shabd-logo

या प्रेम कवीचे जग हे सगळे, भरुनी पहाता स्वप्न वेगळे

17 June 2023

12 पाहिले 12

या प्रेम कवीच 
जग हे सगळे

भरुनी पहाता 
स्वप्न वेगळे

शब्दावरुनी
शब्द ओघळे

जणू भावनावरती
 ऊन कोवळे

जशी ओळी ओळीची 
सजली मळे

तसेच मन भावनाशी
 खेळ खेळे



- प्रिती चव्हाण

Priti chavan + pranil chavan ची आणखी पुस्तके

1

कधी रडवतो, कधी हसवतो ( मराठी कविता)

27 May 2023
1
1
0

असा कसा आहेस रे तूकधी रडवतो, कधी हसवतोछोट्या छोट्या गोष्टींमध्येतूच मला आठवतोस कधी गेली सोडून तुला तू आठवशील का रे मला असा प्रश्न छळतो ना तुलाकिती ही म्हणलो तरी आपली मैत्री होती बर

2

संसाराची गाडी (मराठी कविता)

29 May 2023
1
0
0

संसाराची गाडी ओढत असतानारडू येते तिलापण ती हसतच जिरवतेबालपणी इतिहास घडवण्याची जिद्द तरुणपणी भविष्याच्या भीतीने ती घाबरतच जाते पंखात बळ आले कीती पिंजऱ्यात अडकतच जातेनवीन स्वप्ने रंगवायची तेव्

3

छोट्याछोट्या गोष्टी, मोठमोठाले स्वप्न

30 May 2023
1
0
0

छोट्याछोट्या गोष्टी मोठमोठाले स्वप्नदोन जीवांचा मेळ आठवते ती टपरी वरची भेळकधी केलेल्या त्या चोरून चोरून गप्पा अशा संकटात सापडलो की आठवतो बाप्पाआठवली कधी हातावरची टाळीतर रडण्याचीच येते प

4

तू दिसलीस तेव्हा, मी तुला दूर वरून पहात होतो

31 May 2023
0
0
0

तू दिसलीस तेव्हामी तुला दूर वरून पहात होतोतू देवळाची पहिली पायरी चढलीतेव्हा मागवा मी घेत होतोतू नतमस्तक होऊन देवाकडे काहीतरी मागत होतीतेव्हा केवळ तुझ्या ओठांची चुळबुळ मी पहात होतोदेवाभोवती प

5

वाटले नव्हते कधी, या चक्रीवादळात, तू मला सोडून जाईल

1 June 2023
0
0
0

वाटले नव्हते कधीया चक्रीवादळात तू मला सोडून जाईलत्या वाहत्या वावधानातअंधुक अंधुक प्रकाशात मी तुला पाहिलंकधी त्या आठवणीचे अश्रू आले तर नजरेतील कचरा समजून वेळ : काढून नेईलआता या अकाल

6

उत्तेजना मिळाली नाही मग ती प्रेरणा कसली

4 June 2023
0
0
0

उत्तेजनामिळाली नाहीमग तीप्रेरणा कसलीगंधदरवळला नाहीमग तोसुवास कसलाभावनाकळल्या नाहीमग मनालास्पर्श कसलाआणिअर्थ नाही कवितेलामग तोकवी कसला-प्रिती चव्हाण

7

या प्रेम कवीचे जग हे सगळे, भरुनी पहाता स्वप्न वेगळे

5 June 2023
1
0
0

या प्रेम कवीचे जग हे सगळेभरुनी पहाता स्वप्न वेगळेशब्दावरुनीशब्द ओघळेजणू भावनावरी ऊन कोवळेजशी ओळी ओळीची सजली मळेतसेच मन भावनाशीखेळ खेळे- प्रीती चव्हाण

8

आजवर तुला, खूप खूप सतावले, पण

5 June 2023
1
0
0

आजवर तुलाखूप खूप सतावलेपणशेवटी तूच 'मला हसवलेस एकदा माफ कर मला सोडून जाईल तुला फक्त आठवू नको मला उचकी लागेल तुला शेवटी एकच सांगते तुला आठवण

9

काय सांगू तुला, मी किती प्रेम केलं, कसं सांगू तुला

6 June 2023
0
0
0

काय सांगू तुला मी किती प्रेम केलंकसं सांगू तुलामी खरं प्रेम केलंतुझ्या थकल्या जीवानंचैतन्य रे कमावलंपण ते कमवण्याच्या नादात मी खूप काही गमवलंका म्हणे तूजीव का रंगलाकसं सांगू तुलातो अनोळखा गं

10

एकमेकांवाचुनी दुःखी होतं, शब्दांची तिला सांगड होती

6 June 2023
0
0
0

नातं ज्याचं सुखी होतं एकमेकांवाचुनी दुःखी होतं शब्दांची तिला सांगड होती भावनांचा तिला आधार होता कवी वाचुनी परकी होती स्वप्नांची ती साखळी होती नात्याची त

11

चूक झाली माझी, या अंधुक प्रकाशात चालताना

8 June 2023
0
0
0

चूक झाली माझीया अंधुक प्रकाशात चालतानातिथे ती भेटलीदगडाच्या ठोकरा खातानातिथे ती नव्हतीतिला मी पहातानाहृदयाला धक्का लागला ती सोडून जाताना- प्रिती चव्हाण

12

आई देवाला साकडं घालशील का? एकतरी गाऱ्हाणं करशील ना

8 June 2023
0
0
0

आई देवाला साकडं घालशील का? एकतरी गाऱ्हाणं करशील ना त्याला तू एक सांगशील का?माझ्यासाठी ताई मागशील ना तिला हे जग दावशील का?माझ्या राखीसाठी तिला आणशील नामाझ्यासारखं तिला खेळावशील का?जगण्या

13

ती आहे आई

13 June 2023
1
0
0

रडू नकोस बाळा आहे तुझी आई, कामाची रे तिला किती आहे घाई, रोज रोज राबते ती बाई, फक्त तुझ्याच शिक्षणापाईरडू नकोस बाळा आहे तुझी आई कामाची रे तिला किती आहे घाईरोज रोज राबते ती बाई फक्त तुझ्याच शि

14

सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?,खर सांग आई मला ते तुला दिसतात का?

13 June 2023
0
0
0

सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का? खर सांग आई मला ते तुला दिसतात का?खर सांगा तुम्ही मला त्यांच्याकडे मागतात का? माझ्यासाठी ते तुम्हाला वाट पहायला लावतात ना! सांग सांग आई मला देवबाप्पा

15

चूक झाली माझी, या अंधुक प्रकाशात चालताना

17 June 2023
1
0
0

चूक झाली माझीया अंधुक प्रकाशात चालतानातिथे ती भेटलीदगडाच्या ठोकरा खातानातिथे ती नव्हतीतिला मी पहातानाहृदयाला धक्का लागलाती सोडून जाताना- प्रिती चव्हाण

16

या प्रेम कवीचे जग हे सगळे, भरुनी पहाता स्वप्न वेगळे

17 June 2023
0
0
0

या प्रेम कवीच जग हे सगळेभरुनी पहाता स्वप्न वेगळेशब्दावरुनीशब्द ओघळेजणू भावनावरती ऊन कोवळेजशी ओळी ओळीची सजली मळेतसेच मन भावनाशी खेळ खेळे- प्रिती चव्हाण

---

एक पुस्तक वाचा