विनामूल्य
रामायण दशरथ राजाला कित्येक वर्ष मुल होत नव्हते. त्याच्या तीन राण्या होत्या, तिघीनाही नव्हते. एकेदिवशी काय होते दशरथ राजा राजा शिकारीला जातो. शिकारीला गेल्यावर नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी बान मारतो,
क्षण ते हसत्या खेळत्या चेहऱ्याने केलेले उद्योग ते. आठवणीत राहणारी परत न येणारे नदीच्या प्रवाहाप्रमाने चालणारा पहिला आयुष्याचा टप्पा तो.अनेक असतील पुढे आयुष्याचे टप्पे , पण मजा नाही कोठेच ती. किती