shabd-logo

पंतप्रधान मोदींन चा नाशिक दौरा आणि आजच्या तरुणांसाठी "राष्ट्रिय तरुण दिवसाचे" उद्घाटन.

12 January 2024

17 पाहिले 17
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा
राम मंदिर हे अयोध्यात,राम जन्म भूमी वर बांधले जाणार आहे. आता येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे स्थापनेची तयारी चालू आहे. पंतप्रधानानच्या हस्ते येत्या राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा घडीवन्यात येणार आहे.
article-image

पंतप्रधान मोदींचा रोड शो 
पंतप्रधान आज सुमारे १० वाजता नाशिक ला आले त्यांचा रोड शो १०.३० वाजता निलगिरी बाग हेलिपॅड पासून चालू झाला तो तपोवन पर्यंत चालू होता.एका बाजूला भव्य ढोल, लेझीम व ताश्याच्या धुमधुमात चालू होता तर दुसऱ्या ठिकाणी मोदींची गाडी होती तेंच्या सोबत महाराष्ट्राचे डेप्युटी सी एम देवेंद्र फडणवीस, मुख्य मंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार दादा उपस्थित होते .रोड शो पूर्ण होताच ते गोदा-घाटा कडे म्हणजे पंचवटीत गेले.तिथे पंतप्रधानानी जल पूजन केले .पंचवटी हे एक धार्मिक स्थान आहे भगवान श्री राम आणि सीता तेव्हा लक्ष्मना सोबत इथेच राहत होते गोदावरी नदीच्या काठी . इथेच लक्ष्मणाने शुर्पणखा चे नाक कापले होते ह्यावरुन नाशिक चे नाव पडले होते.

पंतप्रधान मोदीने भगवान श्री रामाचे दर्शन घेतले
पंतप्रधान मोदीनी मग काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. त्यांनी पूर्वादिशेने आगमन केले.रामाचे दर्शन घेत त्यांनी तिथे भजन कीर्तनात भाग घेतला. काळाराम मंदिरात त्यांनी साफसफाई करून  स्वच्छ भारत अभियाना चे माग्रदर्शन केले.
मोदीनी आज तपोवनात "२७वा राष्ट्रीय तरुण दिवसाची" उद्घाटन केले आणि आजच्या पिढीला भाषण दिले.ते बोले तरुण हे आपल्या समाजातला अतिशय महत्वाचा भाग आहे राष्ट्रीय वाढी साठी व सक्षमीकरनासाठी. तुम्ही इतिहासातले सगळ्यात भाग्यवंत तरुण आहात. तुमच्यामुळे भारत खूप मोठे शिखर गाठू शकतो.जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे त्याने लोकशाही बळकट होईल आणि मतदानात उपयोग होईल. तुम्ही २२ जानेवारी राम मंदिराच्या स्थापने  आधी सर्व मंदिर साफसफाई चे उपक्रम चालू करा. प्रभु श्री रामाने पंचवटीत खूप वेळ घालवला आहे म्हणून हे खूप महत्वाचं स्थान आहे.तुम्ही ड्रग्स पासून लांब राहिले पाहिजे आपल्या आई बहिणीना जपल पाहिजे शिवीगाळ करणारे संपले पाहिजेत.

पंतप्रधान नवी मुंबई दौरा
तपोवणा तून पंतप्रधान नवी मुंबई कडे रवाना झाले भारतातला सर्वात मोठ्या समुद्रा वरचा पूल त्यांनी त्या पुलाला अटळ सेतू आशे नाव दिले.जो पुल नवी मुंबई,पुणे आणि दक्षिण राज्याना जोडेल.हा पूल मुंबई एअरपोर्ट चा प्रवास कमी करून टाकणार आहे. अश्या रितीने पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौराकार्यक्रम पूर्ण झाला.

करिश्मा दिलीप इंदुलकर ची आणखी पुस्तके

1

शूरवीर शिवबाचा मावळा- बाजी प्रभू देशपांडे

9 January 2024
2
0
0

                           पावनखिंड लढाई  आज माझ्या लिहण्याचा पहिला दिवस आहे.तर सुरुवात करताना कोणाबद्दल लिहून करावी समजत नव्हते.मनात दोनच नाव येतं होती ते म्हणजे मराठी माणसाचे देवैत "छत्रपती शिवाजी

2

कॅन्सर - कर्करोग

11 January 2024
1
0
0

कॅन्सर हा एक भयंकर आजार आहे ज्यात आपल्या शरीराचे सेल्स अनियंत्रित पणे वाढत राहता.आपल्या शरीरात जैविक प्रणाली असते, ज्यात आपले बॉडी सेल्स वाढता जुने सेल्स नाश होता त्या जागी न्यू सेल्स फॉर्म होता.पण कर

3

काळजी घ्या;कविड सब-व्हेरियंट जेएन.१ चे हे आहेत लक्षणें

11 January 2024
1
0
0

कव्हिड विषाणू च्या जेएन.१ सबव्हेरियंट चे लक्षणे काय आहेत ?कव्हिड जरी अटोक्यात आला असला तरी त्याचे व्हेरियंट संसर्ग घेत राहतात ऋतूबदलामुळे सगळ्यांना सर्दी ताप येणे साहजिक असते.जेएन.१व्हेरियंट हा क

4

पंतप्रधान मोदींन चा नाशिक दौरा आणि आजच्या तरुणांसाठी "राष्ट्रिय तरुण दिवसाचे" उद्घाटन.

12 January 2024
1
0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौराराम मंदिर हे अयोध्यात,राम जन्म भूमी वर बांधले जाणार आहे. आता येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे स्थापनेची तयारी चालू आहे. पंतप्रधानानच्या हस्ते येत्या राम मंदिराच

5

अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ

13 January 2024
0
0
0

सिंधुताई सपकाळ - माईआजची स्त्री आणि जुन्या काळातली स्त्री ह्यांच्यात खूप फरक आहे जुन्या काळात स्त्रियांना खूप बंधन घालण्यात यायची.आपल्या भारत देशाला खूप समाजसुधारक स्त्रिया लाभल्या त्यातलेच एक नाव म्ह

---

एक पुस्तक वाचा