कव्हिड विषाणू च्या जेएन.१ सबव्हेरियंट चे लक्षणे काय आहेत ?
कव्हिड जरी अटोक्यात आला असला तरी त्याचे व्हेरियंट संसर्ग घेत राहतात ऋतूबदलामुळे सगळ्यांना सर्दी ताप येणे साहजिक असते.जेएन.१व्हेरियंट हा कोव्हिड वायरस च्या स्पाईकप्रोटीन मध्ये झालेल्या बदलामुळे निर्माण झाला आहे .
डॉक्टरांन अनुसार जेएन.१ विषाणू चे हे आहेत लक्षणे -
१)कफ - सतत कफ असणे हा सगळ्यात पहिला व म्ह्त्वाचा इशारा आहे.
२)थंडी - थंडी भरून येणे ,नाक वाहणे
३)घसा दुखणे - घश्यात अस्वस्थता असणे.
४)डोके दुखणे - सारखे डोके दुखणे अनियंत्रित पणे .
५)थकवा जाणवणे - सतत थकवा जाणवणे हे लक्षण ह्या आजारात साधारण आहे.
६)ताप येणे - ताप येऊन आंग दुखणे गुडघे दुखणे.
राज्य आरोग्या नुसार आपल्याला हे लक्षणे आढल्यास जवळच्या डॉक्टरकडून तपासून घ्या.