पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन-स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये रत्न आणि दागिने क्षेत्रासाठी 'भारतरत्नम' (मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर) चे उद्घाटन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन केले आणि राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा 'अटल सेतू' सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चकरून बांधण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन केले आणि राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा 'अटल सेतू' सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चकरून बांधण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन केले आणि राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा 'अटल सेतू' सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चकरून बांधण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन केले आणि राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा 'अटल सेतू' सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चकरून बांधण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन केले आणि राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा 'अटल सेतू' सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चकरून बांधण्यात आला आहे.
उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी अटल सेतूच्या उद्घाटन समारंभात एका गॅलरीला भेट दिली.
नाशिकच्या तपोवन मैदानावर आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजचा दिवस भारताच्या युवाशक्तीचा आहे. गुलामगिरीच्या काळात भारताला नव्या ऊर्जेने भरून टाकणाऱ्या महापुरुषाला हा दिवस समर्पित आहे... स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथे आल्याचा आनंद होत आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा. भारतातील 'नारी शक्ती'चे प्रतीक असलेल्या राजमाता जिजा बाई यांची आज जयंती आहे.