माझ्या मित्रानो,
१. बाल भी नोल्ली, त्यात सर्वजनाना मला काय सांगावयाचे होतें, सागितले आज माझ्या समोर मुख्यतः शाळेची मडळी आहेत. त्याना उद्देशून मी लणार आहे
औचित्यविचार
२. ला शाळेशी माझा पूर्वीपासून समध आहे. वीस वर्षापासून ही कार्यकत्यचिपय शाळा चालू आहे काळाशी टक्कर देऊन ती टिकून आहे. कृतज्ञता तिच्यात चिरटपणा आहे ह्याचे श्रेय यी शिक्षक- मी आणि जनतेला आहे. ते धन्यनादास पात्र आहेत.
*राष्ट्रीय शाळा, तुमसर, ये ता. १४-२-४२ रोनी शिक्षा, विद्यार्थी आणि गायरी तरण त्याच्यासमोर दिल भाषण.
३. माझ्या दृष्टीने आमच्या शिक्षणात आज जर कशाची विशेष गरज असेल तर ती विज्ञानाची आहे हिंदुस्थानचा उद्धार केवळ शेतीवर होणें नाहीं हिंदुस्थान कृषिप्रधान म्हटला जातो युरोपातील राष्ट्र विज्ञान पाहिजे उद्योगप्रधान म्हटली जातात हिदुस्थानात शेती मुख्य अ ताना माणशी सव्वा एकर जमीन आहे उल्ट परान्समध्ये ती माणशी साडेतीन एकर असून तो देश उद्योगप्रधान म्हटला आहे ह्यावरून हिंदुस्थानची दशा किती वाईट आहे तें कळून येईल ह्याचा अर्थ हा होतो, की हिंदुस्थानात एक शेती मात्र होते, दुसरें काही होत नाहीं अमेरिका (संयुक्त संस्थान) जगातील सर्वात सधन देश आहे. त्यात शेती आणि उद्योग दोन्ही भरपूर चाल तात तो युद्धासाठी रोजचा पचावन कोटि रुपये सर्च करीत आहे आपल्या देशाची लोकसंख्या चाळीस कोटि इतक्या लोकाना रोज जेनू घालावयाचें, तर इथल्या मानाने पाच कोटि रुपये सर्च येईल हिदुस्थानला अकरा दिवस जेवण देता येईल, इतका सर्च अमेरिका रोज युद्धासाठीं करीत आहे इतकी ती श्रीमत आहे हिंदुस्थानात माणशी सालिना उत्पन्न पन्नास साठ रुपये शेतीचें आणि बारा रुपये उद्योगाचें होतें म्हणून च हिंदुस्थानला कृषिप्रधान म्हणावयाचें. आता इग्लडचें पहाल, तर तेथे सालिना शेतीचे उत्पन्न माणर्शी असे च पन्नास-साठ होर्ते आणि उद्योगाचे होतें पाचशें बारा रुपये. यावरून आपला देश कोठे आहे ते पहा.
ही स्थिति पालटायला आपल्या येथील विद्यार्थी, शिक्षक आणि जनता सर्वोनी च उद्योगात तरबेज व्हायला पाहिजे. त्यासाठी विज्ञान शिकायला पाहिजे.
(अ) आमचें स्वयपाकघर ही आमची प्रयोगशाळा असली पाहिजे तेथे काम करणा याला कोणत्या साद्यात किती उष्णाक, किती ओज, किती स्नेह इत्यादि सर्व शास्त्रीय गोष्टी माहीत पाहिजेत कोणत्या वयाच्या माणसाला कोणत्या कामाला क्सा आहार लागेल, ह्याचें गणित त्याला करता आलें पाहिजे.
(आ) शौचाला तर सर्व च जातात पण शाळेतील मडळींच तसे नाहीं चालायचे मळाचा काय उपयोग होतो ? सूर्यकिरणाचा त्यावर चाय परिणाम होतो ! मळ उघडा पडल्यास त्यापासून कोणते नुकसान होतें ? कोणते रोग फैलावतात ? त्याच सत शेताला दिल्यास जमिनीचा क्स किती वाढतो? इत्यादि सर्व गोष्टींचं शास्त्रीय ज्ञान त्यापासून आपल्याला मिळविलें पाहिजे.
(इ) एसादा मुलगा आजारी पडतो तो का आजारी पडला १ आजार आला तो पुष्ट आला नाहीं त्याला तू सर्च करून बोलावलेंस अतिथीप्रमाण त्याची वास्तपुस्त केली पाहिजे, तो का आला, कसा आला इत्यादि चौकशी केली पाहिजे त्याची यथास्थित पूजा, उपचार क्सा करा यचा तें समजून घेतले पाहिजे तो आला च तर त्याच्यापासून सर्व ज्ञान ग्रहण केलें पाहिजे. ह्यात शिक्षणाचा मुद्दा आहे तो ज्ञानदाता आटा आणि गेला, आपण कोरडेचे कोरडे ' असे इतराप्रमाणे आमचे होता कामा नये.
(ई) तुम्ही येथें सूत कातता, सादी काढता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, परंतु सादीविद्येसंबंध शास्त्रीय प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला देता आली नाहीत, तर शाळा आणि उत्पत्तिकेद्र उर्फ कारखाना ह्याच्यात फरक तो काय राहिला ?
परंतु मी तर कारखान्यात हि ह्या ज्ञानाची अपेक्षा रासीन इथल्या शाळेतील मुले इंग्रजी वगैरेच्या परीक्षात उत्तीर्ण होतात, इतराच्या मानाने ती कमी नाहीत, इत्यादि मला मघा सागण्यात आले आपरा थोर वारसा परंतु मुलें पास होतात ह्यात विशेष काय आहे १ आपली मुले नालायक थोडीं च आहेत १ इंग्लैंड मधल्या मुलाना इतिहास भूगोल शिक्वा बरें मराठीतून १ पाहू किती पास होतात तीं ? बडोद्याला पुष्कळ वर्षांपूर्वी एक साहेब आला होता त्यान गीतेचा चागला वीस वर्षे अभ्यास केला होता तमा तो चागला चोल्ला, परंतु त्याला सस्कृत वचन भट्ट उपारता आले नाहीं तो काय म्हणाला कुरु कर्मैव तस्माद दवम् ।
वीस वीस वर्षे अभ्यास करून त्यांची ही दशा ! आपल्या येथे शेकडो लोक त्याच्या भाषेत सरस बोलतात. परंतु हा आपल्या ह्या भूमीचा च गुण आहे. हजारो वर्षांपासून विद्येची उपासना येथे झाली आहे. हा कांहीं ह्या शाळेतील गुरुजींचा गुण नाहीं. म्हणून इंग्रजी भाषेच्या ज्ञानावर आम्ही संतोषून चालणार नाहीं. आम्हांला आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, यत्रशास्त्र इत्यादि शिकले पाहिजे. शास्त्राची आणि विज्ञानाची ही यादी ऐकून घाबरून जायला नको. तीं उद्योगाबरोबर सहज लीलेनें शिकता येतील.
५. शिकायच्या विद्या दोन आहेत : एक आपल्या आसपासच्या वस्तु पारसण्याची शक्ति म्हणजे च विज्ञान; आणि दुसरी, आत्मज्ञानपूर्वक सयम करायला येणें म्हणजे च अध्यात्म, ह्यासाठी मध्यतरी निमित्तमात्र भाषा लागते. तेवढ्यापुरतीच ती शिकावयाची भाषा पोस्टमनचे काम करते. मीं जर पत्रात काहीं लिहिलें च नाहीं, तर पोस्टमन तो
विविध विद्या : कोरा कागद हि पोंचवील, भाषा म्हणजे विद्येचें विज्ञान आणि वाहन. ही हि किंमत कमी नाहीं. विज्ञान आणि
अध्यात्म अध्यात्म ही च विद्या. तिचा च मी विचार करीन. माझा चरसा मोडला तर का मी रडत बसेन १ मी सुताराकडे जाऊन तो दुरुस्त करून घेईन. तर्से, विंचू चावला असता मी रहत बसता कामा नये त्याचा उपचार करून मोकळे झाले पाहिजे. अशा प्रकारे आत्म्याची अलिप्तता चळली पाहिजे. ती आगवळणी पडली पाहिजे. माझी शाळेची परीक्षा ही च. मी भाषेचा पेपर काढीत बसणार नाहीं. मुलाच्या बोलण्यावरूनच त्याचे भाषाशान मला समजून येईल.
विविध विद्या : कोरा कागद हि पोंचवील, भाषा म्हणजे विद्येचें विज्ञान आणि वाहन. ही हि किंमत कमी नाहीं. विज्ञान आणि
६. विद्यार्थी जेवनात, आणि इतर मंडळी हि जेवतात. परंतु त्या दोहोंत फरक आहे. विद्यार्थ्यांचे जेवण ज्ञानमय पाहिजे, त्यानी धान्य दळले आणि चाळले; त्यात चाळ निती निघाला, तो ते नोंदून
शाळेत ज्ञानदृष्टि ठेवतील. समजा, शेरातून आट तोळे चाळ निपाला;
प्रधान चाळले; त्यात चाळ निती निघाला, तो ते नोंदून म्हणजे हा दद्दा के चाळ झाला हा पार झाला. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याकडे जाऊन तो त्याचा चाळ मोजील त्याला आढळून येईल, त्याच्या पिठावून अडीच तोळे न चाळ निघतो. दहा टक्के चाळ निघाल्यास काय घडले १ तितका चाळ पोटात गेल्यास का चारणार नाहीं । इत्यादि प्रश्न त्याला सुचले पाहिजेत. त्याने ते विचारले पाहिजेत, आणि त्याची योग्य उत्तरे हि त्याला मिळाली पाहिजेत, असें जर झाले तर गीत म्हटल्याप्रमाणें त्याचं प्रत्येक धर्म ज्ञान- साधन होईल. ताप आला तर वो ज्ञान देऊन जाईल. तो प्रयोग होईल. पुन्हा तमला ताप येणार नाहीं. अशा प्रकारे प्रत्येr ite शानदृष्टीने वेरी जाते ती शाळा; आणि जेथे तीच गोष्ट कर्मदृष्टीने होते तो कारखाना. अशा प्रकारें प्रयोगदर्शन, ज्ञान दृष्टीने प्रत्येक वर्म करायचे म्हटले, म्हणजे थोष्टा सर्न होईल. पण त्यातून तितकी बमाई होईल. शाळेत चरसा म्हणजे आमच्या का बोका बसला? मी इतिहास धोकायला नाहीं जन्मलों. मी तो निर्माण करायला जन्मलो आहे.
शिक्षकाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट ज्ञान देणारी आहे. उदाहरणार्थ, मळ च पहा. तो फार मोठे शिक्षण देतो. मी तर त्याबाबत एक श्लोक च बनविला आहे : 'प्रभाते मल-दर्शनम् 'सकाळी त्याच्या दर्शनाने माणसाला आपले आरोग्य क्सें आहे त्याचे ज्ञान होईल. मळातील भुइमुगाचे तुकडे काल पोटावर केलेल्या अत्याचाराचे आणि अपचनाचे ज्ञान आणि भान करवितील. त्याप्रमाणे आपण आपल्या आहार-विहारात फरक करू. किती हि काळजी घेतली, तरी मळ घाण न्व. तो सकाळीं अवलोवून आपली देहासत्ति कमी होऊन वैराग्य लाभेल. आणि आई जशी थंडीच्या दिवसात मुलाच्या अंगावर पाघरूण घालते, आणि कोणते हि अग उघडे पडलें नाहीं ह्याची काळजी घेते, त्याप्रमाणे काळजीपूर्वक आपण मळ कोरड्या मातीने नीट झाकला, आणि योग्य काळी शेतात पसरवला, तर तो च आपली लक्ष्मी वाढवील. आरोग्य वैराग्य-सौभाग्य दातृ !
ह्याच प्रमाणे शाळेतील प्रत्येक कर्म ज्ञानदायी आणि व्यवस्थित होईल. मुलगा बसेल तर ताट बसेल. घराचा धारण वाकला तर घर टिकेल का? नाहीं तसा आपला मेरुदड हि आपण सर्वदा ताठ रासला पाहिजे. शाळेत जर ह्याप्रमाणे कार्य होईल, तर राष्ट्र पाहता पाहता बदलून जाईल त्याचें दुस दैन्य नाहींसे होईल. सर्वत्र ज्ञानाची प्रभा पाक्ल
७ शाळेंतील प्रत्येक गोष्ट ज्ञानसाधन बनवायची म्हटलें, म्हणजे त्यासाठी शाळा सजवाव्या लागतील उत्तम उत्तम साधनें ठेवावी लागतील रामदासाचे वचन आहे "देवाचे वैभव वाढवावे" शाळेच्या गरजेच्या सर्व गोष्टी शाळेला मिळवून शाळेबाबत आपल्या लोकाना आपली घरे शृंगारण्याची नव्हे, जनतेचे कर्तव्य पण शाळा शृंगारण्याची हौस वाटली पाहिजे. त्यानीं दिल्या पाहिजेत, परंतु एवढे हि बस नाहीं, एखादा दानशूर भेटतो आणि म्हणतो, मी शाळेल इसकी मदत केली. परंतु आपल्या स्वत च्या मुलाला कोठल्या शाळेत धारतो ?--तर सरकारी शाळेत. हे अस का ? जर राष्ट्रीय शाळा दानास पान समजता, तर त्या सर्व प्रकारें सजवून आपल्या मुलाला तेथेंच का नाहीं पाठवीत १
मुलें राष्ट्रानें धन आणि त्याच्या भोजनात नाहीं दूध, नाहीं तूप 1 मुलापत मासिक भोजन सर्व अटीच रुपये । ह्याला काय म्हणतात १ राष्ट्राची एकूण स्थिति बिसरता येत नाहीं, तरी जितके कमीत कमी देणे जहर तितकें द्यायलाच पाहिजे. मार्गे जेलमधील सत्याग्रहींना योग्य अन्न मिळत नव्हतें, दूध मिळत नव्हते, त्या बद्दल त्याची तक्रार होती गाधीजींच्या सूचनेवरून बाहेरील नागरिक डॉक्टर लोकानीं शाकाहारी माणसाला कमीत कभी निती दूध मिळायला पाहिजे तें ठरविले त्यानीं कमीत कमी २० तोळे दूध प्रत्येकाला मिळाले पाहिजे असा निर्णय केला होता. आणि सरकारनें जर कैदी टेवले आहेत, तर त्याने ती विमान गरज पुरवलीच पाहिजे. पण जर आम्हीच त्याची अंमलबजावणी शाळेत करीत नाहीं तर ते कसे शोभेल १ मुलाना दूध मिळाले पाहिजे त्याना उत्तम अन्न मिळालं पाहिजे. तसें जर केलें नाहीं, तर त्याच्यात तेज उत्पन्न होणार नाहीं
८ मी काहीं वस्तु शिक्षकाना, काही विद्यार्थ्यांना आणि काही इतराना सागितल्या त्या सर्व मी आपल्या अनुभवातून सागितल्या आहेत. त्याचा योग्य उपयोग होईल, अशी मी आशा करतो. प्रा. से. वृ६१.