लेखक
विनामूल्य
सह्याद्रि पसरला जिथे शेषासम गिरी ||दौलत घेऊनि सत्ताविस गड शिरी ||भेसूर कड्यावर बुरूज पहारेकरी || ताड,माड सागाची झाडे त्यांच्या शेजारी ||कळकिचे बेट आकाशात झुंकाड्या मारी ||करवंदी, बाभळी आणि बोरी,
कथा मुंबईची सुरू आता करतोइथं माणूस भवऱ्यावाणी फिरतोइथं दिसती उंच माड्या, लांब झिपऱ्या शेंड्या दाढ्याइथं मोकळ्या जागेत गाढवावाणीखुशाल लोळती कैक झोपड्याकोण फिरतो देऊन इथे, कमरेला चिंध्यांच्या तिड्यावर त
माझ्या जीवाची होतिया काहिली ओतीव बांधा, रंग गव्हाळाकोर चंद्राची, उदात्त गुणांचीमोठ्या मनाची , सीता ती माझी रामाचीहसून बोलायची, मंद चालायचीसुंगध केतकी, सतेज कांतीघडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीचीक