ऑ ??पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ?अजिबात नाही !शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते,मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते,चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते .आणि या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा कुशल, धोरणी अन् यशस्वी अर्थतज्ज्ञ होता .नंतर भारतभर पसरलेल्या मराठी साम्राज्याचा भक्कम पाया होता श्रीशिवरायानी राबवलेले खंबीर अर्थधोरण.महाराजांच्या या यशस्वी अर्थकारणाचा साक्षेपी परिचय म्हणजेच श्रीशिवराय Read more