माझ्या बाळगोपाळांनो,
तुमचे खेळ पाहून आनंद झाला. तुम्हा बाळगोपाळाचे हात देशाचे भवितव्य आहे तुम्ही जे सेळ खेळलात ते कशासाठी? शक्ति मिळविण्यासाठी. शक्ति क्शामाठीं ? गरीब लोकाच्या रक्षणासाठी गरित्राच्या उपयोगी पडता यावे म्हणून, शरीर सुदृढ करावयाचे ते झिजविण्यासाठी. चाकूला धार कशासाठी द्यावयाची ? तो गजून जावा म्हणून नाहीं, तर तो रामाला यावा म्हणून. शरीराला धार द्यावयाची, शरीर चपळ व काटक बनवावयाचे हेतु हा कीं, पुढें तें दुसऱ्याच्या सेवेत चदनासारखें शिजविता यावें, बळ हैं सेवेसाठीं आहे.
"वैराग्ययुक्त निष्काम वळवंतांत भी वळ" असे गीतेंत भगवान सागितले आहे. शब्द नीट लक्षात ठेवा. नुसते बळ नव्हे. वैराग्ययुक्त निष्काम पळ! अशा वैराग्ययुक्त निष्काम बळाची मूर्ति च आपण व्यायाम शाळातून ठेवीत असतो. कोणती ती मूर्ति ? हनुमताची .
* [ मागें सानदेशातील दौन्याचे प्रसर्गी धुळे येथील विजय व्यायाम शाळेत विनोनानी दिलेल्या प्रवचनांपैकी मुख्य भाग ]
पवित्र व सामर्थ्यवान् मूर्ति ! हनुमत येराग्ययुक्त निष्काम बळाचा पुतळा होता; म्हणून वाल्मीकीने त्याचे पोवाडे गाइले. रावण हि महा बलवान होता. परंतु रावणाजवळ वैराग्य नव्हते. रावणाचे वळ हे भोगासाठी होर्ते. दुसन्यास छळावयासाठीं होतें. रावण पर्वत उचली, यत्र मोडी, दहा माणसाचं बळ जणू त्याच्या एकटयाच्या अंग. म्हणून त्याला दहा तो चवीस हात दासविण्यात आले. इतरा बलवान असून त्याचे बळ धुळीत मिळाले. माहितीचे पळ अजरामर झाले आहे. बळाच्या ह्या दोन मूर्ति, दोन चित्रे, वाल्मीकीनें उभी केली आहेत. रावणाच्या बळात भोगवायना होती. रावण बळानें भोग मिळवू पहात होता. मादति बलाने सेवा करू पहात होता. सेवेला वाहिलेले पळ टिनेल, अमर होईल. भोगाला वाहिलेलें धुळीत मिळेल. स्वतःच्या व जगाच्या नाशास कारणीभूत होईल.
समुद्राच्या तीरावर सारे वानर बसले होते. सर्वेत कोण जाईल, याची चर्चा चालली होती. मारुति एकीकडे राम राम जपत बसला होता. जावत मारुतीजवळ जाऊन म्हणाला, "मास्ते, तू जाशील " मारुति म्हणाला, 'तुमच्या आशीर्वादाने जाईन " तो एकटा वानर कोणत्या बळाच्या जोरावर त्या बलवान राक्षसामध्ये निर्भयपणे गेला ? मास्तीला जेव्हा असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने काय उत्तर दिलें ? मी माझ्या मनगटाच्या जोरावर आलो, बाहुबळावर आलो, असे का त्यानें उत्तर दिलें ? मारुति म्हणाला, " मी रामाच्या बळावर येथे आलो. माझ्या मनगटात जोर आहे कीं नाहीं मला माहीत नाहीं. परंतु रामाचें बळ मात्र माझ्याजवळ आहे. " आणि मनगटाचा जोर म्हणजे तरी काय ? सोल विचार करून पहा. मनगटाचा जोर म्हणजे शारीरिक परिश्रम करण्याचा जोर. त्यासाठी हे हात आहेत. सेवेसाठी आपण हस्तवान आहोत. पशूला हात नाहीत. मनगटाचा जोर वापरून अन्न निर्माण करावयाचें, सेवा करावयाची. मनगटातील ही जी सेवा करण्याची शक्ति आहे, ती कोणाची १ मारुति ओळखीत होता की ही आत्म्याची शक्ति आहे; रामाची शक्ति आहे.
च्या बळाची आत्म्यावर श्रद्धा नाहीं, रामावर श्रद्धा नाहीं, तें चळ कुचकामावें असतें अमृतसर येथें कत्तल झाली व त्यानतर लोकाचा तेजोभंग करण्यासाठी, डायरने त्याना रस्त्यातून सरपटत जावयास लावले. पहाडासारसे पजाबी लोक, ताकदवान व मजबूत अर्शी त्याचीं तीं शरीरें, परंतु तीं सरपटत जाऊ लागली. कारण, रामावर श्रद्धा नव्हती. आत्म्याची निर्भयता त्याना माहीत नव्हती. आज बंगालमध्ये अशाच प्रकारची बहाणी आहे. लोकावर चाटेल तीं बधने घालण्यात येत आहेत. रस्त्यातून उपर चाललें की सलाम करायला यावे लागत आहे. कारण काय ? आत्म्याची निर्भयता पटली नाहीं. रामाचें बळ ज्याने ओळखले तो कळिकाळाला भीत नसतो केवळ मळ निराधार आहे. बळ आत्मश्रद्धेवर सुप्रतिष्ठित असले पाहिजे. निर्बळात हि आत्मश्रद्धेने बळ उत्पन्न होतें. जो निष्ठावत आहे, ज्याच्याजवळ श्रद्धेचें बळ आहे, तो इतर शभराना हालवील असे उपनिषद् सागत आहे. म्हणून आध्यात्मिक बळाची उपासना हवी.
हनुमताच्या ठिकाणी केवळ पशूचें बळ नव्हतें. मारुतीचा जो लो+* आहे, त्यात बाकीच्या सर्व बळाचें वर्णन आहे. परंतु अगवळाचे वर्णन कोठेच नाहीं. मारुति मनासारसा व वान्यासारसा वेगवान होता, तो जितेंद्रिय होता, तो अत्यंत बुद्धिमान होता, तो नायक होता, तो रामदूत होता, असे सारे वर्णन आहे बळाची देवता मारति ! परंतु या स्तुतीत बळाचा उल्लेख हि नाहीं, हें आश्चर्य नव्हे काय ? परंतु हे गुण म्हणजे च सरें बळ हे गुण म्हणजे च सरी कार्यशक्ति मनुष्याच्या अगात वेग पाहिजे, स्फूर्ति पाहिजे. मनासारखा वेग
* मनोजव भारततुल्यवेगम् । जितेद्रिय बुद्धिमता वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूत शरण प्रपद्ये ॥
होईल. त्यात बुद्धीला सुद्धा अवसर आहे. व्यायामात बुद्धीला हि चालना मिळावयास हवी. म्हणून व्यायाम सुद्धा काहीं तरी निर्माण करणारा असावा असे मला वाटते.
येथील ग्लानी शक्ति व प्रेम दोन्ही हि तुमच्यात उत्पन्न होत सर्व प्रकारचीं, सर्व जातींची मुले एकत्र येतात, खेळतात. त्यामुळे प्रेमाचा विकास होतो. त्या आठवणी पुढच्या जीवनात उपयुक्त होतात. आपण बरोबर खेळलो, एकत्र कुस्ती केटी, एस्त्र पोलों, एकत्र सामर्थ्य मिशन मिळवत्यादिनीं पुढे एकत्र यास, समशर्कि य सहकार्य वाढेल.
हे तुम्ही गणवेष घातले आहेत. याचा उद्देश हि आत्मीयता वाढावी हाच आहे. परंतु हा पोशास सादीचा च करा, ते पट्टे जे वापराल ते मेलेल्या जनावराच्या चामडयाचेच वापरा. सर्वत्र दक्षता ठेविली पाहिजे, ये ये तळे साचें राष्ट्राला सर्वत्र भोके पडली आहेत. सारसी संपत्ति बाहेर जात आहे, इकडे लक्ष ठेवा व्यायाम केला व दूध आणि भावर नसेल तर कसे होणार ! तुम्हाला दूध पाहिजे असेल तर गोरक्षण झाले पाहिजे. गोरक्षणासाठी मृत गाई- बैलाच्या चामडयाच्या च वस्तु वापरल्या पाहिजेत, भाकर पाहिजे म्हणून शेतकरी जगला पाहिजे, सादी घेऊन त्याना थोडी मदत उरू तर ते जगतील व आपणाला माउर मिळेल तुम्हाला जर परी भाकर मिळती तर येथे किती उड्या मारल्या असत्या ? घरी भाकर तयार आहे ही खात्री आहे म्हणून उडचा मारल्यात. उडया मारण्याची शक्ति अन्न देतें. म्हणून उपनिषद् सागतें " पात्र चलाद भूयः " अन हे बळाहून अन्न आहे. राष्ट्रात जर अन्न नसेल तर चळ फोडून येणार? आर्थी अन्नाची सोय श्रेष्ठ य मग आसाटे, आधी अवाची सोग व मग शान-दान एकदा भगवान्
जी....५
घुखाचा एक प्रचारक हिंडत होता. त्याला एक भिकारी आढळला. तो प्रचारक त्याला धर्माचा उपदेश में लागला. परंतु मिनारी एक्ष देईना. त्यांचे लक्ष लागेना. तो प्रचारक रागावला. बुद्धाये जाऊन तो म्हणाला, " तेथे एक मिरारी आहे. त्याला मी इतके चांगले सागत होतों, तरी तो ऐस्त नाहीं. बुद्ध म्हणाले, 'त्याला माझ्या डे आण.' तो प्रचारक त्या भिकन्या बुद्धाकडे घेऊन आला. भगवान् बुद्धानीं त्याची स्थिति पाहिली. तो भिकारी उपाशी आहे, हें त्यानी ओळख. त्यानीं त्या मित्रान्याला पोटभर जेऊं घातले, व सागितले, 'आता जा.' तो प्रचारक म्हणाला 'तुम्ही त्याला जेऊं साऊ घातले, परंतु उपदेश तर काहीं च दिला नाहीं ।" भगवान् युद्ध म्हणाले, 'आज अन दिले हाच त्याला उपदेश होय. आज त्याला अन्नाची सर्वात जरूरी होती. तें त्याला आध दिले तो जमेल तर उद्या ऐरेल. '
आपल्या राष्ट्राची आज जशी च स्थिति आहे आज राष्ट्रात अन्न च नाहीं. रामदासाच्या वेळीं अन्न भरपूर होते. हिंदुस्थानातील सपत्तीचा झरा आजच्या सारसा त्या वेळी आटला नव्हता. म्हणून त्यानीं प्राणाची, चळाची उपासना शिकविली. आज सेडयात केवळ आसाडे काढून भागणार नाहीं अन्नोत्पत्ति व गोसेवा या दोन गोष्टी राष्ट्रात असतील तर च राष्ट्राचे सघर्धन होईल. बलवान् तरणानीं राष्ट्रात अन्न व दूध भरपूर करावयाचे जाहे. हिंदुस्थान पुन्हा गोकुळ करावयाचे आहे. त्यासाठी सादीची विजार घालून व मेलेल्या - मारलेल्या नव्हे- गायीलाच्या चामड्याचा पट्टा घालून अन्नोत्पत्तीस व गोपालनास मदत करा तुम्ही साकी पोपास करता. परंतु तो पोपास करून गरिबाच्या पोटावर पाय नका देऊ ! गरिबाचें सरक्षण करण्यासाठी क्यायती करणार, परंतु ते गरीन जगले तर त्याच रक्षण करणार ना? तूं सानी वापरून बाहेर
पैसे पाठविणार, तिकडे गरीब मरणार । मग सरक्षण कोणाचे करणार ? तू पैसे पाठविणार परदेशीं आणि सेडयातील लोकाजवळ दूध व भार मागणार? ते कोठून देतील नाना तुला? म्हणून सानी वापरायची च असेल, तर साकी सादी वापरा. आणि साकी सादी न मिळाली तर नुसती सादी च वापरा. सानी सोटा, सानी बाचून राही अडलें तर नाहीं च.
सर्व धर्माविषय उदार भावना असू दे जो सरा मातृभत आहे, तो सर्प माताना पूज्य मानील. स्वत च्या आईची तो सेवा करील, परतु दुसन्याच्या आईचा हि आदर करील प्रत्येकजण आपल्या आईच्या दुधावर पोसला जातो. धर्म हा मातेणारसा आहे, मला माझी धर्ममाता प्रिय आहे मी मातृपूजक आहे, म्हणून दुसन्याच्या आईची निदा तर नाहीं च करणार, उल्ट त्या मातेला हि वदन करीन
मनात हा भाव उत्पन्न होण्यास भक्ति लागते मनात सरी भति जागृत झाली कीं हैं सारे होईल म्हणून नाहेरच्या कसरतीनरोनर आत उपासना हवी कसरतीनें शरीर चपळ व सुभग करून आत्म्याच्या हातात यायाचे शरीर हैं आत्म्याच्या हातातील हत्यार आहे. हत्यार चागले उपयोगी पडावे म्हणून स्वच्छ पाहिने शरीर स्वच्छ करून जात्म्याच्या हवाली करा. अतध शुचि व्हा. जसा हा मारुति आहे. बलवान व भक्तिवान असा सेवेसाठी सदोदित उभा आहे. तुम्ही याने तरुण असाल, परंतु शरीर जर सेवेसाठी झटकन उठत नसेल, तर तुम्ही म्हातारे च च्याच्या अगात वेग आहे तो तरुण मग त्याचे वय काही हि असो. मारुति कधींच म्हातारा नाहीं. तो चिरतरुण आहे, निरंजीव आहे.
असे चिरतरुण तुम्ही व्हा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभून याने म्हातारपण येईल त्या वेळेस हि तरण असा. वेग कायम ठेवा, बुद्धि शाबूत ठेवा. अशा tayari जनतेची व तद्द्वारा परमेश्वरानी सेवा करावयास तरण लागोत अशी परमेश्वराची मी प्रार्थना करितों.
मनुष्य मरू लागला म्हणजे मगच त्याच्या मदतीस जाणार का? असे नाव जरा आधीं त्याच्याकडे जा. तो जियत आहे तो च धावाधाव करा त्याच्या धयाना तगवा. त्यानीं तयार केलेले पदार्थ घ्या
तुमच्या हातात आहे तेवढे तर कराल ? " तुझे आहे तुजपाशीं.' सगळं च काहीं बाहेर नाहीं गूळ घे, घाण्याचे तेल घे, एरडोली कागद घे. अशाने गरिनास अन्न मिळेल. संपत्ति थोडीफार सेडयात जाईल, सपत्ति विभागली जाईल.
सपत्तीचा कायदाच असा आहे कीं ती पट्टन राहता कामा नये. संपत्ति खेळती पाहिजे. तिचा एके ठिकाणी ढीग होऊ देऊ नये. संपत्ति + सडू लागली कीं घाण उत्पन्न होणार, रोग उत्पन्न होणार, मरण फैलावणार. म्हणून सपत्ति साठवू नका. जरा मूठ सेल करा. तुम्हाला आळसाला पोसा जसें नाहीं सागत, सेड्यातील वस्तु ध्या, व जरा महाग पडल्या तरी सोसा. गरिबाला उद्योग मिळेल स्वाभिमानपूर्वक तो घास साईल. असे कराल तर च जे भयानक संकट येऊ पाहत आहे, ते टळे. ईश्वर आम्हास सद्बुद्धि देवो,!