हा एक मंत्रद्रष्टा वैदिक वि. आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळवचा राहणारा गणपतीचा महान् भक्त. 'गणानां त्वा गणपति हवामहे' हा सुप्रसिद्ध मन ह्याने च पाहिलेला. ऋग्वेदातील दहा मडलापैकी द्वितीय मडल सम त्याच्या नावावर आहे रादर मडलात ४३ युक्त असून मनसख्या चारशावर आहे कग्वेद हा जगातील अति प्राचीन आणि पहिला ग्रंथ मानला जातो ऋग्वेदात हि त्यातल्या त्यात काही भाग प्राचीनतर आहे. ह्या प्राचीनतर भागात द्वितीय भडलाची गणना होते त्यावरून गृत्समद सुमारें बीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला असें इतिहासज्ञ ठरवितात. गृत्समदाचें हें मंडल सूत-संख्येच्या आणि मंत्र सख्येच्या मानानें कग्वेदाचा सुमारें पंचविसावा हिस्सा भरेल.
गृत्समद हा एक हर+सत्री माणूस होता ज्ञानी, भक्त आणि कवि तर तो होता च, पण त्याशिवाय गणिती, विज्ञान-वेता, कृषि-सशोधक आणि सरावलेला विणकर होता. जीवनाच्या लहान मोठ्या कोणत्या हि अगाची उपेक्षा त्याला सहन होत नसे "प्राये प्राये जिगीवांस. स्याम " - आम्ही प्रत्येक व्यवहारात विजयी झाले पाहिजे असे हा नेहमी म्हणे. आणि ह्याच्या ज्वलत उदाहरणाचें आसपासच्या लोकात उत्साहाचें जागृत वातावरण राही.
गृत्समदांच्या वेळी नर्मदेपासून गोदावरीपर्यंतचा सर्व भूप्रदेश जगलानी भरलेला असे. पाच पंचवीस मैलावर लहानशी वस्ती असावयाची ना सारे निजन आसपासच्या निर्जन अरण्यात वसलेली गृत्समदाची अशी च एक मोठ्यापैकी वसाहत होती. ह्या वसाहतीने कापसाच्या लागवडीचा जगातील पहिला यशस्वी प्रयोग पाहिला आज तर वन्हाड कापसाचे आगर बनलेला आहे गृत्समदाच्या काळी वा हाडात आजच्या पेक्षा पावसाचें मान जास्त असे तेवढा पाऊस जिरवू शकणारे कापसाचे रोप गृत्समदाने तयार केले आणि ते एका लहानशा प्रयोग-क्षेत्रात लागवडून त्यातून घडाभर कापूस संपादिला. गृत्समदाच्या ह्या नव्या पैदाशीला लोकानी 'गार्त्समदम्' असे नाव दिलें ह्याचें च लटीन रूप 'गॉसिपियम्' असेल काय' १
लोकरीचे कातण विणणे त्याच्या वसाहतीतील मंडळींना चागलें अवगत होते. हैं काम मुख्यत स्त्रियानडे असे जाज पुरुष मंडळी विणतात आणि बाया त्याना काड्या भरणं, पाजण करणे इत्यादि कामात मदत करतात. पण वैदिक काळी विणकर हा स्वतंत्र वर्ग बनलेला नव्हता शेतीप्रमाण विणकाम हि सरीचे काम असे सर्व पुरुषानी शेती करावयाची आणि सर्व नायन गृहकार्य सभाळून विणयाम करावयाचे अशी त्या वेळची व्यवस्था असे सध्याकाळी सूर्यान आपले किरण गुडाळून घेतले म्हणजे त्यावर विणणारी हि आपला अर्धवट तामा गुटाकून घेते पुन समव्यत् विततं वयन्ती-असे गृत्समदानें विणणारीचे जीवन सव्य वर्णिले आहे गृत्समदाच्या प्रयोगातून वरात तर मिळाला पण कापड क्सें काढावयाचे हा मोठा प्रश्न होउन नसला लोवर कातण्याची लाडाची ती असे तिच्यावर सर्वांनी मिळून या कापसाच सूत कातून घेतले विणकाम जरी स्त्रिमाडे सोपवत अस तरी कातण स्त्री, पुरुष, नाल, वृद्ध सगळे करीत सूत तयार झाले पण ते अम्दी च रद्दी आता है कोण से विणावयाच !
गृत्समद हार खाणारा माणूस नव्हता. तो स्वतः च विणकामात पडला. fareranate at fक्रया त्यानें सागोपांग अभ्यासिल्या सर्व दोषसपत्र सूत पण त्यातल्या त्यात ज थोडें मजबूत होतें त्याचा त्याने 'ततु ' केला. 'ततु ' म्हणजे वैदिक भाषेत ' ताणा.' नावीच क्वें सूत 'ओतु' म्हणून रासून ठेवले पण पाजण सुरू झाली न झाली तो क्चान्च तार हट्टच लागले गृत्समद गणिती असल्यामुळे तुटलेले किती तार जोडावे लागले तें मोजीत असे. पहिल्या पाजणींत तुटलेल्या ताराची संख्या चार आकडी होती. पुढें ताणा एकदाचा मागावर चढला. हत्याची पहिली ठोक मारली. चार पाच तार तुटले. ते जोडून पुन्हा ठोक, पुन्हा तूट, अशा रीतीनें कितीक आठवड्यात पहिले ठाण विकून झाले त्यानंतर सूत हळूहळू सुधरत गेले तरी पहिली वारा वर्षे एक्दरींत विणकाम फारच त्रासाचे होऊन बसलें होते गृत्समदाची हीं नारा वर्षे त्याच्या जायुष्यातील सरीं तपश्चर्येची होतीं तो एवढा उत्साही आणि ततु ब्रह्म, ओतु ब्रह्म, ठोक ब्रह्म आणि तूट- नक्ष अशा ब्रह्ममय वृत्तीने विणकाम करणारा, तरी सूत सारसें तुटत च राहिले म्हणजे त्याचा हि जीव कधीं कधीं रडकुडीला येई. अशा एका प्रसग "मा तन्तुग् छेदि वयत. "देवा, विणत असताना धागा तुट्ट देऊ नको रे ! म्हणून त्याने देवाला आळविले पण भरती च प्रार्थना केल्यानद्दल तो तालाळ अनुतापला मग त्यानें " धियं मे" म्हणजे ' माझें ध्यान ' हे दोन शब्द जोडून सदर प्रार्थना सावरून घेतली. "मी माझें ध्यान विगत असताना त्याचा धागा तुटू देऊ नको" असा त्या सुधारून वाढविलेल्या नव्या प्रार्थनेंतून सुशोभ्य अर्थ निघाला त्याचा आशय असा : ' मी सादी विणत असतों ही माझ्या दृष्टीनें केवळ एक ना किया नाहीं. माझी ती उपासना आहे. तो ध्यान योग आहे मधून मधून धागे तुटत गेले म्हणजे माझा ध्यान-योग भगू पाहतो हे माझें दुस त्यासाठी धागे तुटू नयेत अशी इच्छा होते ही इच्छा योग्य असली तरी ती प्रार्थनेचा विषय होऊ.
शक्त नाहीं त्यासाठीं सूत सुधारले पाहिजे आणि ते सुधारून घेऊ. पण म्हणून आता प्रार्थना ही कीं, सूत वें असत्यामुळे ते तुटत राहणार हे दिसतच आहे, तर तें तुटत असताना माझ्या अतर्वृतीचा, माझ्या ध्यानाचा, धागा तुटू नये, '
गृत्समद अखंड अतर्मुस वृत्ति राखण्याचा प्रयत्न करून नाही ना काही शरीर परिश्रमात्मक आणि उत्पादक स्वरूपाचे कार्य प्रतिदिन करीत राही. "माऽहं अन्यकृतेन भोजम् "इतराचा परिश्रम मी कधी हि भोगता कामा नये -- असे त्याचे जीवन-सूत्र असे तो लोन सेवा परायण असल्यामुळे त्याच्या योगक्षेमाची चिंता अर्थात् लोक च वाहत. पण मला जितकें लोकाकडून मिळते ते शतगुणित करून मी त्याच्याकडे परतक्तों ना ? आणि त्यात पुन्हा नवीन उत्पादनाचा काहीं अश असतो ना? असे तो आपल्या मनात चिती.
या चितनामुळ चव काय, पण एक दिवस गुणाकाराची कल्पना गृत्समदाला अचानक सुचली लोक व्यवहार सुलभ कसा होईल ह्या दृष्टीने गणित शास्त्राने सशोधन त्याचे पुरसतीच्या वेळी चालायचे त्याच्या काळीं ussain रीज आणि वजाबाकी हे दोन व विधि लोकाना अवगत होते गृत्समदाला गुणनविधीचा शोध ज्या दिवशीं लागला त्या दिवशींच्या त्याच्या आनंदाला सीमा नव्हती त्याने दोनपासून दहापर्यंतचे नऊ पाढे रचले आणि तो नाचू च लागला. परवचा घोरणाऱ्या पोराना जर ही बातमी लगी तर ती गृत्समदाला घोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत पण 1 गृत्समदान आनदाच्या भरात इंद्रदेवाला पाण्यानीं च आवादिले "हे इद्रा ! तू दोन घोड्याच्या, नि चार घोड्याच्या, नि सदा घोड्याच्या, नि आट घोड्याच्या, नि दद्दा घोडयाच्या स्थानून ये. लवकरात लवकर ये. त्या are interest घाटे तर दाचा घोडयाचा नि दीस घोडयाच्या नि तीस घोड्याच्या, नि चाळीस घोड्याच्या.....
नि शभर घोड्याच्या स्थातून थे. "
गृत्समद चोपेर सशोधक होता चद्रकिरणाचा गर्भाच्या वाढीवर विशिष्ट परिणाम होतो असा त्याचा एक महान् शोध पौराणिकानीं नमूदला आहे वैदि+ मनात हि त्याचे सूचन आढळते. चद्राच्या ठिकाणीं मातृवृत्ति मुरलेली आहे. आणि कल्पवान् तर तो आहे च आहे. त्यामुळे सूर्याचे ज्ञानमय प्रसर किरण पचवून आणि त्याना भावनामय सौम्यरूप देऊन मातेच्या उदरातील कोमल गर्भाला तें जीवन अमृत पोचविण्याचे प्रेमळ आणि कुशल कार्य चद्राला करता येतें आणि तें तो निरतर करीत असतो, असें गृत्समदाचें संशोधन आहे आधुनिक विज्ञानाने अजून ह्या विषयावर विशेष प्रकाश पाडलेला नाहीं. परावृत्त किरण विज्ञान, प्राणविज्ञान आणि मनोविज्ञान ह्या तिघाची येथे गाठ असल्यामुळे प्रश्न गुतागुतीचा आणि सूक्ष्म आहे ह्यात दशका नाहीं पण गृत्समदाचा सिद्धान्त एरवी अविज्ञ मनाला हि रुचण्यासारसा तर आहे नालकाचे 'सोम्य' रूप सोम-कृत असले तर त्यात नवल काय ? आपण सूर्यवंशी रामाला हि रामचंद्र म्हणतों म्हणजे चंद्राचीच सत्ता सुचवितों ना ? कवींनी चंद्रामृत पिणारा एक चकोर पक्षी क्ल्पून घेतला आहे. तो मातेच्या उदरातील गभ ठरल्यास कवि तरी सचित च नाराजणार नाहींत अल्पशा तेजाने लुकलुकणाऱ्या तारका, पण आपली जागा सोडून चद्राच्या भेटील कधी जावयाच्या नाहींत. चंद्र मान नम्रतेनें प्रत्येक नक्षत्राच्या भेटीसाठी त्याच्या घरीं जावयाचा एवढा प्रेममूर्ति गर्भस्थ बालकाची चिंता न करील तर दुसरा कोण वरील १ चद्राच्या क्लेची पूर्णता अर्थात् पूर्णिमेला व्हावयाची गृत्समद पूर्णिमेला उद्देशून म्हणतो, "पूर्णिमे ! गर्भाची शिवण तृ मजबूत मुईनें शिव आणि शतगुणित देणारा, पराक्रमशील, प्रशसनीय सेवक निर्माण कर - ददातु धीरं शतदायं उपथ्यम् !"