shabd-logo

अभेद प्रेम तिथे बुद्धीचा अंत

5 May 2023

6 पाहिले 6
भगवंत कसे आहेत ? अनासक्त कुठेही आसक्त नाहीत.

प्रश्नकर्ता आणि ज्ञानी सुद्धा अनासक्तच आहेत ना ?

दादाश्री : हो, म्हणूनच आमचे निरंतर प्रेम असते आणि ते सर्व ठिकाणी सारखेच, एकसमान प्रेम असते. शिव्या देईल त्याच्यावरही एकसमान आणि फुले वाहील त्याच्यावरही एकसमान. आणि फुले नाही वाहत त्याच्यावरही एकसमान प्रेम. आमच्या प्रेमात भेद पडत नाही, असे अभेद प्रेम आहे. म्हणजे तिथे बुद्धी नसते, बुद्धी निघून जाते. नेहमी, प्रेम आधी बुद्धीस तोडून टाकते किंवा मग बुद्धी प्रेमास आसक्त बनविते. म्हणजे बुद्धी असेल तिथे प्रेम नसतो आणि प्रेम असेल तिथे बुद्धी नसते. बुद्धी समाप्त झाली, म्हणजे अहंकारही समाप्त झाला. मग काही उरलेच नाही, आणि ममता नसेल तेव्हाच प्रेमस्वरूप होऊ शकेल. आम्ही तर अखंड प्रेमवाले! आम्हाला या देहावर ममता नाही. या वाणीवर ममता नाही आणि मनावरही ममता नाही.
72
Articles
Pure Love (in Marathi)
0.0
प्रेम हा शब्द इतका चुरगळला गेला आहे की आपल्याला पावलोपावली असा प्रश्न पडतो की याला काय प्रेम म्हणायचे ? प्रेम असेल तिथे असे असू शकते का? खरे प्रेम कुठे मिळेल ? खरे प्रेम कशास म्हणावे ? प्रेमाची यथार्थ व्याख्या तर प्रेममूर्ती ज्ञानीच देऊ शकतात. जे कधी वाढत नाही आणि कमी होत नाही तेच खरे प्रेम. जे वाढत जाते आणि नंतर कमी होते ते प्रेम नव्हे, ती आसक्ती आहे. ज्यात काही अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, मतलब नाही, की दोषदृष्टी नाही, निरंतर एकसमान वाहतच राहते, फुले वाहिली तरी उफाडा येणार नाही आणि शिव्या दिल्या तरी अभाव होणार नाही, असे अघट-अपार प्रेम तेच साक्षात परमात्म प्रेम आहे. अशा अनुपम प्रेमाचे दर्शन तर ज्ञानी पुरुषात किंवा संपूर्ण वीतराग भगवंतातच होते. आपले लोक तर मोहालाही प्रेम समजतात ! मोहात मोबदल्याची अपेक्षा असते. अपेक्षा पूर्ण झाली नाही की आत कोलाहल माजतो. त्यावरुन कळते की ते शुद्ध प्रेम नव्हते. प्रेमात तर सिन्सियारिटी असते संकुचितता नसते. व्यवहारात आईचे प्रेम उच्च दर्जाचे मानले आहे. पण तरीही त्यात कुठे ना कुठे अपेक्षा आणि अभाव दिसतोच. आणि मोह असल्यामुळे ती आसक्तीच म्हटली जाईल.
1

प्रेम शब्द अलौकिक भाषेचा

28 April 2023
2
0
0

प्रश्नकर्ता: वास्तविक रित्या प्रेम म्हणजे काय ? मला ते सविस्तरपणे समजून घ्यायचे आहे.दादाश्री : जगात जे प्रेम बोलले जाते ना, ते प्रेमाला न समजल्यामुळे बोलतात. प्रेमाची काही व्याख्या तर असेल की नाही? प्

2

यात खरे प्रेम कुठे ?

28 April 2023
2
0
0

तुमच्यात प्रेम आहे का ?तुमच्या मुलावर तुमचे प्रेम आहे ?प्रश्नकर्ता: प्रेम तर असणारच ना!दादाश्री : मग त्याला कधी मारता का ? मुलांना कधीच मारले नाही ? रागावलात सुद्धा नाही ?प्रश्नकर्ता: कधीतरी तर रागवाव

3

खरे प्रेम असते निर्हेतूक

28 April 2023
1
0
0

प्रश्नकर्ता: तर मग परमेश्वराप्रति असलेले प्रेम, यालाच प्रेम म्हटले जाईल ना ?दादाश्री : नाही, तुम्हाला परमेश्वराप्रति सुद्धा प्रेम नाही. प्रेम ही वस्तूच वेगळी आहे. प्रेम कुठल्याही हेतूविना असले पाहिजे.

4

नाही स्वार्थ प्रेमात

28 April 2023
1
0
0

बाकी, हा तर जगात स्वार्थ आहे. 'मी आहे' असा अहंकार आहे तोपर्यंत स्वार्थ आहे. आणि जिथे स्वार्थ असेल तिथे प्रेम असू शकत नाही.म्हणजे जिथे स्वार्थ असेल तिथे प्रेम असूच शकत नाही, आणि प्रेम असेल तिथे स्वार्थ

5

अडीच अक्षर प्रेमाचे

28 April 2023
0
0
0

म्हणून तर कबीर साहेबांनी म्हटले,'पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भया न कोई, ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होई.प्रेमाचे अडीच अक्षर, एवढेच जरी समजले तरी पुष्कळ झाले. बाकी, पुस्तक वाचणाऱ्यांना तर कबीर साह

6

प्रेमाची यथार्थ व्याख्या

29 April 2023
0
0
0

दादाश्री : वॉट इज द डेफिनेशन ऑफ लव ? (प्रेमाची व्याख्या काय ?)दादाश्री : वॉट इज द डेफिनेशन ऑफ लव ? (प्रेमाची व्याख्याप्रश्नकर्ता: मला माहीत नाही. तुम्ही समजवा.दादाश्री : अरे, मीच लहानपणापासून प्रेमाची

7

'प्रेम, ' तिथेच परमात्मा

29 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: तर खरे प्रेम म्हणजे कधी कमी-जास्त होत नाही ? दादाश्री खरे प्रेम कधीही कमी-जास्त होत नाही. हे तर प्रेम जडले असेल, पण जर कधी त्याला शिव्या दिल्या तर त्याच्याशी भांडण होते आणि हार-तुरे घातले

8

सदैव अघट प्रेम ज्ञानींचे

29 April 2023
0
0
0

प्रश्नकर्ता मग या प्रेमाचे प्रकार किती आहेत, कसे आहेत, ते सर्व समजवा ना.दादाश्री प्रेमाचे दोनच प्रकार आहेत. एक आहे घटणारे वाढणारे, घटते तेव्हा आसक्ती म्हणतात आणि वाढते तेव्हाही आसक्ती म्हणतात. आणि दुस

9

स्वार्थाशिवायचा स्नेह नाही संसारात

4 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: व्यवहारात आईचे प्रेम अधिक चांगले मानले जाते.दादाश्री मग दुसऱ्या नंबरवर ?प्रश्नकर्ता: दुसरे कोणतेही नाही. दुसरे सर्व स्वार्थाचेच प्रेम आहे. दादाश्री असे होय? भाऊ बीऊ सर्व स्वार्थ ? नाही, त

10

मोह असलेले प्रेम, बेकार

4 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकतो का ?दादाश्री : ज्याच्यावर प्रेम केले त्याने घटस्फोट घेतला, मग तो कसा जगेल ? आता का बोलत नाही ? बोला ना ?प्रश्नकर्ता: खरे प्रेम असेल तर जगू शकतो ? जर मोह असेल

11

मोहात दगा फटका

4 May 2023
0
0
0

खूप मार खातो तेव्हा जो मोह होता ना, तो मोह सुटतो. केवळमोहच होता. मोहाचाच मार खात राहिला. प्रश्नकर्ता मोह आणि प्रेम या दोघांमधील भेदरेषा काय आहे ?दादाश्री : हा काजवा आहे ना, तो दिव्याभोवती फिरून स्वाहा

12

ते प्रेम की लफडे ?

4 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: दोन प्रेमी असतील आणि घरच्यांची समंती नसेल तर, आत्महत्या करतात, असे बऱ्याचदा घडते. तर ते जे प्रेम आहे, त्यास कुठले प्रेम म्हटले जाईल ?दादाश्री : उथळ प्रेम ! त्यास प्रेमच कसे म्हणता येईल ?

13

सिन्सियारिटी तिथे खरे प्रेम !

4 May 2023
0
0
0

समोरच्याकडून जरी कितीही नियम तोडले गेले, एकमेकांना दिलेले वचन हवे तितके तोडले, तरी सुद्धा सिन्सियारिटी जात नाही, सिन्सियारिटी फक्त वर्तनातूनच नाही, तर डोळ्यातून सुद्धा जाता कामा नये, तेव्हा समजावे की

14

भगवत् प्रेमाची प्राप्ती

4 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: मग ईश्वराचे परम, पवित्र, प्रबळ प्रेम संपादन करण्यासाठी काय करायला हवे ?दादाश्री : तुम्हाला परमेश्वराचे प्रेम प्राप्त करायचे आहे ?प्रश्नकर्ता: हो, करायचे आहे. शेवटी प्रत्येक मनुष्याचे ध्ये

15

पशू-पक्ष्यात देखील प्रेम

4 May 2023
0
0
0

म्हणजे हे सर्व समजून घ्यावे लागेल ना. तुम्हाला आता असे वाटते की, प्रेमासारखी वस्तू आहे का या संसारात ?प्रश्नकर्ता आता तर मुलांवर प्रेम करतो, त्यालाच आम्ही प्रेममानतो ना!दादाश्री असे होय? प्रेम तर या च

16

मोबदल्याची अपेक्षा, तिथे आसक्ती

4 May 2023
0
0
0

म्हणजे आसक्ती कुठे असते ? तर जिथे समोरच्याकडून काहीमोबदल्याची अपेक्षा असेल, तिथे आसक्ती असते. मोबदल्याची अपेक्षा नसेल असे किती लोक असतील हिंदुस्तानात ?आपले लोक आंब्याचे झाड लावतात ना, ते काय फक्त लावण

17

आईचे प्रेम

4 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: शास्त्रात असे लिहिले आहे की, आई-वडिलांना स्वतःच्या मुलांवर एकसमान प्रेम असते. तर हे बरोबर आहे ?दादाश्री : नाही, आई वडील काही देव नाहीत, की त्यांचे एकसमान प्रेम असेल. तसे एकसमान प्रेम तर द

18

रागावल्यावर कळते ?

4 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आई-वडिलांचे जे प्रेम आहे, ते कसे म्हटले जाते?दादाश्री : एखाद्या दिवशी मुलाने जर आई-वडिलांना शिव्या दिल्या ना, की मग ते दोघेही मुलाशी भांडतात. हे 'संसारी' प्रेम टिकतच नाही ना. पाच वर्षाने,

19

व्यवहारात आईचे प्रेम उत्कृष्ट

4 May 2023
0
0
0

खरे प्रेम तर कोणत्याही परिस्थितीत तुटायला नको. प्रेम त्यासम्हणायचे की जे कभी तुटत नाही. हीच तर प्रेमाची कसोटी आहे. पण तरी थोडेफार प्रेम आहे ते म्हणजे आईचे प्रेम.प्रश्नकर्ता आपण असे म्हणालात की, आईचे प

20

प्रेम सामावले नॉर्मालिटीत

4 May 2023
0
0
0

आई हे देवीचे स्वरूप आहे. आपण देवीला मानतो ना, ते आईचे स्वरूप आहे. आईचे प्रेम खरे आहे, परंतु ते प्राकृत प्रेम आहे, आणि दुसरे म्हणजे भगवंताचे प्रेम असे असते. ज्यांनाही इथे भगवंत मानत असतील तिथे आपण पडता

21

गुरु-शिष्याचे प्रेम

4 May 2023
0
0
0

शुद्ध प्रेमाने सर्व दरवाजे उघडतात. गुरूच्या प्रेमाने काय प्राप्त होतनाही ? खरे गुरु आणि शिष्यामध्ये तर प्रेमाचे बंधन इतके सुंदर असतेकी, गुरु जे काही बोलतात ते शिष्याला खूपच आवडते. असा तर त्यांच्या प्र

22

गुरु-शिष्याचे प्रेम

4 May 2023
0
0
0

शुद्ध प्रेमाने सर्व दरवाजे उघडतात. गुरूच्या प्रेमाने काय प्राप्त होतनाही ? खरे गुरु आणि शिष्यामध्ये तर प्रेमाचे बंधन इतके सुंदर असते की, गुरु जे काही बोलतात ते शिष्याला खूपच आवडते, असा तर त्यांच्या प्

23

पती? नाही, 'कम्पेनियन'

4 May 2023
0
0
0

या सर्व 'राँग बिलिफ्स (चुकीच्या मान्यता)' आहेत. 'मी चंदुभाईआहे.' ही राँग बिलिफ आहे. मग घरी गेल्यावर आपण त्याला विचारू 'हे कोण ?' तेव्हा म्हणेल, 'मला नाही ओळखले' मी हिचा मालक (पती). ओहोहो... मोठे आले म

24

माझी नाही....

5 May 2023
0
0
0

एका माणसाची बायको वीस वर्षापूर्वी वारली होती, तर दुसऱ्या एका व्यक्तीने मला सांगितले की 'या काकांना मी रडवू?' मी म्हणालो, 'कसे रडवणार ?' या वयात तर ते रडणार नाहीत, त्यावर तो म्हणाला 'पाहा तरी, ते कसे स

25

मतभेद वाढतात, तसतसे प्रेम वाढते

5 May 2023
0
0
0

पत्नीशी मतभेद होतात की नाही होत ? प्रश्नकर्ता: मतभेदाशिवाय तर पती पत्नी म्हटलेच जात नाहीत ना ?दादाश्री : हो, का ? असे आहे ? असा नियमच असेल ? पुस्तकात असा नियम लिहिलेला असेल की मतभेद झाले तरच त्यांना प

26

यात प्रेम कुठे राहिले ?

5 May 2023
0
0
0

पती आणि पत्नीच्या प्रेमात पती जर कमावत नसेल तेव्हा दोघांचे प्रेम समजेल. पत्नी काय म्हणेल ? 'चुलीत काय तुमचे पाय ठेवू?' पतीकमावत नसेल तर पत्नी असे नाही का बोलत ? मग तेव्हा तिचे प्रेम कुठे गेले ? प्रेम

27

आसक्ती तिथे रिॲक्शन सुद्धा

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: परंतु बऱ्याच वेळा आपल्याला द्वेष करायचा नसतोतरी द्वेष होतोच, याचे काय कारण?दादाश्री : कोणाबरोबर ?प्रश्नकर्ता: समजा नवऱ्याबरोबर असे झाले तर ?दादाश्री त्यास द्वेष म्हणत नाही. जे आसक्तीचे प्

28

दोष, आक्षेप तिथे प्रेम असेल ?

5 May 2023
0
0
0

लोक आसक्तीला प्रेम मानून गोंधळतात. पत्नीला पतीकडे काम आणि पतीला पत्नीकडे काम, हे सर्व कामामुळेच उभे झाले आहे. काम झाले नाही तर आत सर्व बोंबा मारतात, हल्ला करतात. या संसारात एक मिनिट देखील आपले कोणी झा

29

प्रेम तर वीतरागींचेच

5 May 2023
0
0
0

या मुली नवरा पसंत करतात, सर्व प्रकारे बघून पसंत करतात, नंतरभांडत नसतील ? भांडतात का ? मग त्यास प्रेम म्हटलेच जाणार नाही ना !प्रेम तर कायमचेच असते. जेव्हा पाहाल तेव्हा तेच प्रेम, तसेच प्रेम दिसते.त्यास

30

अति परिचयाने अवज्ञा

5 May 2023
0
0
0

जिथे जास्त प्रेम वाटते, तिथेच अरुची होते, हा मानव स्वभावच आहे. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला ज्याच्यावर प्रेम असेल त्याचाच कंटाळा येतो. ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही. 'तुम्ही जा इथून, दूर बसा'

31

प्रेमाच्या आपुलकीत निभावतो सर्व चुका

5 May 2023
0
0
0

घरच्यांसोबत 'नफा झाला' असे केव्हा म्हणता येईल ? तर घरच्या सदस्यांना आपल्यासाठी प्रेम वाटेल तेव्हा. आपल्याशिवाय त्यांना करमणारच नाही, केव्हा येतील, केव्हा येतील ? असेच त्यांना वाटत असते. लोक लग्न

32

पती शोधतो अक्कल, पत्नी शोधते हुशारी

5 May 2023
0
0
0

तेव्हा प्रेमात जो स्वत:ची आहुती देतो, म्हणजे स्वत: ची सेफ साईड न ठेवता स्वतःची आहुती देतो, ते खरे प्रेम. हल्ली तर ही गोष्ट कठीणच आहे.प्रश्नकर्ता: अशा प्रेमास काय म्हटले जाते ? अनन्य प्रेम म्हटलेजाते ?

33

प्रेमानेच जिंकावे

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: संसारात राहिल्यावर कित्येक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि जबाबदाऱ्या पार पाडणे तो एक धर्मच आहे. त्या धर्माचे पालन करताना जाणते-अजाणतेपणी कटू वचने बोलावी लागतात, तर ते पाप किंवा दोष मा

34

प्रेमाने वाढवावे रोपट्याला

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुकीचे करत असेल तेव्हा त्याला टोकावे लागते, त्यामुळे त्याला दुःखं होते, तर मग तिथे काय करावे?दादाश्री : टोकण्यास हरकत नाही, पण आपल्याला टोकता आलेपाहिजे ना ! सांगता आले पाह

35

सांगण्याची पद्धत

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: पण मी काय करायला हवे ?दादाश्री : आपल्या बोलण्याचा काही फायदा होत नसेल तर आपण गप्प बसावे. आपण मूर्ख आहोत, आपल्याला बोलता येत नाही, म्हणून बोलणे बंद करावे, आपले बोललेले फळत नाही आणि उलट आपल

36

प्रेमाची पॉवर

5 May 2023
0
0
0

समोरच्याचा अहंकार वर येणारच नाही. आमना आवाज सत्तावाही नसतो. सत्ता वापरु नये. मुलाला काही सांगताना तुमचा आवाज सत्तावाही नसावा.प्रश्नकर्ता: हो, आपण म्हणाला होतात, की कोणी आपल्याकरिता दरवाजे बंद करेल त्य

37

मुले आहेत प्रेमाचे भुकेले!

5 May 2023
0
0
0

आजच्या मुलांना बाहेर जायला आवडणारच नाही असे काही करा,की घरात मुलांना आपले प्रेम, प्रेम आणि प्रेमच दिसेल. मग आपले संस्कार चालतील.

38

प्रेमाचा करा असा वर्षाव

5 May 2023
0
0
0

तुम्ही त्याला एक टपली जरी मारली तरी तो रडायला लागेल, याचेकाय कारण? त्याला लागले म्हणून? नाही, त्याला लागल्याचे दुःख नाही, त्याचा अपमान केला याचे दुःख आहे.

39

प्रेमामुळेच वश होतात

5 May 2023
0
0
0

या दुनियेला सुधारण्याचा मार्गच प्रेम आहे. जग ज्याला प्रेम मानते ते प्रेम नाही. ती तर आसक्ती आहे. तुम्ही ह्या बेबीवर प्रेम करता, परंतु तिने जर काचेचा पेला फोडला तर तुमचे प्रेम राहते ? तेव्हा तर तुम्ही

40

प्रेमानेच सुधारते जग

5 May 2023
0
0
0

आणि प्रेमानेच सुधारते. हे सर्व सुधारायचे असेल, तर ते प्रेमानेच सुधारेल, या सर्वांना मी सुधारतो, ते प्रेमाने सुधारतो. हे देखील आम्ही प्रेमानेच सांगत आहोत ना! प्रेमाने सांगितले म्हणजे गोष्ट बिनसणार नाही

41

कदर मागतात तिथे प्रेम कसले ?

5 May 2023
0
0
0

बाकी, या काळात प्रेम पाहायला मिळणार नाही. ज्यास खरे प्रेम म्हणतात ना ते पाहायला मिळणारच नाही. अरे, एक माणूस मला सांगत होता की, 'माझे तिच्यावर इतके सारे प्रेम आहे' 'तरीही ती मला झिडकारते. ' मी म्हणालो

42

आतील शिल्लक सांभाळा

5 May 2023
0
0
0

हे तर लोक बाहेर काही वाद झाले की मैत्री तोडतात. प्रथम मैत्रीअसते, आणि फार प्रेमाने राहत असतात, म्हणजे बाहेर सुद्धा प्रेम आणि आत सुद्धा प्रेम ! नंतर जेव्हा वाद होतो तेव्हा बाहेर सुद्धा वाद आणि आत सुद्ध

43

प्रेमात संकुचितपणा नसतो

5 May 2023
0
0
0

माझ्यात प्रेम असेल की नाही ? की तुम्ही एकटेच प्रेमवाले आहात ?हे तुम्ही तुमच्या प्रेमाला संकुचित केले आहे की, 'ही बायको आणि हीमुले, जेव्हा की माझे प्रेम विस्तारपूर्वक आहे. प्रश्नकर्ता: प्रेम इतके संकुच

44

राग आणि प्रेम

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता तर प्रेम आणि राग (आसक्ती, मोह) हे दोन्ही शब्दसमजवा.दादाश्री : राग ही पौद्गलिक (पुरण गलन होणारी) वस्तू आहे आणि प्रेम ही खरी वस्तू आहे. आता प्रेम कसे असायला हवे ? की जे वाढत नाही आणि घटतही न

45

राग 'कॉजेस', अनुराग 'इफेक्ट'

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: परंतु दादा, राग होतो, त्यातून अनुराग होतो नंतर त्यातून आसक्ती होत असते. आणिदादाश्री : असे आहे की, राग हे 'कॉजेस' (कारणे) आहेत, आणि अनुराग व आसक्ती हा इफेक्ट (परिणाम) आहे.इफेक्ट बंद करायचा

46

दृष्टी फरकामुळे आसक्ती

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता मनुष्याला जगाविषयी आसक्ती का असते ?दादाश्री : संपूर्ण जग आसक्तीमयच आहे, जोपर्यंत 'सेल्फ' (आत्म्या) मध्ये राहण्याची शक्ती उत्पन्न होत नाही, 'सेल्फची' रमणता उत्पन्न होत नाही. तोपर्यंत सगळे आ

47

आसक्ती म्हणजेच विकृत प्रेम

5 May 2023
0
0
0

जे प्रेम कमी जास्त होते त्यास आसक्ती म्हटली जाते, आमचे प्रेम कमी-जास्त होत नाही. तुमचे प्रेम कमी-जास्त होत असते म्हणून त्यास आसक्ती म्हटली जाते. कदाचित ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीसाठी प्रेम कमी-जास्त झा

48

आसक्तीपासून मुक्तीचा मार्ग

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आसक्तीचे सूक्ष्म स्वरूप आपण समजाविले. तर आता या आसक्तीपासून मुक्ती कशी मिळवायची?प्रेम४१दादाश्री : 'मी अनासक्त आहे,' असे जर 'त्याला' भान झाले तर मुक्ती मिळेल. आसक्ती काढायची नाही, 'अनासक्त

49

करायला गेलो काय आणि झाले काय ?

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: दादा, तुम्ही कशाप्रकारे अनासक्त झालात ?दादाश्री सर्व आपोआप 'बट नॅचरल' प्रकट झाले. मला काही : माहीत नाही की हे कसे काय घडले!प्रश्नकर्ता: परंतु आत्ता तरी आपणास माहीत पडते ना ? त्यापायऱ्या आ

50

आसक्ती, परमाणूंचे विज्ञान

5 May 2023
0
0
0

हे कशासारखे आहे? येथे हा लोहचुंबक असेल आणि येथे टाचणीअसेल तर आपण लोहचुंबकाला जरा असे असे फिरवले तर टाचणी वर-खाली होते की नाही? तर होते. लोहचुंबक जवळ नेले तर टाचणी त्याला चिकटते. त्या टाचणीमध्ये आसक्ती

51

भ्रांतीची मान्यता कुठे आणि वास्तविकता कुठे!

5 May 2023
0
0
0

हे तर सुई आणि लोहचुंबकच्या आकर्षणामुळे तुम्हाला असे वाटते की मला प्रेम आहे म्हणून मी ओढला जातो. परंतु त्यात प्रेमासारखे काही नाहीच.नाही ?प्रश्नकर्ता: तर लोकांना हे कळत नाही की आपले प्रेम आहे की नाही ?

52

आसक्तीमधून उद्भवते वैर

5 May 2023
0
0
0

जगाने सर्व काही पाहिले परंतु प्रेम पाहिले नव्हते, आणि जग ज्यास प्रेम म्हणते ती तर आसक्ती आहे. आसक्तीतूनच ही सर्व ढवळाढवळ होत असते.लोक समजतात की हे जग प्रेमामुळेच टिकून राहिले आहे. परंतु प्रेमामुळे हे

53

'स्वतः' आहे स्वभावानेच अनासक्त

5 May 2023
0
0
0

तुम्ही स्वतःच अनासक्त आहात. मी काही तुम्हाला अनासक्ती दिलेली नाही. अनासक्त हा तर तुमचा स्वभावच आहे. आणि तुम्ही दादांचेउपकार मानता की दादांनी अनासक्ती दिली. नाही, माझे उपकार मानण्याची गरजच नाही, आणि 'म

54

अभेद प्रेम तिथे बुद्धीचा अंत

5 May 2023
0
0
0

भगवंत कसे आहेत ? अनासक्त कुठेही आसक्त नाहीत.प्रश्नकर्ता आणि ज्ञानी सुद्धा अनासक्तच आहेत ना ?दादाश्री : हो, म्हणूनच आमचे निरंतर प्रेम असते आणि ते सर्व ठिकाणी सारखेच, एकसमान प्रेम असते. शिव्या देईल त्या

55

वीतरागतेतून प्रेमाचा उद्भव

5 May 2023
0
0
0

खरे प्रेम कोठून आणायचे ? तर अहंकार आणि ममता गेल्यानंतरच खरे प्रेम असते. अहंकार आणि ममता गेल्याशिवाय खरे प्रेम नसतेच कधी, खरे प्रेम हे वीतरागतेमधून उत्पन्न झालेली वस्तू आहे.द्वंद्वातीत झाल्यानंतर वीतरा

56

रीत, प्रेम स्वरूप होण्याची

5 May 2023
0
0
0

मुळात जग जसे आहे तसे तो समजेल, नंतर अनुभव करेल तर तो प्रेमस्वरूपच होईल. जग 'जसे आहे तसे' म्हणजे काय ? तर कोणताही जीव किंचितमात्र दोषी नाही, जीवमात्र निर्दोषच आहे. कोणी दोषी दिसतो तो भ्रांतीमुळेच दिसतो

57

सर्वांमध्ये 'मी' पाहतो, तो प्रेममूर्ती

5 May 2023
0
0
0

आता जितका भेद मिटतो, तितके शुद्ध प्रेम उत्पन्न होते. शुद्ध प्रेम उत्पन्न होण्यासाठी आपल्यातून काय निघून जायला हवे? एखादी वस्तू निघेल तेव्हा ती दुसरी वस्तू येईल. व्हॅक्युम (शुन्यावकाश) राहू शकत नाही. म

58

ज्ञानीचे अभेद प्रेम

5 May 2023
0
0
0

वेगळे न होणे. याचे नाव प्रेम. भेद न करणे, याचेच नाव प्रेम! अभेदता झाली तेच प्रेम. प्रेम ही नॉर्मालिटी म्हटली जाते. भेद असेल तर कोणी चांगले काम करून आले की, खुश होतो. परत थोड्यावेळाने काही चुकीचे झाले,

59

जिथे प्रेम तिथेच मोक्षमार्ग

5 May 2023
0
0
0

अर्थात जिथे प्रेम दिसत नाही तिथे मोक्षाचा मार्गच नाही. तुम्हाला काहीच येत नसेल, बोलता देखील येत नसेल, तरी सुद्धा त्यांनी प्रेम लावले तरच खरे.म्हणजे एक तर प्रामाणिकता आणि दुसरे प्रेम, की जे कधी कमी-जास

60

प्रेमात इमोशनलपणा नाही!

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: हे जे प्रेमस्वरूप आहे ते सुद्धा असे म्हटले जाते की, हृदयातून येत असते आणि इमोशनलपणा (भावनिकता) सुद्धा हृदयातूनच ते येत असते ना?दादाश्री : नाही, ते प्रेम नाही, प्रेम तर शुद्ध प्रेम असले पा

61

आसक्ती, तोपर्यंत टेन्शन

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता जितका जिव्हाळा जास्त, तितके त्याचे प्रेम अधिकआहे, अशी समज आहे. दादाश्री ते प्रेमच नसते ना! ती सर्व आसक्ती आहे. या जगात प्रेम हा शब्दच नाही. तेव्हा प्रेम बोलणे हे चुकीचे आहे. ती आत आसक्तीअस

62

जिव्हाळ्याचा प्रवाह ज्ञानीना

5 May 2023
0
0
0

आम्हा ज्ञानीपुरुषांना जिव्हाळा असतो. हो, जसा असायला हवा तसाच असतो. आम्ही त्यास 'होम' ला (आत्म्याला) शिवूही देत नाही. असा नियम नाही की आत 'होम मध्ये शिवू द्यावे. जिव्हाळा नसेल तर त्याला मनुष्यच कसे म्ह

63

'आत शिवू देत नाही,' याचा परिणाम...

5 May 2023
0
0
0

आम्हाला हे सगळे जण म्हणतात की 'दादा' तुम्ही आमची खूप चिंता करता, नाही का? बरोबर आहे. पण त्यांना हे माहीत नाही की दादा चिंतेला शिवूही देत नाहीत. कारण चिंता करणारा मनुष्य काहीच करू शकत नाही. निर्वीर्य ह

64

सात्विक नाही, शुद्ध प्रेम आहे 'हे'

5 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता: आजकाल जगात सर्वच शुद्ध प्रेमासाठी तळमळतअसतात.दादाश्री : शुद्ध प्रेमाचाच हा मार्ग आहे. आपले जे विज्ञान आहे ना, त्यात कुठलीही, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, म्हणजे शुद्ध प्रेमाचा हा मार्ग

65

प्रेम प्रकटविते आत्म ऐश्वर्य

8 May 2023
0
0
0

करुणा हा सामान्य भाव आहे आणि तो सर्वत्र वर्तत असतो की सांसारिक दुःखांमुळे हे जग फसलेले आहे आणि ती दुःखं दूर कशी होतील ?प्रश्नकर्ता मला जरा प्रेम आणि करुणेचा काय संबंध आहे हे समजायचे आहे.दादाश्री : करु

66

शिव्या देणाऱ्यावरही प्रेम!

8 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता : या ज्ञानानंतर आम्हाला जो अनुभव होतो, त्यात असे प्रेम, प्रेम आणि प्रेमच उफाळत असते, ते काय आहे ?दादाश्री तो प्रशस्त राग आहे. या रागामुळे संसारातील सर्व राग (मोह) सुटतात. असा राग उत्पन्न ह

67

ज्ञानी बेजोड प्रेमावतार

8 May 2023
0
0
0

प्रश्नकर्ता कित्येक वेळा असे होते की झोपलेले असतो आणि थोडी अर्धजागृत अवस्थाही असते आणि 'दादा' आत शिरतात. 'दादां'चेच सुरु होऊन जाते, ते काय आहे ?दादाश्री हो, सुरु होऊन जाते. असे आहे ना, 'दादा' सूक्ष्म

68

प्रेम सर्वांवर सारखेच

8 May 2023
0
0
0

हे प्रेम तर ईश्वरीय प्रेम आहे. असे सगळीकडे नसते ना ! हे तर क्वचित ठिकाणी असे असेल तरच असते, नाही तर शक्यच नाही ना!आम्हाला तर शरीराने जाड दिसतो त्याच्यावर सुद्धा प्रेम, गोरा दिसतो त्याच्यावरही प्रेम, क

69

असे प्रेम स्वरूप 'ज्ञानीं 'चे

8 May 2023
1
0
0

म्हणजे प्रेम तर 'ज्ञानी' पुरुषाचेच पाहण्यासारखे आहे! आज पन्नास हजार लोक बसले आहेत परंतु कोणताही मनुष्य सहजही प्रेम रहित झाला नसेल. त्या प्रेमानेच जगत आहेत सर्व...प्रश्नकर्ता: हे तर फार कठीण आहे.दादाश्

70

तरी राहिला फरक चतुर्दशी आणि पौर्णिमेत

8 May 2023
1
0
0

म्हणजे जगात कधीही पाहिले नसेल, तसे प्रेम उत्पन्न झाले आहे. कारण प्रेम उत्पन्न झाले होते, पण तिथे ते वीतराग झाले होते. जिथे प्रेम उत्पन्न होईल अशी जागा होती, तिथे ते संपूर्ण वीतराग होते. म्हणून तिथे प्

71

ज्ञानी बांधले गेले प्रेमाने

8 May 2023
1
0
0

प्रश्नकर्ता आता हे ज्ञान घेतल्यानंतर दोन तीन जन्म बाकी राहतील तर तितक्या काळापर्यंत तर संपूर्ण करुणा- सहाय्य करण्याकरिता तुम्ही बांधलेले आहातच ना ?<div><br></div><div>दादाश्री : बांधलेले आहोत म्हणजे आ

72

शुद्ध प्रेम स्वरूप, तोच परमात्मा

8 May 2023
1
0
0

अहंकारी व्यक्तीला खुश करायला वेळच लागत नाही. गोड गोड बोलाल तरीही खुश होऊन जातो आणि ज्ञानी तर गोड बोलाल तरी खुश होत नाहीत. कोणतेही साधन, जगात अशी कोणतीही वस्तू नाही की यामुळे 'ज्ञानी' खुश होतील. फक्त आ

---

एक पुस्तक वाचा