अंमली पदार्थाचे सेवण आणि अवैध तस्करी विरूदध आंतरराष्टीय दिवस
मित्रांनो आज आपली तरूणपिढी ही सिगारेट-विडी गुटखा,तंबाखु,मद्य,गांजा,चरस,कोकेन,हेराँईन अशा विविध मादक पदार्थांच्या दिवसेंदिवस आहारी जाताना दिसुन येत आहे.जागोजागी टिव्हीवर वर्तमानपत्रात दाखवल्या जात असले