dress मधे भरभर चालत होती .सहसा मी वेग वाढवून पूढे जातो ! कशाला महिलेच्या मागे फिरायचे ! मी वेग वाढवला !

3

प्रकरण २

13 February 2023
0
0
0

त्या नंतर परत एकदोनदा स्मृती morning walk ला दिसलीमाझी तिचा परिचय करून घेण्याची इच्छा बळावलीGoogle वर Dr Smriti Raje shirke टाकले नी,  ओहो ! तीच्या clinic चा पत्ता मिळाला.१०५ / शाहू आर्केड / मार्केट र

4

प्रकरण ३  शास्त्री पार्क

13 February 2023
1
0
0

सकाळी ५  ला च  उठलो. सर्व आटोपून sports ware घालून तयार झालो.बरोबर ६ ला शास्त्री पार्क वर.भरपूर उत्साही पुरूष स्त्रीया होत्या.चालणारे, Jogging करणारेmat पसरून योगा करणारे.टाळ्या पीटणारे.हसणारे हास्य c

5

प्रकरण ४

13 February 2023
0
0
0

आमची प्रगती "Hi " " Good morning" पलिकडे काही जाईना.काय करावे ?"Acidity" चे निमित्त करून परत " स्मृती" clinic वर दाखल "Do you drink"" Occassional ! Social drinking ! Two pegs max !"" Thats fine ! हे

6

प्रकरण ५

13 February 2023
0
0
0

आमच्या complex मधे passage जरा मोठेच आहेत.८ फूट रुंद ! बहुतेकांचे shoe stand बाहेर आहेत !स्मृतीच्या flat बाहेर तर एक locker cum  कपाटच होते !"हे काय " विचारले तर नंतर कळेल म्हणाली !आत  hall स्वच्छ पण

7

प्रकरण  ६

13 February 2023
0
0
0

आता ओळख मागे पडून मैत्री पर्व सुरू झाले होते !सकाळी पार्कमधे गप्पा पण होत ! विषय कुठलाही चाले !Gossip ! Politics ! Events !  गाणी , पुस्तके तर हक्काचे विषय !स्मृतीचे भरपूर मित्र मैत्रिणी ! त्यात पेशंट

8

प्रकरण  ७

13 February 2023
0
0
0

त्या party नंतर आमच्यातली औपचारीकता जवळ जवळ संपलीच !आता morning walk ला स्मृती थांबून बोलू लागली  !कधी आम्ही एकत्र शहाळ्याचे पाणि कधी वडा पाव तर कधी इतर snacks,  walk  झाल्यावर एकत्र enjoy करु लागलो !

9

प्रकरण ८

13 February 2023
0
0
0

असेच दिवस चालले होते. अनिरुद्ध US ला गेला ! Library, Whatsapp chat चालू होते !एकदा मी स्मृतीला विचारले " Mam ,तुम्ही इतक्या fit n fine कशा !  स्वतःच स्वतः च्या Doctor ? ""Good Question Sir ! खर तर प्र

10

प्रकरण ९

13 February 2023
0
0
0

स्मृतीचा फोन आला !"Sir एक काम होते""सांगा Mam !"" माझी अलिबागला जमीन आहे ! तिथे लक्षच देणे जमत नाही ! मधेच एकाने घुसून शेती लावली ! मोठ्या मुश्किलीने सोडवली ! मुले मागे लागली,विकून मोकळी हो ! आताच एजं

11

प्रकरण १०

13 February 2023
0
0
0

अलिबागला स्मृतीच्या वाड्यावर गेलो ! प्रशस्त एक मजली कौलारू जुन्या घाटणीचे घर ! खाली पडवी माजघर स्वैंपाकघर व बेडरुम ! वरती मोठी गच्ची वजा हॉल व दोन बेडरुम ! पुर्वी संडास बाथरूम बाहेर होते पण अजयने नंतर

12

प्रकरण ११

13 February 2023
0
0
0

अलिबागची फेरी , आमचे वारंवार भेटणे आता complex च्या डोळ्यावर आले,लोकाना चर्चेचा विषय हवाच असतो .फार का मुग्धा आणि नीरजच्या पण चांगलेच लक्षात आले !मला मुग्धा चिडवू लागली "पपा friend ला भेटायला का ? " "

13

प्रकरण १२

13 February 2023
0
0
0

असेच दिवस चालले होते !स्मृतीशी chat.vdo call, भेटी आता routine झाल्या होत्या .मधे  दिवसभर  तिचा फोन बंद  ! मला वाटले  instrument बिघडले असेल !घरी गेलो तर स्मृती काळवंडलेली ! उदास !आजारी पडल्या सारखी !

14

प्रकरण १३

13 February 2023
0
0
0

कस समजवायच स्मृतीला ?   बायकांचा मुलगी म्हणजे मनाचा नाजूक कोपरा !ती संकटात म्हणजे त्यांची बुद्धी काम करेनासी होते.स्मृतीचे तेच झालेले. त्यातून सून पण मुलाला सोडून पळालेली. "अस बघ स्मृती , स्पृहा , नि

15

प्रकरण १४

13 February 2023
0
0
0

सकाळी जाग आली तेव्हा ७ वाजलेले.स्मृती शेजारी नव्हती. घरात पण नव्हती. morning walk ?माझे आज राहिलेच. उठवले असते तर चालले असते.Table वर Thermas मधे चहा व Dish मधे  sandwiches ठेवली होतीते खाऊन मी पण घर

16

प्रकरण १५

13 February 2023
0
0
0

Wait and watch असे मी ठरवले खरे ! पण मन स्वस्थ बसेना !अलिबागची ती सफर ! गप्पा ! ओढ ! सतत आठवे !आणि मग ते मिलन...!एक वेगळ्याच थरावरील मैत्री ठेवायला काय हरकत आहे !पण जबरदस्ती नको ! एकतर्फी तर मुळीच नको

17

प्रकरण १६

13 February 2023
0
0
0

स्वप्नच होते सारे ! गेले विझले तारे !मनाने आता स्विकारले !No more स्मृती !मेरे नसीबमे ऐ दोस्त तेरा प्यार नही !मुग्धा काल म्हणाली." आबा, रोहित च्या Difficulty सोडवाल का ! आपल्या श्रावणी चा मुलगा ! JEE

18

प्रकरण १७

13 February 2023
0
0
0

प्रकाशने LA Airport वर गाडी पाठवली होती !माझ्या नावाचा फलक घेऊन ड्रायव्हर arrival बाहेर उभाच होता !रहायला One room  studio apartmrnt पण सर्व सोईनी युक्त व प्रशस्त होते !बाहेरच एक Indian Hotel होते जेथ

19

प्रकरण १८

13 February 2023
0
0
0

एका मंगळवारी संध्याकाळी घरी आल्यावर fresh होऊन जेवलो व नेहमीच्या सवई प्रमाणे whatsapo / fb चे message बघायला घेतले !ओ हो ! स्मृतीचा message ? ??What a shocking and pleasant surprise !ताबडतोब उघडला !"

20

प्रकरण १९

13 February 2023
0
0
0

आज आठवडा झाला ?No message from स्मृतीरागावली बहुधामनाची समजूत घालत होतो की मी योग्य तेच केलेSelf respect हवाचपण कुठेतरी मन तिच्या message ची वाट पहात होतेचOffice मधे काम करत असताना  Intercom वर extern

21

प्रकरण २०

13 February 2023
0
0
0

संध्याकाळी फोन आलानंबर नवीन होता "Hello  ! Sir ओळख आहे का ?""मला Sir म्हणणार्या परक्या व्यक्तीला मी नाही बाबा ओळखत ! कोण तुम्ही ?"" राग चांगलाच चढलाय नाकावर ! असुदे ! आम्ही आहोतच तसे ""आता कळतय होय ?

22

प्रकरण २१

13 February 2023
0
0
0

शुक्रवारी रात्री ८ वाजता गाडी घेऊन स्टेशन बाहेर वेटींग रूम मधे जाऊन बसलो !स्मृती तुरळक passenger मधून उठून दिसली !Red jeans , Pink मोठ्या फुलांचा शर्ट ,  मोठा चस्मा , मोकळे sholder cut case !Slim attr

23

प्रकरण २२

13 February 2023
0
0
0

सकाळी जाग आली तर स्मृती दिसेनाधस्स झालेवाटले परत गेल्यावेळची पुनरावृत्तीपण बाहेर hall मध्ये आलो तर ती योगासने करत होतीतीला तसे बघणे हा पण आनंद होताअंग चांगलेच लवत होतेसफाईदारपणा होतातीला माझे बघणे जाण

24

प्रकरण 23

13 February 2023
0
0
0

आता सहा महिने झाले,  स्मृती व मी परत एकत्र येऊनखूप छान चाललयतीचे office व clinicमाझा job बहुधा दर शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार सकाळ आम्ही एकत्र असतो. कधी एखादवेळ काही कौटुंबिक वा career च्या कामाने भे

25

अर्पण पत्रिका

13 February 2023
0
0
0

ही कादंबरी उर्फ कथा सर्व वयोवृद्ध नागरिकांना समर्पीत ज्यांचे केस पांढरे पण मने हिरवी आहेत.आयुष्य त्याना आनंदात जगायचय.आपली आवड निवड छंद जोपासायचेत.कुणाला कसलाही त्रास न देता !कुठलिही जबाबदारी न टाळता

26

शुरा मी वंदिले  १

13 February 2023
0
0
0

रवी  लातुर मधून IIT त आलेला !आता तिसर्या वर्षाला होता !वर्गात topper !Electrical Engineering मधील genius !मध्यम परिस्थितीतून आलेला !वडील बॕकेत officer ! आई state government employee !त्याचा खास मित्र

27

शुरा मी वंदिले  2

13 February 2023
0
0
0

Gray सलवार,  लाल फुलांचा पांढरा top, Shoulder cut  मोकळे केस ! गोरा वर्ण !त्याही पेक्षा रवीला आवडला तीचा भावूक चेहरा व डोळे !गोड आवाज ! बोलण्याची style !"Dream Girl"  रवी मनात म्हणालातृषाला रवी घरात आ

28

शुरा मी वंदिले ३

13 February 2023
0
0
0

त्यानंतर रोज सकाळी ९ वाजता वृंदा रवीकडे शिकवणीला येऊ लागली.येताना रवीसाठी खास काहीतरी घेऊन येईगरम साबुदाणावडे, साजुक तुपातला शीरा, उपमा, वेगवेगळे लाडू , पुरणपोळी सगळे चविष्ट असे सांगे मी आईच्या देखरेख

29

शुरा मी वंदिले  4

13 February 2023
0
0
0

हॉस्टेलवर तन्मय रवी पुन्हा एकत्र आलेखरे तर तन्मयकडे तृषाचा विषय काढायची रवीची हिंमतच होत नव्हती !पण तन्मयच्याच बोलण्यात आले की German Language मध्ये तृषाने खूप प्रगती केलेय व आतापासूनच तिच्याकडे Trans

30

शुरा मी वंदिले  ६

13 February 2023
0
0
0

प्राची चे विचार रवीला मात्र फारच आगाऊ वाटले.समजते कोण ही स्वतःला.प्रत्येकाला धंदा जमतो असे नाहीत्यात असुरक्षितता , जोखीम भरपूर !नोकरीत उद्याची चिंता नसते! आपले पैसे अडकलेले नसतात ! प्रामाणिकपणे कर्तुत

31

शुरा मी वंदिले  ७

13 February 2023
0
0
0

रवी - IIT genius - Topper पण एका तृषाने आयुष्यातला आतापर्यंतचा सगळ्यात कठीण पेपर टाकला !"माझे प्रेम नाही तर सध्या "फक्त मैत्री" किंवा   "Dad "Dad ला सोडणे रवीला  कठीण नव्हतेचअनेक कंपन्या including  ab

32

शुरा मी वंदीले  ८

13 February 2023
0
0
0

तृषा घरातून नाहिसी झाली !दिवसभर ती आली नाही तेव्हा दीपा - mom काळजीत पडली !शोधाशोध केल्यावर चिठ्ठी सापडाली"मी जर्मनीला नोकरी करायला जात आहे शोध घेऊ नका !"तपास केला तर कळले की ती विमानात बसून गेली सुद्

33

शुरा मी वंदिले  ९

13 February 2023
0
0
0

टाळ्यांच्या प्रचंड गजरात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अनिरूद्धने Gold Medal स्वीकारलेआतापर्यंत रवी अनिरुद्धच्या खूप पुढे असायचारवी मागे पडला यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हतासर्वसामान्य मुलांसारखी रवीने

34

शुरा मी वंदिले १०

13 February 2023
0
0
0

सुखात्मे सरांबरोबर रवी शाही मेजवानीला गेलासर्वजण अनिरुद्धचे तसेच प्रत्येक ब्रांचमधल्या topper चे कौतुक करत होतेरवीचा उल्लेख आधीच्या 3 वर्षाचा topper म्हणून झाला व तसे प्रशस्ती पत्रक व बक्षिस पण रवीला

35

शुरा मी वंदिले ११

13 February 2023
0
0
0

जस जसा सरांच्या बोलण्याचा विचार करत गेला , तसतसे ते सर्वच त्याला पटत गेले घरात त्याच्या लहरींचे, विक्षिप्त तुसड्या वागण्याचे कौतुक होई कारण तो हे सर्व अभ्यासात ,ज्ञानात मग्न असल्या मुळे करे !तसे इतरां

36

शुरा मी  वंदिले  १२

13 February 2023
0
0
0

रवीला जी Room मिळाली तो एक  2 BHK flat होता.रवीबरोबर दोन पार्टनर होते’रवीला एक स्वतंत्र  room त्यात मिळालीएक partner दलजीत सिंग, पंजाबी शीख , तर एक ताकेशी फुजी, Japanese होता.पुर्वीच्या रवीला असे part

37

शुरा मी वंदिले  १३

13 February 2023
0
0
0

आज रवीने Thesis वर काम करुन ३ वर्षे झाली.भरपूर माहिती व material गोळा केले.हजारो experiment दिवस रात्र केले.काम खूप कठीण होते.वेगवेगळे solar cell try करुन solar energy store करायची.मग वेगवेगळे filter

38

शुरा मी वंदिले १४

13 February 2023
0
0
0

बाहेरच्या लॕब मधले result खूपच छान आले.रवीचा project खरेतर कधीच पूर्ण झाला होता !नशिब रवीने हे झाओला दाखवले नव्हते.नाहीतर चीन मध्ये उत्पादन पण सुरू झाले असते.रवीने आता प्रथम पेपर पेटंट साठी सादर केले.

39

शुरा मी वंदिले  १५

13 February 2023
0
0
0

रवीचे Solar Spectrum Product Package ( SSPP) आता जगभरात गाजू लागले.एका भारतीय शास्त्रज्ञाने कमाल करून दाखवली होतीआंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली होती.पंतप्रधानांनी स्वतः फोन करून अभिनंदन तर केलेचपण भेटायल

40

शुरा मी वंदिले  १६

13 February 2023
0
0
0

"Sir , miss Trisha Sarafdar wants to see you"रवी चमकला. त्याने screen कडे पाहिलेहोय ! ती तृषाच होती.त्याची dream girl."Send her in"तृषा आली.जीन्स टॉपमधे तृषा तर पुर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती.तीच

41

शुरा मी वंदिले  १७

13 February 2023
0
0
0

रवी हरवून गेलेला !त्याला ऐकतोय त्यावर विश्वासच बसत नव्हता !असे वाटले जावे आणि तिला मिठीत घ्यावे !तृषा चोरून त्याला पहात होती.त्याने तिच्या नजरेत नजर मिळवली.दोघे हरवून गेले.भान आले ते त्याचा mobile वाज

42

शुरा मी वंदिले १८

13 February 2023
0
0
0

भारतात यायला  २४ तास लागलेच !तन्मय एअर पोर्टवर गाडी घेऊन आलेला दिपक पण होतातृषाने तन्मयला कळवलेले !मित्र एकमेकांना कडकडून भेटले.तडक रवी हॉस्पीटल ला गेला. waiting room मधे आई , अरुणा मावशी ,प्राची होते

43

शुरा मी वंदिले १९

13 February 2023
0
0
0

वृंदा रवीला ICU मधे घेऊन गेलीका कोण जणे ,पण आज वृंदाबरोबर चालताना रवीला वेगळेच feeling येऊ लागले !अशी धडधड हृदयात कधी होत नव्हतीरवीला कळेचना असे का ?बाबा चांगलेच शुद्धीत आलेलेरवीला पाहून खूप खूष झालेत

44

शुरा मी वंदिले  २०

13 February 2023
0
0
0

Whats app वर तृषाचा message"हाय रवीपोहोचलास ना ! तन्मय कडून कळले !बाबा ठीक आहेत , Operation छान झाले हे पण कळलेतुझ्याकडून काही message आला तरच खूपच आनंद होईल !आठ वर्षापुर्वी तू मला मागणी घातलीसखरे तर

45

शुरा मी वंदिले २१

13 February 2023
0
0
0

मी नववीतून दहावीत गेले नी बाबांची लातूरच्या बॕकेत बदली झाली !आई खूप खूष.तिची जिवलग मैत्रीण राधिका तेथे रहाते.कधी राधिकाला भेटते असे तिला झाले.आईने हट्टाने बाबाना घर राधिकामावशीच्या घराजवळ घ्यायला लावल

46

शुरा मी वंदिले २२

13 February 2023
0
0
0

रवी सकाळी ७ ते ८ gym मधे जात असेतो नसताना मी त्याच्या रुमवर गेलेपरत सगळा पसारा !परत सगळे आवरलेत्याच्या आवडीचे साबुदाणावडे व गुळपापडीच्या वड्या त्याच्या टेबलवर ठेवल्या.आला तर मला पाहून भडकलाच ! "चिमणे

47

शुरा मी वंदिले २३

13 February 2023
0
0
0

null

48

शुरा मी वंदिले २४

13 February 2023
0
0
0

null

49

शुरा मी वंदिले २५

13 February 2023
0
0
0

null

50

शुरा मी वंदिले २६

13 February 2023
0
0
0

null

51

शुरा मी वंदिले २७

13 February 2023
0
0
0

null

52

...शुरा मी वंदिले २८

13 February 2023
0
0
0

null

53

शुरा मी वंदिले २९

13 February 2023
1
0
0

null

54

... शुरा मी वंदिले ३०

13 February 2023
1
0
0

null

55

शुरा मी वंदिले ३१

13 February 2023
0
0
0

null

56

शुरा मी वंदिले ३२

13 February 2023
0
0
0

null

57

शुरा मी वंदिले ३३

13 February 2023
0
0
0

null

58

शुरा मी वंदिले ३४

13 February 2023
0
0
0

null

---

एक पुस्तक वाचा