स्मार्टफोन | आपोआप बदलणार रंग, हवेत चार्ज होणार, जाणून घ्या कोणता स्मार्टफोन आहे
'इनफिनिक्सने लाँच केला रंग बदलणारा स्मार्टफोन! बॅटरी खर्च न करता ई-कलर तंत्रज्ञानाने रंग बदला. एअरचार्ज आणि एक्स्ट्रीम टेम्परेचर बॅटरीचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लास वेगासमधील इलेक्ट्रॉनिक शोमध्ये शानदार उत्पादने सादर केली जात आहेत. कंपन्यांनी कल्पनेची झेप घेत अनेक मजबूत, शक्तिशाली आणि अनोखी उत्पादने आणली आहेत. इन्फिनिक्स ही मागे नाही. कंपनीने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (सीईएस २०२४) मध्ये रंग बदलणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. हे नवे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचा रंग बदलण्याची परवानगी देते. या रंगबदलामुळे बॅटरीचा खर्च होणार नाही. या स्मार्टफोनसोबत कंपनीने एअरचार्ज आणि एक्सट्रीम टेम्परेचर बॅटरी डिव्हाइस लाँच केले आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लास वेगासमधील इलेक्ट्रॉनिक शोमध्ये शानदार उत्पादने सादर केली जात आहेत. कंपन्यांनी कल्पनेची झेप घेत अनेक मजबूत, शक्तिशाली आणि अनोखी उत्पादने आणली आहेत. इन्फिनिक्स ही मागे नाही. कंपनीने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (सीईएस २०२४) मध्ये रंग बदलणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. हे नवे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचा रंग बदलण्याची परवानगी देते. या रंगबदलामुळे बॅटरीचा खर्च होणार नाही. या स्मार्टफोनसोबत कंपनीने एअरचार्ज आणि एक्सट्रीम टेम्परेचर बॅटरी डिव्हाइस लाँच केले आहेत. नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लास वेगासमधील इलेक्ट्रॉनिक शोमध्ये शानदार उत्पादने सादर केली जात आहेत. कंपन्यांनी कल्पनेची झेप घेत अनेक मजबूत, शक्तिशाली आणि अनोखी उत्पादने आणली आहेत. इन्फिनिक्स ही मागे नाही. कंपनीने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (सीईएस २०२४) मध्ये रंग बदलणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. हे नवे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचा रंग बदलण्याची परवानगी देते. या रंगबदलामुळे बॅटरीचा खर्च होणार नाही. या स्मार्टफोनसोबत कंपनीने एअरचार्ज आणि एक्सट्रीम टेम्परेचर बॅटरी डिव्हाइस लाँच केले आहेत.
इनफिनिक्स ई कलर टेक्नॉलॉजी
इन्फिनिक्सच्या या नव्या तंत्रज्ञानात ई इंक प्रिझम ३ चा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजर्स आपला स्मार्टफोन अगदी सोप्या पद्धतीने कस्टमाइज करू शकतील. बॅटरीचा वापर होणार नाही. या तंत्रात मायक्रोस्ट्रक्चरचा वापर केला जातो. त्याचे रंगाचे कण सकारात्मक आणि नकारात्मक चार्ज होतात. त्यावर वेगवेगळे व्होल्टेज लावल्यास विद्युत क्षेत्र बदलते. त्यामुळे रंगाचे कण मायक्रोस्ट्रक्चरवर फिरतात. परिणामी रंग बदलतो. इन्फिनिक्सच्या म्हणण्यानुसार, युजर्स आपल्या आवडीनुसार या स्मार्टफोनचा रंग बदलू शकतात.