shabd-logo

रात्र खेळती खेळ 17

21 June 2023

1 पाहिले 1
अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.

एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो गर्कन मागे वळून बघतो. तस तो ही झटकन हात लांब करत त्याची वाढलेली नख अधिराजच्या मानेत घस्सकन घुसवतो.तस अधिराजच्या मानेतून रक्ताच्या चिळकांड्या आणि किंचाळी दोन्ही पण निघाल....

तो थरथरत्या आवाजाने कावू, वीर, अनू, राज अस म्हणतच गतप्राण झाला...... व जोरात किंचाळत राज जागा झाला.... अधी अधी अस म्हणत....... राज बाजूला बघतो तर अंधारच असतो. पण घाबरत
घाबरतच म्हणतो हे ... हे..... असल कसल स्वप्न दिसल

आज... आपला अधी शीट कल्पना पण करवत नाही याची.... आपण गेल पाहिजे लगेच अधीला काही होण्या आधी........तो उठतो अधीराजला शोधायला जाण्यासाठी तस त्याच आजूबाजूला लक्ष जात. आजूबाजूला पाहून तर तो जास्तच गोंधळतो..... तो आता गुहेत नव्हता.. तर एका जंगलात होता.... त्याला कळेना की आपण इथे कस आलो.. तो ताण देऊ लागला व आठवण्याचा प्रयत्न करू लागला.... राज रक्ताच्या नदीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. हात-पाय हलवत होता. पण एका वृक्षाच्या फांद्या त्याच्याभोवती वेटोळे घालू लागलेल्या त्याला तर वाटलेल आता आपला अंतच जवळ आला आहे. त्याने नंतर हात पाय हलवणच बंद केल. त्याच्या अंगातल त्राणच संपल होत जणू... तसच मनातले त्राणही संपत चालले होते. 
तोवर एका लहान मुलाचा आवाज त्याच्या कानी येतो. तो उकरकटू चकरकटू..... उकरकटू चकरकटू...... अस म्हणतो.. राजला त्याही स्थितीत तो शब्द ऐकून हसायला येत. तो ही हसत त्याला चिडवण्यासाठी तसच म्हणतो.. तर आश्चर्यमय घटना घडते...
त्याला वेटोळे देणाऱ्या वृक्षाच्या फांद्याच झडून जातात

ती रक्ताची नदीही अदृष्य होते. व तिथे धूरच धूर होतो जणू काय आग लागली आहे. पण आग दिसतच नव्हती.... तो धूर हळूहळू तेथील वातावरणात मिसळतो. व राज तिथेच डोळे मिटून घेतो. त्यातच त्याची शुद्धही हरपते.

अरे हा त्या मुलामुळे आपण तिथून बाहेर पडू शकलो पण नेमका कोण होता तो मुलगा .... आणि तिथे कस काय आला तो... तसच त्याला का त्रास नाही झाला..... असो, आता याचा विचार सोडून देवू आधी आपण सगळ्यांना शोधायला जावू नक्कीच अधीचा जीव धोक्यात आहे. सगळ्यात आधी त्याच्यापर्यंत पोहोचलच पाहिजे. अस म्हणत राज अधीला शोधायला जातो.. कावेरी बेशुद्ध पडलेल्याजवळ जात असते. तोवर समोर तिला जंगलात पाठलाग करणारा माणूस दिसतो तस तिला भितीने कंप सुटतो. आता काय करायच याचा विचार ती करत असते तसच घाबरत घाबरत. पण त्याला पाहून तिच डोकच सुन्न झालेल... तोवर कावेरीला आतापर्यंतच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर दिसतात. तस पुन्हा नव बळ संचारत आणि ती खालची माती उचलन त्या माणसाच्या डोळ्यात घालते. तसा तो त्याचे रक्ताने भरलेले डोळे चोळू लागतो.व ओरडू लागतो... याच संधीचा फायदा घेत कावेरी बेशुद्ध कोण पडल आहे हे बघण्यासाठी तिथे जाते.. तर तिला आश्चर्यच वाटत. तो अधिराज असतो. ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण तो काही केल्या उठत नाही.. तो माणूसही धडपडत त्यांच्याजवळ येवू लागतो. तस कावेरी अधिराजला तसच एका हाताने वर उचलत तसच पकडत तिथून जावू लागते.....

काय तुला त्या मुलाला लांब ठेवण जमल नाही. कसले आहात तुम्ही एक साधी गोष्ट जमली नाही आणि तो आता तो गेलाय आणि डोळ चोळत बसलाय हळूहळू पाठलाग करत त्याला तर कस जमणार आहे.. त्यांना पकडायला..

पण स्वामी तो पाठलाग करत आहे ना ती लागतीलच कि हाती........

कशी कशी लागतील किती हळू चाललाय तो..... आता मलाच काय तर केल पाहिजे ती दोघ एकत्र आल्यात आता तिघांना तरी एकत्र येवू द्यायच नाही.......कावेरी अधिराजला घेऊन जातच होती तोवर मागून कोणीतरी हवेच्या साहाय्याने जोरात मागे ओढू लागल. तीचे पाय पुढे जाण्याऐवजी मागे मागे ओढले जावू लागले.ती प्रचंड जोर लावू लागली पण अधिराजला धरत जोर लावण तिला जमेना. म्हणून ती अधिराजचा हात थोडा वेळ सोडणार होती तोवर तिला मागची चुळबुळ जाणवली. तिला समजल की परत आम्हाला वेगळ केल जात आहे..ती ने परत संपूर्ण ताकदीनिशी जोर लावला पण तिची क्षमता कमीच पडत होती.. त्या मागे असलेल्या माणसाला पण आणखीच चेव आला. त्याने आता वाऱ्याचा वेग जास्तच वाढवल तस कावेरीचा मागे तोल गेला ती खाली पडलीच पण तीने तरीही अधिराजला सोडल नाही. ती ने अधिराजचा हात घट्ट पकडून ठेवला. व त्याला हलवत उठवण्याचा प्रयत्न करू लागली. ये अधी उठ ना तो माणूस आपल्याला वेगळ करायला बघत आहे माझी क्षमता पण कमी पडत आले रे उठना तू उठ लवकर.. आता तो माणूस पाण्याच्या प्रवाहाचा प्रयोग करायला
बघतो.. कावेरी अधिराजला उठवत असतेच तोवर तिला समोरून पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह येत आहे अस जाणवू लागत. अधिराज तर काही केल्या शुद्धीवर येत नव्हता. तितक्यात कावेरी आणि एक वेगळा प्रयत्न करायच ठरवते आणि त्याच्या कानाबशी हळूच तेरी मेरी यारी ..... अस म्हणते...

ये अधी ये कळकुट्या उठ कि आपल्याला खेळायला जायच आहे ना उठ आता उठ बाकिचे वाट बघालेत...... कावेरी अस म्हणत खेळायला जाण्यासाठी अधिराजला उठवत असते.. अधिराजला शुद्ध येते... व समोर कावेरी दिसते.....

तो पूर्ण शॉक लागल्यासारखा तिच्याकडे बघत असतो. त्याला अस वाटू लागत कि खूप वर्षानंतर आपल्या एका फ्रेंडला तर भेटू शकलोय.. पण हे कस शक्य आपल्यासोबत तर कावेरीच रूप घेऊन कोणी दूसरीच व्यक्ती आलेली मग आता आपल्यासमोर असणारी व्यक्ती कावेरी कशी असेल..

ये कळकुट्या 'अरे कोठे लक्ष आहे तुझ अरे तिकडून पाण्याचा मोठा प्रवाह येत असल्याचा आवाज येत आहे आणि तू असाच बसलायस शॉक लागल्यासारखा अरे तू चल लवकर आपल्याला जाव लागेल नाहीतर बाकिच्यांनाच काय स्वतः ला वाचवण पण अवघड होईल.. चल चल.... चल ना लवकर...
तु खरच कावेरी आहेस अरे हो रे मी कावेरीच तर आहे. पण अस इतक्या दिवसांनंतर भेटल्यामुळे विसरलास

कि काय रे आता खरच तुला अधीच म्हणाव लागेल माझी कळ काढणारा कळकुटा हरवला वाटत.. कळकुट्या आणि अधी म्हणते अरे म्हणजे ही खरच कावेरी आहे. असा तो मनात विचार करत असतोच. कि त्यांच्या अंगावर काही पाण्याचे थेंब जोरात समोरुन येवू लागतात.

त्यांना जाणवत कि मोठा प्रवाह आपल्या अगदी जवळ आलाय.. तस कावेरी आणि अधी एकमेकांचे हात घट्ट पकडतात व जोरात संपूर्ण वेग लावून धावू लागतात... त्या माणसाला अधिराजला शुद्धीवर आल्याच बघून प्रचंड राग येतो...

जावा जावा आता तुम्ही एकत्र आलाय पण तुमच्या त्या एका मित्राला बघा कस करतो तुमच्याजवळ येवूच देणार नाही.. आणि तुम्हाला बदला घेतल्याशिवाय जावूच नाही देणार जरी एकत्र आलात तरी. आणि पुढे त्यांच्यासोबत काय करायच. याची योजना आखू लागतो....

prajakta panari ची आणखी पुस्तके

1

रात्र खेळीते खेळ भाग १

17 June 2023
0
0
0

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी......आई ....... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला.समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट

2

रात्र खेळीते खेळ भाग 2

17 June 2023
0
0
0

ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हाता

3

रात्र खेळीते खेळ भाग 3

17 June 2023
0
0
0

सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांच घर पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडक घर वाटायच.पण आत आल्यावर वे

4

रात्र खेळीते खेळ भाग 4

17 June 2023
0
0
0

टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली.तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जा

5

रात्र खेळती खेळ भाग 5

19 June 2023
0
0
0

त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून अनुश्रीच्या जागी येवून झोपली.... खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लाग

6

रात्र खेळती खेळ भाग 6

19 June 2023
0
0
0

कावेरी हळूहळू आपल्या बेडवर आजूबाजूला मोबाईल सापडतो का हे शोधू लागली. यावेळी मात्र आधीसारखा जरा ही विलंब न होता तिला पटकन मोबाईल सापडला.. पण ती ने जस टाइम बघितला तस तिला आश्चर्याचा झटकाच बसला तीच्या घड

7

रात्र खेळती खेळ भाग 7

19 June 2023
0
0
0

राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो भानावर आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला

8

रात्र खेळती खेळ भाग 8

19 June 2023
0
0
0

पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले..... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्र

9

रात्र खेळती खेळ भाग 9

20 June 2023
0
0
0

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे... पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण

10

रात्र खेळती खेळ भाग 10

20 June 2023
0
0
0

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तोमाणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याचीबायको सुद्धा शुद्धीवर आली होती. बाकिची मुल तिथूनकधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून ये

11

रात्र खेळती खेळ भाग 11

20 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितलेला भूतकाळ ऐकून अनुश्री म्हणाली. ते दोघे नवरा बायको तर मेले ना मग परत हे सगळ का चालू झाले.. त्यावर ती स्त्री सांगू लागली. हा ते दोघे शरीराने गेले पण पूर्णपणे नाही मिटले.. पोलिसांन

12

रात्र खेळती खेळ भाग 12

20 June 2023
0
0
0

वीरच्या समोरून तो मुलगा हळूहळू गायब होतो तस वीर एकीकडून गोंधळून जातो आणि एकीकडून त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. काही क्षण तो स्तब्धच उभा राहतो पण जस मित्रांची आठवण येते तस लगेच स्वतः च्या भावना आवरत

13

रात्र खेळती खेळ भाग 13

20 June 2023
0
0
0

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रक

14

रात्र खेळती खेळ 14

21 June 2023
0
0
0

ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस.... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत आहे तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार..

15

रात्र खेळती खेळ 15

21 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंत

16

रात्र खेळती खेळ 16

21 June 2023
0
0
0

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. तीने त्याला भिती दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त

17

रात्र खेळती खेळ 17

21 June 2023
0
0
0

अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो ग

18

रात्र खेळती खेळ 18

21 June 2023
0
0
0

अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या नदिच्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्य

19

रात्र खेळती खेळ 19

21 June 2023
0
0
0

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून घेते त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात..ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आव

20

रात्र खेळती खेळ 20

21 June 2023
0
0
0

वीर अनूला शोधत असतो पण त्या खड्ड्यातल्या अंधारात सतत धडपडायला होत असतो. तो प्रत्येक कोपरा बॅटरीच्या सहाय्याने न्याहाळत असतो. पण एका गोष्टीचा त्याला खूपच त्रास होत असतो तो म्हणजे तिथे तीव्र प्रमाणात दु

21

रात्र खेळती खेळ 21

21 June 2023
0
0
0

ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून सगळ्यांच हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तर

---

एक पुस्तक वाचा