खेड्यापाड्याच्या सर्वसामान्य शिकलेल्या लोकाच्या घरात मुद्रित चाय कोणते आढळून येते यासबंधी मार्गे एकदा आम्हीं तपास काढला होता. परिणाम असे आढळून आले की एकूण पाच प्रकारचें वाढप्रय प्रायः वाचलें जातें -
(१) वर्तमानपत्र, (२) शालोपयोगी पुस्तकें, (३) नाटक, कादरी, गोष्टी इत्यादि, (४) पौराणिक आणि प्राकृत धार्मिक ग्रन्थ, आणि (५) वैद्यकीय चोपडी.
लोकाचें मन सुधारणं, म्हणजे वरील पाच प्रकारचे वाङ्मय सुधारणे असा ह्यातून अर्थ निप्पन होतो यदाच्या साहित्य समेलनाच्या अध्यक्षानीं पहिल्या प्रकारचे म्हणजे वर्तमानपत्री वाङमय मराठी भाषेत किती अधोगतीला पोहोंचल आहे इकडे महाराष्ट्रातील विद्वानाचे आणि साहित्यिकाचे लक्ष वेधले आहे. आणि तसे करण्यात त्यानी मराठी भाषेची योग्य सेवा केली आहे, असे म्हटले पाहिजे गेल्या वर्षीची गोष्ट आहे. आमचे एक मित्र मला म्हणाले, 'मराठी भाषा कित्ती उच्च जाऊ शक्ते हैं ज्ञानदेवानीं दासविले; आणि ती किती साली पडू शक्ते हैं साप्रतचीं वर्तमानपत्रे दासवीत आहेत !' अध्यक्षानी केलेल्या टीकेचा आणि आमच्या मित्राच्या उद्गाराचा 'प्राधान्येन व्यपदेश:" या न्यायाने अर्थ ध्यायचा आहे म्हणजे सर्व च वर्तमानपत्रानी अक्षरश पॅसिफिक महासागराचा तळ गाठला आहे, असा अर्थ करायचा नाहीं. परिस्थिति टोळ मानानें काय आहे, एवढा च बोध घ्यायचा. अशा दृष्टीनें ही टीका अगर्दी यथार्थ आहे, असे दु खाने म्हणावें लागतें
पण हा दोष कोणाचा ? कोणी म्हणतात सपादनाचा, कोणी म्हणतात याच वर्गाचा, कोणी म्हणतात भाढवल्दाराचा. तिघे हि गुन्ह्यात सामील आहेत आणि 'प्राप्तीचा वाटा' तियाना हि मिळायचा आहे, यावद्दल कोणालाच शंका नाहीं पण माझ्या मतें गुन्हा करणारे हे तिघे असले, तरी करवणारा वेगळा च आहे आणि तो ह्या पापाचा मुख्य 'धणी' आहे तो कोण ? साहित्याची व्याख्या करणारा चचचाल अथवा वयभ्रष्ट साहित्यतर 'विरोधु वादु वळु । प्राणितापढाळू । उपहासु छछु । चर्मस्पर्शु ॥ आ वेगु विदाणु । आशा शंका प्रतारणु ।' हे ज्ञानदेवानें वाणीचे अवगुण म्हणून सागितले आहेत पण आमचे साहित्यकार नेमने ह्या व गुणाना 'वाग्भूषा' म्हणजे साहित्याची सजावट समजतात मागे एकदा 'टवाळा आवडे विनोद ' या रामदासाच्या उत्तीवर कित्येक साहित्यिक गरम झाले होते रामदासाचा भावार्थ लक्षात घेउन त्यापासून योग्य तो वोध घेण्याऐवजी विनोदाचे जीवनातील आणि साहित्यातील स्थान रामदासाना कळले नव्हतें, असा शोध या मंडळींनी रामा उपहास, उळ, वर्मरपी हे ज्ञानदेवानी जमान्य केले यात द्दिज्ञानदेवाचं अज्ञान व जानचे साहित्यकार, त्याच्या साहित्याच्या व्याख्येप्रमाणे, पाहतील यात धना नाहीं.
ज्ञानदेवाला दिया रामदासाना राष्ट्रकल्याणाची तळमळ होती, जाणि आमच्या विद्वान् मडळींना चुरचुरीत भाषेची चिता असते, मग तिकडे राघात का होईना, हा यातील मुख्य परय आहे. सत्य वाटल्यास नरो पण साहित्य जो, अशी आमची साहित्य-निष्ठा आहे.
'देवा, मला अजून पुरता अनुभव येत नाहीं, नग की काय नुसता यविच होऊ पारे' असे फाराम देना आपले सागतो, आणि हा तुकारामाच्या या वचनात साधले आहे हे तपासतो ! जामच्या शाळातील शिक्षणाची गताच आहे, माझ्या वाचनात एक निबंध आला होता, त्यांत त्या लेखकानें तुलसीदासांची शेक्सपियरश तुलना करून कोणाचें स्वभाव-चित्रण काय दर्जाचे आहे, ह्याची चर्चा केली होती. म्हणजे तुलसीदासाचे रामायण, जें हिदुस्थानांतील करोडों लोकाना- खेडवळाना हि--जीवनाचे मार्ग-दर्शक पुस्तक झाले आहे, त्याचा हि अभ्यास हा भला माणूस स्वभाव-चित्रणाच्या शैलीच्या दृष्टीने करणार. कुणाला थोडी अतिशयता भासेल, पण मला मात्र पुष्कळ वेळा वाटतें की ह्या शैली भक्तान राष्ट्राचे शील मारून टाकण्याचा उद्योग चालविला आहे.
शुक्रदेवाचा एक श्लोक आहे, त्याचा भावार्थ असा आहे की 'ज्याने जनतेच्या चित्ताची शुद्धि होते ते उत्तम साहित्य. ' जे साहित्य-शास्त्रकार म्हणविले जातात, आणि ज्याच्या छापेंत आज आम्ही आहोत, त्यानी ही व्याख्या मान्य केलेली नाहीं. त्यानीं शृगारापासून बीभत्सापर्यंत भिन्न भिन्न रस मानले आहेत, आणि हे रस ज्यात असतील तें सरस साहित्य असें ठरविले आहे. साहित्याची ही सर्व व्याख्या गृहीत धरावी, तिच्या भरीला कर्तृत्व-शून्यता घालावी, आणि मग मराठी वर्तमानपत्रातल्या हल्लींच्या दिसाणाहून दुसरें कोणतें लिखाण निर्माण होऊ शकेल हें कोणी हि सागावें.
प्रा. से. वृ. ४३.