Nitish Kumar: नितीश कुमारांनी राज्यपालांची वेळ मागितली; बिहारच्या राजकारणात आतापर्यंत काय घडलंय?
Bihar Chief Minister Nitish Kumar will resign Today: जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपालांची वेळ मागितली आहे. त्यामुळे ते आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील हे जवळपास निश्चित झालं आहे.
नवी दिल्ली- जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपालांची वेळ मागितली आहे. त्यामुळे ते आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आज बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशाचे या घडामोडींकडे लक्ष असणार आहे.(Bihar Chief Minister Nitish Kumar has sought time to meet the Governor today morning for resign)
जेडीयू भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारचा तेलंगणा दौरा रद्द केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे रविवारी पाटण्याला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आज आपल्याला नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं.नवी दिल्ली- जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपालांची वेळ मागितली आहे. त्यामुळे ते आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आज बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशाचे या घडामोडींकडे लक्ष असणार आहे.(Bihar Chief Minister Nitish Kumar has sought time to meet the Governor today morning for resign)
जेडीयू भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारचा तेलंगणा दौरा रद्द केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे रविवारी पाटण्याला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आज आपल्याला नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं.