हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी होऊन गेला कोणस्थाचा हा मूळ पुरुप. आईकडून क्षत्रिय. पाडून ब्राह्मण यामाच्या आशेनें लाने आईच डोके च उडविलें हें तपत योग्य म्हणून कोणी हि खुशाल विचारील पण ह्याच्या श्रद्धेला साशक्ता माहीत च नव्हती निधेर्ने प्रयोग करावयाचा आणि अनुभवानें शाहणे व्हावयाचे असे पासून असे
परशुराम त्या काळचा सर्वोत्तम पुरपार्थी माणूस होता. त्याला दु सिता असे आणि अन्यायाविषयी तीव्रतम नीट. त्या काळी क्षत्रिय अगदीं न माजले होते. ते आपणास जनतेने रक्षक म्हणवीत, पण व्यवहारात त्यांनी व्हावा व 'र' या 'भ' करून टाकला होता. परशुरामाने सा अन्यायी क्षत्रियाचा पोर प्रतिकार आरभिला. साहले तितो सारे क्षत्रिय त्यानें सरसहा मान्न च टाक्ले "पृथ्वी निःक्षत्रिय करावयाची" हूँ त्याने आपले free बनविले. घामाठीं तो स्वत आपल्याजवळ नेहमी बुन्दा बाळगू लागरा आणि कुन्हाडीने एक तरी क्षत्रिय रोज उडले पाहिजे, अशी उपासना त्याने आपल्या ब्राह्मण अनुयायात रुद्र हा पृथ्वी निःक्षत्रिय परण्याना प्रयोग त्याने एक वेळा प जुने क्षत्रिय मुद्रा मारावयाचे आणि अदीने नवीन निमयाचे अशा पिता निघणारी रामचद्राने याच्या यात अजन तेव्हा पासून त्याची दुष्टी नीवाळली.
मग त्याने चाळची दाद तोहन गाहनाच्या आमचन्द्राच्या हिमय
प्रयोगास रयतेच्या त्याच्या अनुयायांना उन्हाचा हा त्या मानानें अपि प्रयोग नीरस यादला. आणि निर्धनाला जसे सगे सोयरे तमे ते सारे या सोहन गेले. पण हा निष्ठावान् महापुराण एकटाच याम करीत राहिल ऐच्छिक दारिद्यारा घरा रानी प्रजेचा आदि सेवन जो भगवान् शकर त्याच्या ध्यानातून तो प्रतिदिन सपर्ति मेळनी आणि जगत्र तोडणें, पया याधर्णे, वन्यपशूंप्रमाणे टटक जीवन जगणान्या मानवनधूना सामुदायिक साधना शिरविण ह्या कार्मी ती स्फूर्ति राजनी. निष्ठायत आणि fare सेवा पार दिवस परानी राहू शक्त नाहीं परशुरामाच्या विराटच्या सेवृत्तीन कारणच्या जगलातील तीं रानस्ट माणसे विरघळलीं आणि त्यानी त्याला शेवटी उत्तम साथ दिली. त्याचे जुने माक्षण म्हणविणारे जे अनुयायी त्याला सोडून शहरात पळून गेले होते त्याच्या ऐवजीं हे नये अवण अनुयायी त्याला लाभले. त्यानें त्याना स्वच्छ आचार, सच्छ विचार आणि स्वच्छ उधार शिकविला. एक दिवस परशुराम त्याना म्हणाला, ' भाई हो, तुम्ही आजपासून ब्राह्मण झाला. '
परशुरामाची आणि रामचद्राची प्रथम भेट धनुर्भगाच्या प्रसंगानंतर एकदा झालेली आणि त्याच वेळीं त्याला रामचद्राकडून जीवन दृष्टि मिळाली होती त्यानतर इतक्या वर्षात त्या दोघाची भेट कधीं च झाली नव्हती पण रामचंद्र वनवासात असताना पंचवटीला येऊन राहिला होता तेथल्या त्याच्या निवासाच्या शेवटच्या वर्षी परशुराम बागलाणच्या बाजूनें त्याला भेटायला आला होता. तो जेव्हा पंचवटीच्या आश्रमात येऊन पोचला त्या वेळी रामचंद्र झाडाना पाणी घालीत होता. परशुरामाच्या भेटीन रामचंद्राला आनद झाला त्यानें त्या तपस्वी आणि वृद्ध पुरुषाचे आदरानें साष्टाग-प्रणाम पूर्वक स्वागत केलें, आणि कुशलप्रभादि झाल्यानतर त्याच्या कार्यक्रमाविषयीं विचारलें परशुरामाची कुन्हाड त्याच्याजवळ होती च. त्याने कु हाडीच्या आपल्या नव्या प्रयोगाची सर्व माहिती रामचंद्राला दिली. रामचंद्राने ती ऐकून त्याचा फार गौरव केला, आणि परशुराम दुसरे दिवशी तेथून परतला.
मुक्कामी आल्यानतर आपल्या त्या नव्या ब्राह्मणाना रामाची सर्व हकीकत सागून तो म्हणाला, " रामचंद्र माझा गुरु आहे. त्याच्या पहिल्या भेटीत त्याने मला जो उपदेश दिला त्याने माझी वृत्ति पालटून मी तुमच्या सेवेला लागलो. ह्या भेटीच्या वेळी त्याने शब्दाने मला काही च उपदेश दिला नाहीं. पण त्याच्या कृतींतून मला उपदेश मिळाला आहे. तोच मी तुम्हाला सागतो. आपले हे जंगल तोडून वसाहत करण्याचे काम एक उपयुक्त सेवाकार्य आहे ह्यात शंका नाहीं, पण त्याची हि मर्यादा आहे. ती मर्यादा न ओळखता जर आपण झाडे तोडत च राहिलो तर ती एक मोठी हिंसा होईल. आणि कोणती हि हिसा ती करणारावर उलटल्याशिवाय राहत नाही असा माझा अनुभव आहे. म्हणून झाडे तोडण्याचे काम आता आपण बस करू या. आतापर्यंत केले तें ठीक. कारण त्यामुळे मूळच्या असह्याद्रीचा हा आजचा सह्याद्रि मनला पण ह्यापुढे आपण जीवनोपयोगी वृक्षाच्या जोपासनेचे हि काम हातीं घेतलें पाहिजे" असे म्हणून त्याने त्याना आवे, वेळी, नारळी, काजू, फणस, अननस इत्यादि लहान-मोठ पळवाटे कशी जोपासावीत ते शिकविलें. अर्थात् त्यासाठी त्याला स्वतः वनस्पति- संवर्धनशास्त्र अभ्यासावे लागले. आणि त्याने आपल्या नेहमींच्या उत्साहाने ते अभ्यासिले त्यानें त्या शास्त्रात दित्येक महत्वाचे शोध केले. झाडाना मनोह आकार देण्यासाठी ती व्यवस्थित कापण्याची गरज लक्षून त्याने त्यासाठी एक लहानसे अंजार शोधून फाटले, या ओजाराला 'नव परशु' असे नाव देऊन त्याने आपली परसूची उपासना अपट रासली.
एकदा समुद्रकाठी नारळी लावण्याचा एक सामुदायिक समारंभ त्यांन घटवून आणला, आणि त्या निमित्ताने जमलेल्या मंडळाने आपल्या जीवनातील सर्व प्रयोगाचे आणि अनुभवाचें सार माडलें. समोर भरतीचा समुद्र गर्जून राहिला होता तिकडे हात वरून समुद्रवत् गभीर ध्वनीनें तो त्याना म्हणाला, "भाई हो, हा समुद्र आपणाला काय शिकवीत आहे तें लक्षात घ्या. एवढा प्रचंड शक्तिशाली पण आपल्या परम उत्पच्या वेळी हि तो आपली मर्यादा लधीत नाहीं म्हणून त्याचें बळ सतत टिकून आहे. माझ्या सर्व उद्योगातून आणि प्रयोगातून मी हें च निष्कर्षलें आहे. मी लहानपण पित्याच्या आशेवरून आईचा वध केला. लोक म्हणाले, 'केवढा मातृहत्यारा!' तो आक्षेप मला कबूल होत नव्हता. मी म्हणे, "आत्मा अमर आहे आणि शरीर मिथ्या आहे. कोण कोणाला मारतो ? मी मातृहत्यारा नव्हें, पण पितृभक्त आहें." पण माझी चूक आज माझ्या लक्षात येते. मातृवधाचा आरोप मला त्या वेळीं कबूल नव्हता, तसा आज हि नाहीं पण पितृभक्तीला हि मर्यादा असते ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाहीं. हा माझा सरा दोष होता. लोकानी नेमका तेवढा च दासविला असता तर त्याने माझी विचारशुद्धि झाली असती पण त्यानी हि मर्यादा सोडून भलताच आक्षेप घेतला, आणि त्यामुळे माझ्या विचारशुद्धीला काहीं च मदत झाली नाहीं. पुढें मोठेपणीं अन्यायप्रतिकाराचें व्रत पत्करून मी जुलमी सत्तेशी एक्वीस वेळा सुजलों. प्रत्येक वेळी मी यशस्वी झालोसें दिसावें आणि प्रत्येक वेळी नेमके अपयश माझ्या पदरी पडावें, रामचद्रानें माझी चूक मला पटविली. अन्याय- प्रतिकार हा मानवाचा धर्म सरा पण त्याची हि शास्त्रीय मर्यादा आहे हें ज्ञान मला गुरुकृपेने लाभलें. पुढें मी जगल तोडून वसाहत वसविण्याच्या मानव-सेवेच्या कार्यात पडलों, पण जगल तोडण्याची हि मर्यादा आहे ही गोष्ट मला वेळेवर कशी सुचली तें तुम्हाला विदित आहे च आतापर्यंत मी निरतर प्रवृत्ति आचरीत राहिलो. पण शेवटी प्रवृत्तीची हि मर्यादा आहे च ना ? म्हणून ह्यापुढे मी निवृत्त होईन म्हणतों. म्हणजे कर्म च सोडून देईन असें नव्हे. पण स्वतंत्र नवीन प्रवृत्ति मी उभारणार नाहीं. प्रवाहपतित करीत राहीन. प्रसंग विचाराल तेव्हा सल्ला हि देईन. पण म्हणून आज मी हा मुद्दाम प्रसंग योजिला आणि हे समुद्रोपनिषद् म्हणा की माझे 'जीवनोपनिषद्' म्हणा, तुम्हास निवेदिलें पुन्हा थोडक्यात सागतो. पितृभक्तीची मर्यादा, प्रतिकाराची मर्यादा, मानवसेवेची मर्यादा आणि एकूण सर्व च प्रवृत्तींची मर्यादा है माझे जीवनसार. म्हणा एकदा सगळे “ॐ नमो भगवत्यै मर्यादायै "
इतके बोलून परशुराम शान्त झाला. त्याच्या उपदेशाचे सोल पडसाद सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अजून ऐकू येत असतात.