पावनखिंड लढाई
आज माझ्या लिहण्याचा पहिला दिवस आहे.तर सुरुवात करताना कोणाबद्दल लिहून करावी समजत नव्हते.मनात दोनच नाव येतं होती ते म्हणजे मराठी माणसाचे देवैत "छत्रपती शिवाजी महाराज" यान बद्दल लिहाव का आपल्या कामाशी निगडित मायक्रोबायोलॉजी कोरोना व्हायरस बद्दल लिहाव,पण मनातून एकच आवाज आला तो म्हणजे सुर्वात आपल्या अस्तित्वा पासून करावी म्हणजे महाराजयांच्या विषयी दोन ओली लिहून. आज मराठी माणूस दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तरी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नसेल असे नव्हे,कारण तेव्हा ते नसते तर आज आपण नसतो शिवाजी महाराज हे नेहमी त्यांच्या शक्तीसाठी,महत्वाचं म्हणजे त्यांच्या युक्ती साठी ओळखले जातात त्यांचे बळ त्यांना लाभलेले शूरवीर मावळयाने ओळखले जाते आणि त्यातले एक म्हणजे बाजी प्रभू देशपांडे (1615-1660).
आज माझ्या लिहण्याचा पहिला दिवस आहे.तर सुरुवात करताना कोणाबद्दल लिहून करावी समजत नव्हते.मनात दोनच नाव येतं होती ते म्हणजे मराठी माणसाचे देवैत "छत्रपती शिवाजी महाराज" यान बद्दल लिहाव का आपल्या कामाशी निगडित मायक्रोबायोलॉजी कोरोना व्हायरस बद्दल लिहाव,पण मनातून एकच आवाज आला तो म्हणजे सुर्वात आपल्या अस्तित्वा पासून करावी म्हणजे महाराजयांच्या विषयी दोन ओली लिहून. आज मराठी माणूस दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तरी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नसेल असे नव्हे,कारण तेव्हा ते नसते तर आज आपण नसतो शिवाजी महाराज हे नेहमी त्यांच्या शक्तीसाठी,महत्वाचं म्हणजे त्यांच्या युक्ती साठी ओळखले जातात त्यांचे बळ त्यांना लाभलेले शूरवीर मावळयाने ओळखले जाते आणि त्यातले एक म्हणजे बाजी प्रभू देशपांडे (1615-1660).१३ जुलै १६६०, रोजी शिवाजी महाराज आपली ३०० मावळ्यांची सेना घेऊन पन्हाळा वरून विशाळगडा कडे निघाले होते तेच शेजारच्या डोंगरा जवळ घोडखिंड ह्या जागेवर पोहचताच त्यांना अडवण्यात आले ते होते सिध्दी जोहर चे सैनिक.बाजी प्रभू देशपांडे बांदल सैन्याचे अधिकारी होते त्याने महाराजांना विशाळगडकडे निघण्यास सांगितले ३०० सैनिक घेऊन ते मुघलांच्या ३००० सैनिकांनबरोबर ते लढले जो वर त्यांना तोफे चा आवाज नाही आला विशाळगडा वरुण तो वर ते लढत राहिले शरीरावर तलवारी चे घाव गोळी लागली होती तरी त्यांचा देह लढत होता, हात चालू होते त्यांचे शेवटच्या क्षणा पर्यंत. बाजी प्रभू आजही त्यांच्या ह्या लढ्या साठी ओळखले जाता त्यांना कोटी प्रणाम. आणि आज ती जागा "पावनखिंड" म्हणून ओळखली जाते.