shabd-logo

ज्ञानीच देतात 'हे' दान

29 April 2023

14 पाहिले 14
म्हणून श्रेष्ठ दान अभयदान, दुसऱ्या क्रमांकावर ज्ञानदान, अभयदानाची प्रशंसा भगवंतांनीही केली आहे. पहिले, कोणीही तुमच्यामुळे भयभीत होऊ नये, असे अभयदान दयावे. दुसरे ज्ञानदान, तिसरे औषधदान, आणि चौथे आहारदान.

ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ अभयदान परंतु लोक अभयदान देऊ शकत नाही ना! ज्ञानी एकटेच अभयदान देतात. ज्ञानी आणि ज्ञानीचा परिवार असतो, ते अभयदान देतात. ज्ञानीचे फोलोअर्स (अनुयायी) असतात ते अभयदान देतात. कोणालाही भय वाटू नये असे राहतात. समोरचा भयरहित राहू शकेल असे वागतात. कुत्राही घाबरणार नाही असे त्यांचे वर्तन असते. कारण कोणालाही दुःख दिले ते दुःख स्वतःच्या आत पहोचते. समोरच्याला दुःख दिले तर आपल्या आत ते पोहोचते. म्हणून आपल्यापासून कोणत्याही जीवाला किंचितमात्र भय वाटू नये असे वागावे.

इतर व्यापार-पैसा पुस्तके

75
Articles
Noble use of Money (in Marathi)
0.0
मुळात गुजराती भाषेत लिहिलेल्या दादा भगवान यांच्या "पैशाचा उदात्त वापर" या पुस्तकाचे मराठीत नाव "धन अने त्याग" असे आहे. या पुस्तकात पैशाचा हुशारीने आणि स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी वापर करण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. या पुस्तकात पैसे वापरता येतील अशा विविध मार्गांचा शोध घेण्यात आला आहे, जसे की गुंतवणूक करणे, बचत करणे आणि धर्मादाय संस्थांना देणे. यात लोभ, मत्सर आणि गर्विष्ठपणा यांसारख्या पैशाचा गैरवापर केल्यामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांचीही चर्चा केली आहे. दादा भगवान, लेखक, एक आध्यात्मिक नेता आणि तत्वज्ञानी होते ज्यांना नैतिक आणि नैतिक जीवन जगण्याच्या महत्त्वावर विश्वास होता. त्यांची शिकवण जैन धर्माच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि अहिंसा आणि सर्व जीवांबद्दल करुणा या संकल्पनेवर जोर देते. "पैशाचा उदात्त वापर" मध्ये दादा भगवान पैशाचा वापर अशा प्रकारे कसा करायचा याविषयी त्यांचे शहाणपण आणि अंतर्दृष्टी सामायिक करतात जे केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी देखील फायदेशीर आहे. सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव टाकून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक मौल्यवान संसाधन आहे
1

दान कशासाठी?

28 April 2023
2
0
0

प्रश्नकर्ता: दान कशासाठी केऽऽले जाते ?दादाश्री असे आहे की दान देऊन तो स्वतः काही घेऊ इच्छीतो. सुख देऊन सुख प्राप्त करु इच्छीतो. मोक्षासाठी दान देत नाही. लोकांना तुम्ही सुख दिले तर तुम्हाला सुख मिळेल.

2

दान म्हणजेच सुख देणे

28 April 2023
0
0
0

दान म्हणजे दुसऱ्या कोणत्याही जीवाला, मग ते मनुष्य असो किंवा दुसरे प्राणी असो, त्यांना सुख देणे, याचे नाव दान. आणि सर्वांना सुख दिले तर त्याच्या 'रिएक्शन' ने आम्हाला सुखच मिळते. सुख दिले तर लगेचच तुम्ह

3

आनंद प्राप्तीचे उपाय

28 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: मानसिक शांति मिळवण्यासाठी माणसाने एखाद्या गरीबाची, एखाद्या अशक्त माणसाची सेवा करावी की देवाची भजना करावी किंवा मग कोणाला दान दयावे ? काय केले पाहिजे ?दादाश्री : मानसिक शांती हवी असेल तर आ

4

दान कुठे द्यावे ?

28 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: काही धर्मात असे सांगितले जाते की जे काही तुम्ही कमावता, त्यातून काही टक्के दान करा, पाच-दहा टक्के दान करा, तर ते कसे आहे?दादाश्री : धर्मामध्ये दान करण्यास हरकत नाही, पण ज्या धार्मिक संस्थ

5

वळवा लक्ष्मी, धर्माकडे

28 April 2023
0
0
0

पैसे सांभाळणे हे तर खूपच कठीण आहे, त्यापेक्षा तर कमी कमवलेले चांगले. इथे वर्षभरात दहा हजार कमवले आणि एक हजार देवाजवळ ठेवले, तर काही अडचण नाही. कोणी लाखो दिले आणि कोणी हजार दिले, दोन्ही समान आहे, पण नि

6

लक्ष्मी टिकत का नाही ?

28 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता मी दहा हजार रुपये महिना कमावतो, पण माझ्याकडे लक्ष्मीजी (पैसे) टिकत का नाही ?दादाश्री सन १९४२ च्या नंतरची लक्ष्मी टिकत नाही. ती जी लक्ष्मी आहे ती पापाची लक्ष्मी आहे, म्हणून टिकत नाही. आता प

7

सात पिढ्यांपर्यंत टिकते लक्ष्मी

28 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता जसे की भारतात कस्तूरभाई लालभाई ची पिढी आहे, : तर दोन-तीन-चार पिठ्यांपर्यंत पैसे चालत राहतात, त्यांच्या मुलांच्या मुलांपर्यंत. पण इथे अमेरिकेत कसे आहे की पिढी असते, पण फार तर सहा आठ वर्षात

8

नाहीतर गटारात वाहून जाईल.....

28 April 2023
0
0
0

पूर्वी तर लक्ष्मी पाच पिढ्यांपर्यंत तरी टिकायची, तीन पिढ्यांपर्यंत तरी टिकायची. आता तर लक्ष्मी एक पिढी सुद्धा टिकत नाही. या काळाची लक्ष्मी कशी आहे ? तर एक पिढी सुद्धा टिकत नाही. त्यांच्या उपस्थितीतच य

9

अतिरिक्त वाहू द्या, धर्मासाठी

28 April 2023
0
0
0

हा तर लोकसंज्ञेमुळे दुसऱ्यांचे पाहून शिकतो. पण जर ज्ञानींना विचारले तर ते म्हणतील. नाही, हे का म्हणून असे खड्ड्यात पडतात. या दुःखाच्या खड्ड्यातून निघाला, की परत पैशांच्या खड्ड्यात पडला ? अतिरिक्त असेल

10

त्याचा प्रवाह बदला

28 April 2023
0
0
0

कसोटीच्या वेळी तर एक मात्र धर्मच आपल्या मदतीसाठी उभा राहतो, म्हणून धर्माच्या प्रवाहात लक्ष्मीजीला जावू द्यावे. फक्त एक सुषमकाळातच (जेव्हा तीर्थंकर भगवंत हजर असतात तो काळ) लक्ष्मीचा मोह करण्या योग्य हो

11

मन बिघडले आहे म्हणून.......

28 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता काही काळापर्यंत मी माझ्या कमाईतून तीस टक्के धार्मिक कार्यासाठी देत होतो, पण आता ते सगळे थांबले आहे. जे ज काही देत होतो, ते आता देऊ शकत नाही.दादाश्री : ते तर तुम्हाला करायचे आहे तर ते दोन व

12

आल्यानंतर देऊ की दिल्यानंतर येतील ?

28 April 2023
0
0
0

मी एका माणसाच्या बंगल्यात बसलो होतो, तेव्हा तेथे चक्रीवादळ आले. म्हणून दारे खडखड खडखड आपटू लागली. त्याने मला विचारले, 'हे चक्रीवादळ आले आहे, सगळी दारे बंद करु का? मी म्हणालो सगळी दारे बंद करु नकोस, आत

13

बदललेल्या प्रवाहाच्या दिशा

28 April 2023
0
0
0

किती प्रकारचे दान आहेत हे माहित आहे का तुम्हाला ? दानाचे चार प्रकार आहेत. बघा, एक आहारदान, दुसरे औषधदान, तिसरे ज्ञानदान आणि चौथे अभयदान.

14

पहिले आहारदान

28 April 2023
0
0
0

पहिल्या प्रकारचे जे दान आहे ते आहे अन्नदान या दानासाठी तर असे म्हटले जाते की, भाऊ, एखादा मनुष्य आमच्या घरी येऊन म्हणेल की 'मला काही खायला द्या, मी उपाशी आहे.' तेव्हा म्हणावे 'बैस येथे जेवायला. मी तुला

15

औषधदान

29 April 2023
0
0
0

आणि दुसरे आहे औषधदान, ते आहारदाना पेक्षा उत्तम मानले जाते, औषधदानाने काय होते? साधारण परिस्थिती असलेला मनुष्य जर आजारी पडला, तर तो इस्पितळात जातो. आणि तेथे कोणी तरी म्हणतो की, 'अरे डॉक्टरांनी सांगितले

16

उच्च ज्ञानदान

29 April 2023
0
0
0

मग त्याच्या पुढे ज्ञानदान म्हटले आहे. ज्ञानदानात पुस्तके छापावी, लोकांना समजावून खऱ्या मार्गावर आणावे, आणि लोकांचे कल्याण व्हावे अशी पुस्तके छापून घ्यावी इत्यादी, हे झाले ज्ञानदान, ज्ञानदान दिले तर चा

17

सर्वात उच्च अभयदान

29 April 2023
0
0
0

आणि चौथे आहे अभयदान. अभयदान म्हणजे आपल्यापासून कोणत्याही जीवाला किंचितमात्र त्रास होऊ नये. अशा प्रकारे वागावे. तेच अभयदान.प्रश्नकर्ता: अभयदान जरा सविस्तर समजवा.दादाश्री : अभयदान म्हणजे आमच्याकडून कोणत

18

ज्ञानीच देतात 'हे' दान

29 April 2023
0
0
0

म्हणून श्रेष्ठ दान अभयदान, दुसऱ्या क्रमांकावर ज्ञानदान, अभयदानाची प्रशंसा भगवंतांनीही केली आहे. पहिले, कोणीही तुमच्यामुळे भयभीत होऊ नये, असे अभयदान दयावे. दुसरे ज्ञानदान, तिसरे औषधदान, आणि चौथे आहारदा

19

'लक्ष्मी' तीन्हीमध्ये येते

29 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता मग काय लक्ष्मीदानाचे स्थानच नाही ?दादाश्री : लक्ष्मीदान, हे ज्ञानदानात आले. आता तुम्ही पुस्तके छापून घेतलीत ना, तर लक्ष्मी त्यात आलीच, ते ज्ञानदान.प्रश्नकर्ता : लक्ष्मी मुळेच सगळे शक्य होत

20

ती कशा प्रकारे द्यावी ?

29 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता म्हणूनच दानात लक्ष्मीचे सरळ वर्णन नाही.दादाश्री हो, लक्ष्मी सरळ देऊही नये. अशा प्रकारे दया की 0: ज्ञानदानाच्या रुपात अर्थात् पुस्तके छापून या किंवा मग खाऊ घालण्यासाठी जेवण तयार करुन दया. स

21

स्वर्ण दान

29 April 2023
0
0
0

आपल्या धर्मात वर्णन आहे की पूर्वी सुवर्णमुद्रेचे दान देत असत, ती सुद्धा लक्ष्मीच म्हटली जाते ना ?दादाश्री : हो, ते सुवर्णमुद्रेचे दान होते ना, ते तर ठराविक लोकानांच दिले जात होते. सर्वानांच दिले जात न

22

ज्ञानीच्या दृष्टीने

29 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता विद्यादान, धनदान या सगळ्या दानांमध्ये तुमच्या दृष्टीने कोणते दान श्रेष्ठ आहे ? कित्येक वेळा मनात दुविधा उत्पन्न होते.दादाश्री विद्यादान उत्तम मानले जाते. लक्ष्मी असेल त्याने : विद्याद

23

उपयोगी पडेल ते पुस्तक कामाचे

29 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: लाखो धार्मिक पुस्तके छापली जातात पण कोणी वाचत नाही.दादाश्री : ते ठीक आहे. तुमची गोष्ट खरी आहे, कोणी वाचत नाही. पुस्तके तशीच्या तशी पडून राहतात सगळी. वाचले जाईल असे पुस्तक असेल तर ते कामाच

24

मुंबई म्हणजे पुण्यवंतांची जत्रा

29 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : मोठे-मोठे दान मुंबईतच होतात. लाखो-करोडो रुपये दानात दिले जातात. दादाश्री हो, पण ते सर्व दान तर कीतींदान आहे. आणि कित्येकचांगल्या वस्तूही आहेत. औषधदान होते, अशा अनेक चांगल्या गोष्टीआहेत.

25

धन चालले गटारीत

1 May 2023
0
0
0

लोकांचे धन गटारीतच जात आहे ना. चांगल्या मार्गाने तर एखाद्या पुण्यवानाचेच जाते ना धन गटारीत जाते का ? प्रश्नकर्ता जातच आहे ना सगळे ?दादाश्री : या मुंबईच्या गटारीत तर पुष्कळ धन, ढीगभर धन चाललेगेले आहे.

26

चांगल्या मार्गाने खर्च करा

1 May 2023
0
0
0

पैसे तर संपतातही आणि घटक्याभरात भरुनही निघतात. चांगल्या कामासाठी वाट बघू नये. चांगल्या कामात खर्च करा, नाहीतर गटारीत तर गेलेच आहे लोकांचे धन मुंबईत करोडो रुपये गटरीत गेले. लोकांचे. घरात खर्च केला पण प

27

दान म्हणजेच पेरुन मग कापा

1 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आत्मा आणि दान, यांचा काहीही संबंध नाही, तर मग दान करणे आवश्यक आहे की नाही ?दादाश्री : दान म्हणजे काय, तर दिलेले घेणे. हे जग प्रतिध्वनी स्वरूप आहे. म्हणून जसे तुम्ही कराल तसा प्रतिध्वनी ऐक

28

लक्ष्मी तिथेच परत येते

1 May 2023
0
0
0

पूर्वी तुमचे घर श्रीमंत होते ना ?प्रश्नकर्ता: असे सगळे पूर्वकर्माचे पुण्यदादाश्री : कितीतरी लोकांना मदत केली असेल तेव्हा लक्ष्मी आमच्याकडे येते, नाहीतर लक्ष्मी येणारच नाही ना! ज्याला घेण्याचीच इच्छा अ

29

बघा, दान देण्याचे चुकू नका

1 May 2023
0
0
0

ते तर येईल तेव्हाच दिले जाईल ना. आणि जवळ काही नसेल तेव्हा मनात काय विचार करतो माहित आहे ? जेव्हा माझ्याजवळ येतील तेव्हा देऊनच टाकायचे आहे. आणि आले की लगेच थप्पी एकीकडे ठेवून देतो. मनुष्याचा स्वभाव कसा

30

खरा दानवीर

1 May 2023
0
0
0

कधीही कमी पडत नाही त्याचे नाव लक्ष्मी. खोऱ्याने उपसून उपसून धर्मासाठी दान देत राहिले, तरीही कमी पडत नाही त्याला लक्ष्मी म्हणतात. हे तर धर्मात दिले तर बारा महिन्यात दोन दिवस दिले असेल, त्यास लक्ष्मी म्

31

दान कोणाला दयावे ?

1 May 2023
0
0
0

तुम्ही गरिबाला पैसे दिले आणि नंतर तपास केला तर कळेल की त्यांच्याजवळ तर पाऊण लाख रुपये असतील. कारण ते लोक गरिबीच्या नावाखाली पैसे गोळा करतात. सगळा व्यापारच चालतो. दान तर कुठे दयावे? तर जे लोक मागत नाही

32

दान, समजदारीपूर्वक

1 May 2023
0
0
0

एका माणसाच्या मनात ज्ञान झाले. काय ज्ञान झाले ? हे लोक थंडीने मरत असतील. इथे घरातही थंडीत राहवले जात नाही. अरे हिमवर्षा होणार आहे आणि या फुटपाथ वर राहणाऱ्यांचे काय होईल? असे त्याला ज्ञान झाले, हे एका

33

दान, परंतु उपयोगपूर्वक

1 May 2023
0
0
0

पैसा खर्च होऊन जाईल, अशी जागृती ठेऊच नये. ज्या वेळी जो खर्च होईल ते खरे. म्हणूनच पैसा खर्च करायला सांगितले, जेणे करुन लोभ सुटेल व वारंवार देऊ शकू.उपयोग तीच जागृती आहे. आम्ही शुभ कार्य करु, दान देऊ, ते

34

असे अंतराय पडतात

1 May 2023
0
0
0

हा भाऊ कोणाला दान देत असेल, तेथे कोणी बुद्धीवान म्हणेल की, अरे, याला का देताय ? तेव्हा तो भाऊ म्हणेल, 'आता देऊ या ना, गरीब आहे.' असे म्हणून दान देतो आणि तो गरीब घेतो. पण तो बुद्धिवान जो बोलला त्यामुळे

35

आणि असे दूर होतात अंतराय

1 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता अर्थात् अशी जागृती ठेवावी की थोडासा पण उलट- सुलट विचार करु नये,दादाश्री : असे होणे शक्य नाही. असे विचार आल्याशिवाय राहणारच नाही. त्यांना आपण मिटवून टाकू, तेच आपले काम. असे विचार येऊ नये अस

36

पाचवा हिस्सा परक्यांसाठी

1 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: पुढच्या जन्माच्या पुण्याच्या उपार्जनासाठी या जन्मात काय करावे ?दादाश्री : या जन्मात जो पैसा येईल त्याचा पाचवा हिस्सा देवळात देवाजवळ देऊन टाकावे किंवा लोकांच्या सुखासाठी खर्च करावा. त्यामु

37

रिवाज, देवासाठीच धर्मांत दान

1 May 2023
0
0
0

या मारवाडी लोकांकडे जातो तेव्हा त्यांना विचारतो की, 'व्यापारकसा चालत आहे ?' तेव्हा म्हणेल, 'धंदा तर चांगला चालला आहे. ' 'मग फायदा वगैरे ?' तेव्हा म्हणेल, 'दोन-चार लाख तरी आहे. 'देवाकडे दान देता ?' 'वी

38

देवळात की गरिबांना

1 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आम्ही देवळात गेलो होतो ना, तर तेथे लोक करोडो रुपये दगडामागे खर्च करतात, आणि देव तर म्हणतात की हे जिवंत अंतर्यामी जे प्रत्येक जीव मात्रात विराजमान आहे. तर जिवंत लोकांना धमकावतात, त्यांना छ

39

ती पण हिंसाच

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: व्यापारी नफा जास्त करतात, एखादा उद्योगपती किंवा व्यापारी मेहनतीच्या तुलनेने कमी मजुरी देतात किंवा विना मेहनतीची जी काही कमाई होत असेल, तर ती हिंसाखोरी म्हटली जाते का ?दादाश्री ती सर्व हिं

40

ऐरणची चोरी, सुई चे दान

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: बरेच जण असे म्हणतात की दान केले तर देवता बनतो, ते खरे आहे काय ?दादाश्री दान केले, तरी नरकात जातील, असे पण लोक आहे. कारण ते दान कोणाच्या तरी दबावात येऊन करतात. असे आहे की आता या दुषमकाळात

41

ते धन पुण्य बांधते

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: दोन नंबरच्या पैशांचे दान दिले, तर ते नाही चालणार ?दादाश्री : दोन नंबरचे दान चालणार नाही. पण तरीही कोणी मनुष्य उपाशी मरत असेल आणि त्याला दोन नंबरचे दान दिले तर त्याला खाण्यासाठी तर चालेल न

42

निरपेक्ष लुटवा

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: ऑन चे पैसे भले खर्च होत असतील, पण तरी धर्माची ध्वजा लागतेच की धर्माच्या नावावर खर्च केले.दादाश्री हो पण धर्माच्या नावावर खर्च केले तर चांगले आहे. 8 पण ऑनच्या नावाने करतात. कारण ऑन हा मोठा

43

ते आहे केमोफ्लेज सारखे

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: दोन नंबरचा जो पैसा आहे, तो जेथे जाईल तेथे गडबडहोते की नाही ? दादाश्री पूर्ण मदत नाही करत, आमच्या येथे पण येतात, पण ते किती असतात ? दहा ते पंधरा टक्के, पण जास्त येत नाहीत.प्रश्नकर्ता: धर्म

44

श्रेष्ठी- शेट्टी-सेठ- शठ

2 May 2023
0
0
0

पूर्वीच्या काळात, त्यावेळी दानवीर असत. दानवीर तर मन-वचन- कायेची एकता असेल तरच जन्माला येतात, आणि त्यांना भगवंतांनी श्रेष्ठी म्हटले होते, त्या श्रेष्ठींना आता मद्रासमध्ये शेट्टी म्हणतात. अपभ्रंश होत- ह

45

जसा भाव, तसे फळ

2 May 2023
0
0
0

कित्येकांना दान द्यायचे नसते, त्यांच्या मनात नसते पण ते वाणीनेम्हणतात की मला दयायचे आहे, आणि वर्तनात ही तसे ठेवतात आणिदेतातही. परंतु मनात यायचे नसल्यामुळे फळ मिळत नाही.प्रश्नकर्ता: दादाजी, असे का होते

46

स्थूळ कर्म-सूक्ष्म कर्म

2 May 2023
0
0
0

एका शेठने पन्नास हजार रुपयांचे दान दिले. त्यावर त्याच्या मित्राने त्यांना विचारले, इतके सारे रुपये दिले? तेव्हा शेठ म्हणाले, 'मी तर एक पैसा पण देणाऱ्या पैकी नाही.' हे तर मेयरच्या दबावामुळे मला द्यावे

47

लक्ष्मीसाठी चार्जिंग

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: सगळेच लक्ष्मीच्या मागे खूप घावतात. म्हणून त्याचा 'चार्ज' (कर्म बंध) जास्त प्रमाणात होत असेल ना? त्यामुळे पुढच्या जन्मी त्याला जास्त लक्ष्मी मिळाली पाहिजे ना ?दादाश्री आम्हाला लक्ष्मी धर्म

48

अशी नियत ? तेथे दान व्यर्थ

2 May 2023
0
0
0

तेव्हा हे वीतराग विज्ञान तुम्हाला किती मुक्त करेल असे सुंदरआहे. विचार केल्यावर असे नाही का वाटत? किती सुंदर आहे हे जर तुम्हाला समजले तर, 'ज्ञानी पुरुषांकडून' समजून घेतले आणि स्वतःची बुद्धि सम्यक् करुन

49

दान सुद्धा गुप्त रुपाने

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : आत्मार्थीकरीता तर कीर्ति अवस्तू आहे ना ?दादाश्री कीर्ति तर फार नुकसानदायक वस्तू आहे. आत्म्याच्या मार्गावर तर त्याची कीर्ति फार पसरते, पण त्या कीर्तित त्याला इन्टरेस्ट नसतो. कीर्ति तर पसर

50

तो व्यवहार चांगला म्हणवतो

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : हिराबाच्या बाबतीत आपण त्यांच्या मागे (त्यांच्या मृत्युनंतर) जो खर्च तेला, तो व्यवहारात कसा समजला जातो ?दादाश्री या संसार व्यवहारात तो चांगला मानला जातो.प्रश्नकर्ता: आम्हाला संसार व्यवहार

51

वाह-वाहमध्ये पुण्य खर्च होते

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: हे तुम्ही म्हणता तसे नियम असेल, तर तुम्ही जे हिराबांमागे (दादाश्रींच्या पत्नी) जे खर्च केले त्याचे तुम्हाला पुण्य मिळेल ? दादाश्री : मला काय मिळेल ? मला काही घेणे-देणेच नाही ना! यात पुण्य

52

कोणाच्या निमित्ताने कोणाला मिळते ?

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : वाह-वाह तर ज्याच्यासाठी खर्च केले, त्यालाच जाईलना तुम्हाला नाही. तुम्ही ज्याच्यासाठी जे कार्य करता, त्याचे फळ त्याला मिळते. ज्याच्यासाठी आपण जे पुण्य करतो ते त्याला मिळते. आपल्याला मिळत

53

तेथे उमलते आत्मशक्ति

2 May 2023
0
0
0

बाकी, सोबत ते येणार आहे ? हे काही सोबत येत नाही. येथे लगेच त्याची किंमत मिळते, वाह-वाह लगेचच मिळते. आणि आत्म्याकरिता जे ठेवले, ते सोबत येते.प्रश्नकर्ता सोबत काय येते, म्हणालात ?दादाश्री सोबत तर आपण जे

54

वाह वाह चे भोजन

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: मी जे दान करतो त्यात माझा भाव धर्मासाठी, चांगल्या कामासाठी असतो. त्यात लोकांनी वाह-वाह केली तर ते सारे उडून नाही का जाणार!दादाश्री : यात मोठी रक्कम खर्च झाली, ती जाहिर होते आणि त्याची वाह

55

वाह-वाह ची प्रीती

2 May 2023
0
0
0

अरे, मी तर माझा स्वभाव मापून घेत असे! मी अगास आश्रमाला जात असे. त्यावेळी मी कोट्रेक्टरचा व्यवसाय करत होतो. तेव्हा शंभर रुपयांची काही कमी नव्हती. पण त्यावेळी पैशांची फार किंमत होती. पैशांची तेव्हा कमी

56

पण पाटीमुळे नष्ट झाले

2 May 2023
0
0
0

कोणी धर्मासाठी लाख रुपये देतो आणि स्वतःच्या नावाची पाटी लावायला सांगतो आणि कोणी एकच रुपया धर्मासाठी देतो, पण गुप्तपणे देतो, तर हे गुप्तपणे दिलल्याचीं फार किंमत आहे, मग जरी त्याने एकच रुपया दिला असो. आ

57

लक्ष्मी दिली आणि पाटी घेतली

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: कित्येक लोक समजल्याशिवाय दान देतात, तर त्याचा काही अर्थच नाही ?दादाश्री नाही, समजल्याशिवाय देत नाहीत. ते तर फार पक्के, ते तर स्वतःच्या हिताचेच करतात.प्रश्नकर्ता: धर्माला न समजता, नावासाठी

58

शुभ भाव करत राहा

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: एकीकडे तर मनात भाव होतो की मला दानमध्ये सर्वकाही देऊन टाकायचे आहे, पण रुपकात तेही होत नाही.दादाश्री : ते दिले जात नाही ना! देणे काही सोपे आहे ? दान करणे ही तर कठीण वस्तू आहे! तरी पण भाव क

59

लक्ष्मीचा सदुपयोग कशात?

2 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: पण समजा एखाद्या मनुष्याच्या पुण्य कर्माने त्याच्याकडे लाखो रुपये जमले, तर ते त्याने गरिबात वाटवे की स्वतःच उपयोग करावा ?दादाश्री : नाही, घरच्या लोकांना दुःख होणार नाही अशा प्रकारे ते पैसे

60

आमची पण भावना सदैव राहिली

3 May 2023
0
0
0

माझ्याकडे लक्ष्मी असती तर मी लक्ष्मी दिली असती, पण अशी काही लक्ष्मी माझ्याजवळ आली नाही आणि आली तर आता सुद्धा दयायला तयार आहे. मला काय सोबत घेऊन जायचे आहे हे सर्व ? पण काहीतरी या सगळ्यांना! तरी पण सगळ्

61

मुलांना दयावे की दान करावे ?

3 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: पुण्याच्या उद्यामुळे जर आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष्मीची प्राप्ती झाली तर ?दादाश्री तर खर्च करुन टाकावी. मुलांसाठी जास्त ठेवू नये. त्यांना शिकवावे, सवरवावे. सगळे कम्प्लीट करुन, त्यांना नोकर

62

आदर्श वील

3 May 2023
0
0
0

मुलीला काही प्रमाणात द्यावे. मुलाला द्यावे, पण ठराविक प्रमाणात. बाकी अर्थी पुंजी तर स्वतः जवळाच ठेवावी. अर्थात प्राईवेट ! जाहीर केली नसेल तशी!! दुसरे सगळे जाहिर करावे व म्हणावे की आम्हा दोघांना जगेपर्

63

आणि असे हिशोब फेडले जातात

3 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: एका माणसाला आम्ही पाचशे रुपये दिले आणि ते रुपये तो परत करु शकला नाही. आणि दुसरे, की आपण पाचशे रुपयांचे दान दिले. तर या दोन्हीत काय फरक आहे ?दादाश्री हे दान दिले ती वेगळी गोष्ट आहे. त्यात

64

विश्वसनीय सांगणारा

3 May 2023
0
0
0

कोणी पाच हजार रुपये तुमच्या हातातून हिसकावून घेतले तर तुम्ही काय कराल ?प्रश्नकर्ता: असे तर कितीतर हिसकावले गेले आहे. सगळी मिळकत पण गेली आहे.दादाश्री : तर काय करता ? मनात काही होत नाही ? प्रश्नकर्ता: क

65

धन या सीमंधर स्वामींच्या मंदिरात

3 May 2023
0
0
0

अधिक धन असेल तर ते सीमंधर स्वामींच्या मंदिरात देण्यासारखे आहे, दूसरे एकही स्थान नाही. आणि कमी धन असेल तर महात्म्यांना भोजन करवावे, त्यासारखे दूसरे काहीच नाही! आणि त्यापेक्षाही कमी असेल तर एखाद्या दुःख

66

ओळखा सीमंधर स्वामींना

3 May 2023
0
0
0

आपल्या इथे आपण सीमंधर स्वामींचे नाव तर एकले ना ? ते वर्तमान तीर्थंकर आहेत, महाविदेह क्षेत्रामध्ये त्यांची उपस्थिती आहे आजही,सीमंधर स्वामींचे वय किती ? साठ सत्तर वर्षांचे असेल ? पावणे दोन लाख वर्षाचे व

67

अनन्य भक्ति, तेथे दिले जाते

3 May 2023
0
0
0

आपल्याला मोक्षगतीत जायचे आहे. तेथे मोक्ष प्राप्ती करू शकू तेवढे पुण्य पाहिजे. इथे तुम्ही सीमंधर स्वामींचे जेवढे कराल त्यात तुमचे सर्व आले. पुष्कळ झाले! त्यात असे नाही की हे कमी आहे. त्यात तर तुम्ही जे

68

हे आहेत जीवंत देव

3 May 2023
0
0
0

लक्ष्मीच्या सदुपयोगाचा अगदी खरा मार्ग कोणता आहे आता ? तेव्हा म्हणे, 'बाहेर दान देणे तो ? कॉलेजमध्ये पैसे द्यावे तो ?' तेव्हा म्हणे, नाही! आपल्या या महात्म्यांना नाश्टा दया. त्यांना संतोष देणे. तो सर्व

69

अशी समज द्यावी लागते

3 May 2023
0
0
0

एक मनुष्य माझा सल्ला मागत होता की मला पैसे द्यायचे आहे, तर मी कशा प्रकारे देऊ? तेव्हा मी विचार केला, याला पैसे देण्याची समज नाही. मी म्हणालो तुझ्याजवळ पैसे आहेत ? तर तो म्हणाला 'हो'. तेव्हा मी म्हणालो

70

सरप्लसचे दान

3 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: सरप्लस कशाला म्हणतात ?दादाश्री : सरप्लस तर आज तुम्ही द्याल आणि उद्या तुम्हाला चिंता होईल अशी परिस्थिती असेल त्यास सरप्लस म्हणत नाही. आता पुढच्या सहा महिन्यापर्यंत मला काही अडचण होणार नाही

71

घेतांना पण किती बारीक समज

3 May 2023
0
0
0

इथे फक्त जी पुस्तके छापली जातात तीच आणि इतका विश्वास नक्कीच आहे की या पुस्तकांचे पैसे येऊन मिळतील, आपल्या आपणच. त्याच्या मागे निमित्त आहे. ते सगळे येऊन मिळतील. त्यांना काही सांगावे लागत नाही किंवा भिक

72

स्पर्धा नाही होत येथे

3 May 2023
0
0
0

आणि स्पर्धेत ते बोलण्याची गरज नाही. हे स्पर्धेच्या लाईनीतले नाही की येथे बोली लावली जाईल की हा इतके बोलला, तो तितके बोलला ! वीतराग्यांकडे अशी स्पर्धा होत नाही. पण हे तर दुषमकाळात घुसले आहे असे सर्व, ह

73

दादाजींच्या हृदयांची गोष्ट

3 May 2023
0
0
0

इतके सारे पत्र येतात की आपण कसे सांभाळावे तेच कठीण आहे. म्हणून मग आता अन्य लोक छापून घेतील तेव्हाच होईल. आपण तर हे मोफत देतो, पहिल्यांदा, फर्स्ट टाइम, नंतर लोक आपल्या आपण छापून घेतील. हे तर आपले हे ज्

74

प्रियला सोडा तरच समाधि

3 May 2023
0
0
0

समाधि केव्हा येईल ? संसारात ज्याच्यावर अतिशय प्रेम आहे, त्यास मोकळे सोडता येईल तेव्हा. संसारात कोणावर अतिशय प्रेम आहे ? तर लक्ष्मीजी वर म्हणून तिला मोकळी सोडा. तेव्हा म्हणतात की सोडून दिली तेव्हा आणखी

75

असा आहे मोक्षमार्ग

3 May 2023
0
0
0

हे भाऊ लुटवून देत होते. नंतर मला विचारत होते की हा मोक्षाचा मार्ग आहे का? मी म्हणालो, 'हाच मोक्षमार्ग आहे, मग याहून दुसरा मोक्षाचा मार्ग कसा असतो ? स्वतःजवळ असेल ते लुटवून द्यावे मोक्षासाठी. त्याचे ना

---

एक पुस्तक वाचा