कॅन्सर हा एक भयंकर आजार आहे ज्यात आपल्या शरीराचे सेल्स अनियंत्रित पणे वाढत राहता.आपल्या शरीरात जैविक प्रणाली असते, ज्यात आपले बॉडी सेल्स वाढता जुने सेल्स नाश होता त्या जागी न्यू सेल्स फॉर्म होता.पण कर्करोगात बॉडी सेल्स ही प्रणाली विसरून गेलेलं असतात. मग त्या सेल्स ची गाठ बनून ती एका जागी साठून त्यांचे रूपांतर ट्यूमर मध्ये होते. ट्यूमर,हे दोन प्रकारचे असतात कॅन्सरस किंवा नॉन - कॅन्सरस म्हणजे (Malignant- घातक) व (Benign-सौम्य)होत.घातक ट्यूमर हे शरीरात कोणत्याही भागात पसरण्याची क्षमता ठेवता.साधारण पणें आढळून येणारे कर्करोगाचे प्रकार म्हणजे ब्रेस्ट, फुफुसाचे, कलोन, आणि रेक्टम् कर्करोग आहेत.
वर्ल्ड हेल्थ संस्थे नुसार ३३% हे कर्करोग मृत्यु होनाच्ये करणे खरतर हे दारूचे सेवन करणे , तंबाकु खाणे ,BMI - बॉडी मास इंडेक्स हाई असणे , शरारिक हालचाली ना करणे हे व फलाहार कमी घेणे हे आहेत.म्हणून तब्येत जपून कॅन्सर प्रतिबंध मार्ग स्वीकारून जगावे.