jigsaw Read more
अल्बर्ट आइन्स्टाइन..... 20 व्या शतकातील सर्वांत प्रतिभाशाली आणि द्रष्टा विचारवंत. विज्ञानात उत्तुंग योगदान देणारा हा लोकप्रिय शास्त्रज्ञ प्रत्यक्ष माणूस म्हणून कसा होता, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरेल. प्रस्तुत पुस्तकातून आइन्स्टाइन यांच्या धारणा,
उत्कृष्टपणे सांगितलेले कथानक’ - डेली एक्स्प्रेस, लंडन जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या मोसादइतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने 'जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था' असे मोसादबद्दल उद्गार काढलेले आहेत. मोसादचे नाव
छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या म
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ तर होतेच; पण भारताचे राष्ट्रपती, शिक्षक व मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणूनही ते अतिशय लोकप्रिय होते. आपली उक्ती आणि कृती या दोन्हींच्या माध्यमांतून त्यांनी मनामनात स्वतःचे विशेष असे स्थान निर्माण केले.
हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घ
गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना ‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’, असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, ज
आपल्या कार्यकतृर्त्वाद्वारे शिक्षणपद्धतीत चमत्कार घडवून जग बदलण्यास अमूल्य असे योगदान दिले आणि आपल्या शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करून त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध केले- अशा जगभरातील दहा अद्भुत महिला शिक्षक
जे.आर.डी.... ‘जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’ अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली... आदर्श उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आ