shabd-logo

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023

2 पाहिले 2
प्रकरण २२

"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या मालाकीणीची आज्ञा म्हणून असो वा रक्तातली इमानदारी म्हणून असो, मोगऱ्या मात्र वैजूच्या सेवेत मोठया चपळाईन रूजू झाला होता. अताशा वैजूलादेखील त्याच्यावर बसून प्रवास करताना काही अवघडल्यासारखं वाटत नव्हत. उलट सवयीने हात साफ झाल्यासारखी ती मांड लावून त्याला दामटत होती.

"बाकी पिठीला मानायला हवं बुवा! मी न मागताच तिनं केवडीतरी मोठ्ठी मदत देऊ केली मला आणि तुझ्यारूपानं जणु तीच पुन्हा

माझ्यासोबत आली."

वैजूला पिठीच राहून राहून कौतुक वाटे. आपल्या गुणी मालकीणीच कौतुक ऐकताना मोगऱ्याही दोन्ही कान टवकारून बसे..

दुपार केव्हाच टळून गेली होती. पण वैजूला त्याचे अजिब्बात भान नव्हते. आज कितीही ऊन सोसत ती मोगऱ्याला दामटतच होती. रस्त्यावर दिसणारा प्रत्येक ट्रक अन ट्रक ती नीट न्याहाळे, प्रत्येक अन् प्रत्येक नंबर प्लेटवर तिची बारीक नजर कुठे एक गाढी नजरेतून सुटेल तर शप्पथ ! पण हे कितीही प्रयत्न केले तरी तो ट्रक काही दिसेना रस्ता तुडवून तुडवून मोगऱ्यालाही थकवा आला असावा. डोक्याला स्माल गुडाळून त्यावर तिरकस हट मिरवूनही वैजूला गरम झळांचा आता त्रास जाणवू लागला होता. शोध म्हणा.. सूड म्हणा! पण पेटून उठलेल्या वैजूला आता त्यानेही उत्साह वाटेनासा झाला होता. अखेर कुठलासा गार्डन ढावा बघून तिने मोगऱ्याला लगाम घालता...

अचानक घोडयावरून आपल्या हॉटेलात येणाऱ्या एकट्या मुलीला पाहून बाहेरचा गार्ड चकितच झाला. मोठ्या रुबाबात ती खाली उतरली. खिशात हात घालून हाताला येतील तेवढ्या नोटा तिने बाहेर काढल्या आणि त्या त्याच्या हातात कोंबत तिने फर्मान सोडलं, 'याला पाहिजे तितकं चरू दे. अडवायचं नाही. तीन-चार बादल्या थंडगार पाणी आण दोन याच्या अंगावर ओत आणि बाकीच पाणी त्याला पाज, जमेल ना एवढं?" बावळट चेहऱ्याने तो गार्ड वैजूकडे बघतच बसला. तोवर इकडे मोगऱ्याने ढाव्याच्या लॉनवर यथेच्छ ताव मारला होता.

ऑर्डर दिल्याप्रमाणे सगळं जेवण वैजूसमोर हजर मिटक्या मारत ती देखील तुटून पडली होती त्या जेवणावर आख्या दाव्यामध्ये ती

एकटीच मुलगी होती. बाकी सगळ्या राकट दणकट दौड़गढ़ माणसांच्या नजरा मात्र तिच्यावरच खिळलेल्या पोटात जरास पडल्यानंतर वैजू आता विचारात पडली.

च्यायला! मी नीट ऐकल होते, तो आज रात्रीपर्यंत कलिंगुट जाणार होता. मग अजूनपर्यंत रस्त्यात कुठेच कसा दिसला नाही मला

? की पोहोचला असेल आधीच ? छे, छे! रात्रीपर्यंत पोहोचेन म्हटलाय मग इतक्या लवकर कसा काय जाईल तो ? शिवाय अंतरही बरंच

आहे. पण आता मी काय करू ?"

जेवता जेवता सहजच तिने बाहेर नजर टाकली मोगऱ्याला निवांतपणे चरताना पाहून तिला समाधान मिळाले. अजून दूरवर तिने नजर टाकली. खूप सारे ट्रक पार्क केले होते तिथे सहज दिसल म्हणून ती अजूनच बेफिकीरीन त्या पार्किंगकडे बघत बसली होती. ! चक्क तोच तो ट्रक रिव्हर्स घेऊन पुढे निघून जाण्याच्या पवित्र्यात होता. डोळे फाडफाडून वैजूने वाचल,
तो काय
"GA ०४ EX ८०४६

"च्यायला, भेंडी ! पळतोस कुठे ?" जेवत्या ताटावरन उठत वैजू दाराकडे धावली खिडकीपाशी मोगऱ्याला चरायला सोडलं होतं अन् दारात काउन्टर, बाहेर गार्ड ! क्षणाचाही विलंब न लावता बैजू या टेबलवरून त्या खुर्चीत आणि त्या खुर्चीवरून थेट खिडकीत. पुढल्या एक्काच उडीत मोगऱ्यासमोर !

"कम्मान मोगऱ्या, तो बघ तो ट्रक " खोगीरीत पाय रोवत ती चपळाईने चढली देखील, आणि मग तिथून पुढे फक्त टग्-डग्टग-डग्टग्-डग्टगू-डग्...टग्-डग्

ट्रक पुढे आणि वैजू मागे मोगऱ्याही चिवट निघाला. आपल्या सगळ्या शक्तीनिशी तो ट्रकचा पिच्छा पुरवू लागला. 'घोडा आला, घोडा' आला ऽऽ' रस्त्याने एकच गहजब ट्रकचा स्पीड अफाट, पण वैजूची हिंमतही बिनतोड तिच्या नजरेत फक्त तो ट्रक आणि मुठीत मोगऱ्याचा लगाम, आपले पाय खोगीरीत घट्ट रोवून वैजू निकराचा प्रयत्न करीत होती. पण अजूनही ती ट्रकच्या थोडी पिछाडीलाच पडली.

एव्हाना ट्रक ड्रायव्हरही सावध झाला होता. आरशामध्ये वैजूचा वेध घेत त्याने बराच वेग वाढविला. सपाट रस्त्यावर त्याला जरा हायसे वाटे. कमालीच्या वेगानं तोही रस्ता कापत होता पण तरीही चढ येताच त्याचे पाय लटपटत. साऱ्या शक्तीनीशी जीवाची बाजी लावून तो ट्रक चालवत होता. नाही म्हटलं तरी या साऱ्या थरारनाट्यात त्याने वैजूला चांगलंच ओळखल होत

Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा