२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिलाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. हिंदू मंदिर पाडून याठिकाणी बाबरी मशीत बांधण्यात आल्याचं बोललं जात. त्यानंतर १९९९२ च्या डिसेंबर महिन्यात कारसेवकांनी बाबरी मशिद पाडून या ठिकाणी पुन्हा राम मंदिर उभारण्यात आलं. यासाठी अनेक वर्षे सुप्रीम कोर्टात यासाठी लढा सुरु होता.
दरम्यान आता अयोध्येतील राम मंदिरानंतर आता ज्ञानवापी मशीदच्या संकुलातही हिंदू मंदिराचे पुरावे सापडले आहे. आणि थोड्या फार नाही तर तब्बल २५९ दगडांची शिप्ल आणि ५५ हिंदू देवतांची शिल्पे आढळून आलीत. ज्ञानव्यापी मशिदीवर अहवाल नेमकं काय आहे जाणून घेऊ