अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल (रायगड) प्रवासाचा वेळ सध्याच्या १२० मिनिटांवरून जेमतेम २० मिनिटांपर्यंत वाचेल, ज्यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होईल आणि प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साईडचा धोका कमी होईल.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूसह महाराष्ट्रातील इतर पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. राज्याच्या दिवसभराच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम नाशिकला भेट देऊन काळाराम मंदिरात पूजा केली, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि युवकांच्या कार्यक्रमाला संबोधित केले. नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधानांनी 12,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूसह महाराष्ट्रातील इतर पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. राज्याच्या दिवसभराच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम नाशिकला भेट देऊन काळाराम मंदिरात पूजा केली, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि युवकांच्या कार्यक्रमाला संबोधित केले. नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधानांनी 12,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूसह महाराष्ट्रातील इतर पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. राज्याच्या दिवसभराच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम नाशिकला भेट देऊन काळाराम मंदिरात पूजा केली, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि युवकांच्या कार्यक्रमाला संबोधित केले. नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधानांनी 12,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.